
Types of Sentences in Marathi – For Scholarship & Competitive Exams
वाक्याचे प्रकार वाक्याचे प्रकार1) ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते, त्यास ‘विधानार्थी’ वाक्य म्हणतात.उदा. माझा मुलगा आज अमेरिकेला गेला.2) ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो, त्यास ‘प्रश्नार्थी’ वाक्य म्हणतात.उदा. तुझी परीक्षा कधी आहे?3) ज्या वाक्यात भावनेचा उद्गार काढलेला असतो, त्यास ‘उद्गारार्थी’ वाक्य म्हणतात. उदा. अबब! केवढी मोठी इमारत ही !4) ज्या विधानात होकार असतो, त्या वाक्यास…