
Navodaya Exam Special: Practice Questions on Distance, Time and Speed
नवोदय परीक्षा गणित अंतर वेळ वेग Loading… एक ठराविक काम पूर्ण करण्यास लागणारे दिवस आणि ते काम करणाऱ्या मजुरांची संख्या ——–यात समचलन असतेयात व्यस्तचलन असतेयात कोणतेही चलन नसते—एक मोटार 200 मीटर अंतर पाच सेकंदात कापते तर तिचा ताशी वेग किती?1440 मी144 किमी1400 मीयापैकी नाहीएका मोटारीचा ताशी वेग 50 किमी असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला पोहोचण्यासाठी…