Marathi Grammar Tenses
मराठी व्याकरण | काळ | वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून क्रियेचा बोध होतो , व ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध होतो त्याला मराठी व्याकरणात काळ असे म्हणतात. मराठी व्याकरणात काळाचे मुख्य प्रकार तीन आहेत. १) वर्तमान काळ २) भूतकाळ ३) भविष्यकाळ १) वर्तमान काळ- क्रियापदावरून क्रिया आता घडत आहे असा बोध होत असेल तर त्या…