Intelligence Word Classification Questions for Scholarship and Competitive Exams
स्कॉलरशिप परीक्षा चौथी पाचवी| वर्गीकरण स्कॉलरशिप परीक्षा चौथी व पाचवीगटात न बसणारा शब्द ओळखाwww.learningwithsmartness.in1) गटात न बसणारा शब्द ओळखा.(1) सिंह (2) वाघ (3) बिबट्या (4) हरीण2) गटात न बसणारे पद ओळखा.(1) वसंत (2) हिवाळा (3) उन्हाळा (4) जानेवारी3) गटात न बसणारे पद ओळखा.(1) कांदा (2) बटाटा (3) लसूण (4) सफरचंद4) गटात न बसणारे पद ओळखा.(1) पेन (2) पेन्सिल (3) पट्टी (4) चमचा5) गटात न बसणारे पद ओळखा.(1)…