
Navodaya Exam Maths | Padavali MCQs Questions Free
नवोदय परीक्षा गणित अभ्यास पदावली खालील पदावली सोडवा.गणितातील मूलभूत क्रिया-बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकारदोन किंवा दोनपेक्षा अधिक क्रियांचा समावेश असलेली पदावली सोडवताना क्रियांचा क्रम खालीलप्रमाणे असतो.कंसचा/ची/चेभागाकारगुणाकारबेरीजवजाबाकीपदावली सोडवताना खालील क्रम लक्षात ठेवावा.(कंचेभागुबेव) Loading…