
Perimeter and Area Important Questions for Navodaya Entrance Exam
नवोदय परीक्षा गणित परिमिती व क्षेत्रफळ गणित – परिमिती व क्षेत्रफळ 1. एका आयताकृती क्रिडांगणाची लांबी 70 मीटर व रुंदी 35 मीटर आहे. त्या क्रीडांगनालगत बाहेरून चारही बाजूंना 2 मीटर रुंदीचा रस्ता आहे. त्या रस्त्याचे क्षेत्रफळ किती? 1) 234 चौ. मी 2) 236 चौ. मी 3) 240 चौ. मी 4) 300 चौ. मी2. एका आयताचे क्षेत्रफळ 2450 चौ. मी…