World Population Day G.K.Competition
सूचना
जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा
जगात सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या देशाची आहे? 2 गुण
- चीन
- भारत
- ऑस्ट्रेलिया
- रशिया
———– रोजी जगात 5 अब्जावं अपत्य जन्माला आलं. तेव्हापासून हा दिवस `विश्वलोकसंख्या दिन’ म्हणून जगभर पाळला जातो.
- 11 जुलै 1987
- 11 जुलै 1978
- 11 जुलै 2000
- 11 जुलै 1999
लोकसंख्येच्या घनतेचे सूत्र कोणते आहे?
2 गुण
- प्रदेशाचे क्षेत्रफळ ÷ प्रदेशातील लोकसंख्या
- प्रदेशातील लोकसंख्या ÷ प्रदेशाचे क्षेत्रफळ
- यापैकी नाही
स्त्री-पुरुष प्रमाण काढण्याचे सूत्र कोणते आहे? 2 गुण
- पुरुषांची एकूण संख्या ÷ स्त्रियांची एकूण संख्या × 100
- स्त्रियांची एकूण संख्या ÷ पुरुषांची एकूण संख्या ×100
A) 1980 आणि 1990 च्या दशकात महबूब अल हक आणि अमर्त्य सेन यांनी मानव विकास निर्देशांक ही संकल्पना मांडली.
B) या संकल्पनेवर आधारित मानव विकास निर्देशांक दरवर्षी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम ( UNPD) मार्फत प्रकाशित केला जातो. 2 गुण
- फक्त विधान A सत्य आहे
- दोन्ही विधाने सत्य आहेत.
- फक्त विधान B सत्य आहे
- दोन्ही विधाने असत्य आहेत
मानव विकास निर्देशांक ठरवतांना कोणते निकष विचारात घेतले जातात? 2 गुण
- आर्थिक निकष ( सरासरी राहणीमान )
- आरोग्य. ( अपेक्षित आयुर्मान )
- शिक्षण (शैक्षणिक कालावधी )
- वरील सर्व
————– वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो. 2 गुण
- 0 ते 14
- 15 ते 59
- 14 ते 60
- 15 ते 60
जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक असल्यास लोकसंख्या———– 2 गुण
- स्थिर होते
- वाढते
- कमी होते
- अतिरिक्त होते
HDI म्हणजे——— 2 गुण
- Higher development index
- None of these
- Human Direct investment
- Human development index
लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात ……क्रमांक लागतो. 2 गुण
- पहिला
- तिसरा
- पाचवा
- दुसरा
A) भारत जगाच्या एकूण क्षेत्रापैकी फक्त 2.41% भूक्षेत्र व्यापतो.B) जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 17.5 टक्के लोकसंख्या भारतात आहे.
2 गुण
- दोन्ही विधाने चूक आहेत
- दोन्ही विधाने बरोबर आहेत
- फक्त विधान क्रमांक A चूक आहे
- फक्त विधान क्रमांक B चूक आहे
भारतामध्ये जनगणना कार्यालयाकडून दर …… .वर्षांनी जनगणना होते. 2 गुण
- पाच वर्षे
- सात वर्षे
- दहा वर्षे
- तीन वर्षे
भारतातील लोकसंख्यावाढीचा दर ……पर्यंत जास्त होतात. 2 गुण
- सन 1971
- सन 1981
- सन 1990
- सन2001
भारताकडे कार्यशील मनुष्यबळ जास्त आहे कारण_____ 2 गुण
- वृद्ध लोकसंख्या जास्त आहे
- तरुण वयोगट जास्त आहे
- सांगता येत नाही
- यापैकी नाही
भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे?2 गुण
- मुंबई
- नागपूर
- ठाणे
- पुणे
चांगली चाचणी