Shalapurv Tayari
विषय:- शाळापूर्व तयारी अभियान २०२४-२५ ची यशस्वी अंमलबजावणी करणेबाबत. उपरोक्त विषयान्वये मागील वर्षी एप्रिल २०२३ ते जून २०२३ या कालावधीत इयत्ता पहिलीला दाखलपात्र बालकांसाठी “शाळापूर्व तयारी अभियान” अंतर्गत “पहिले पाऊल” हा कार्यक्रम संपुर्ण राज्यात राबविण्यात आला आहे. त्यानुसार संदर्भ १ नुसार 91/98 २०२४-२५ नुसार या शैक्षणिक सत्रातही इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या बालकांसाठी “शाळापूर्व तयारी अभियानाची”अंमलबजावणी…