NMMS परीक्षा टेस्ट सिरीज आठवी विज्ञान अणुचे अंतरंग
www.learningwithsmartness.in
सूचना
- टेस्ट सबमिट केल्यानंतर आपणास जो रोल नंबर मिळाला असेल त्याद्वारे निकाल पहा आणि आपला राज्यस्तरीय क्रमांक किती आहे ते पहा
————— हे लहान कणांचे बनलेले असते.
- इलेक्ट्रॉन
- अणू
- द्रव
- यापैकी नाही
Correct answer द्रव
मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे—————— होय.
- अणू
- प्रोटॉन
- इलेक्ट्रॉन
- न्युट्रॉन
Correct answer अणू
पुढीलपैकी द्र्व्याचे सर्वात लहान एकक कोणते?
- अणू
- यापैकी नाही
- प्रोटॉन
- इलेक्ट्रॉन
Correct answer अणू
द्रव्याचे लहान कणांमध्ये विभाजन करायला मर्यादा असते ,असे कोणी संगितले?
- थॉमसन
- डेमोक्रिटस
- कणाद मुनी
- डाल्टन
Correct answer कणाद मुनी
द्रव्य लहान कणांचे बनलेले असते व ह्या कणांना कापता येत नाही,असे कोणी संगितले?
- डेमोक्रिटस
- थॉमसन
- डाल्टन
- कणाद
Correct answer डेमोक्रिटस
द्रव्य ज्या अविभाज्य कणांचे बनलेले असते त्यांना कणाद मुनींनी —————असे नाव दिले.
- परमाणू
- इलेक्ट्रॉन
- अणू
- प्रोटॉन
Correct answer परमाणू
द्रव्याच्या लहानात लहान कणाला डेमोक्रिटसने —————असे नाव दिले.
- परमाणू
- इलेक्ट्रॉन
- ॲटम
- यापैकी नाही
Correct answer ॲटम
इलेक्ट्रॉन,प्रोटॉन,न्यूट्रॉन हे अणूमध्ये असणारे ————- आहेत.
- अवअणूकण
- अणूकण
- non-atomic
- यापैकी नाही
Correct answer अवअणूकण
इलेक्ट्रॉनवर —————– प्रभार असतो.
- प्रभाररहित
- धन
- ऋण
- यापैकी नाही
Correct answer ऋण
अणूकेंद्राकपासून सर्वांत जवळचे इलेक्ट्रॉन कवच —————– हे आहे.
- M
- N
- L
- K
Correct answer K
अणूकेंद्राकपासून सर्वांत दूरचे इलेक्ट्रॉन कवच —————– हे आहे.
- N
- L
- M
- K
Correct answer. N
मॅग्नेशिअमचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 2 आहे.यावरून असे समजते की मॅग्नेशिअमचे संयुजा कवच———–हे आहे.
- N
- M
- L
- K
Correct answer. M
H₂O ह्या रेणुसूत्रानुसार हायड्रोजनची संयुजा 1 आहे. त्यामुळे Fe₂O₃ ह्या सूत्रानुसार Fe ची संयुजा —————ठरते.
- 2
- 1
- 3
- 0
Correct answer. 3
अणू हा विद्युतदृष्ट्या ——————- असतो.
- ऋण प्रभारीत
- धन प्रभारीत
- उदासीन
- यापैकी नाही
Correct answer उदासीन
हायड्रोजनचा अपवाद वगळता सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकांमध्ये ———— असतात.
- प्रोटॉन
- न्यूट्रॉन
- यापैकी नाही
- इलेक्ट्रॉन
——————— या मूलद्रव्याचा अपवाद वगळता सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकांमध्ये न्यूट्रॉन असतात.
- कार्बन
- ऑक्सीजन
- हायड्रोजन
- हेलिअम
एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमध्ये 11 प्रोटॉन्स आणि ————– न्यूट्रॉन्स आहेत,म्हणून त्याचा अणूवस्तुमानांक 23 आहे.
- 12
- 11
- 23
- -12
—————– या मूलद्रव्याच्या K-कक्षात दोन इलेक्ट्रॉन्स आहेत,पण हा निष्क्रिय वायु आहे.
- कार्बन
- निऑन
- हेलिअम
- ऑक्सीजन
समस्थांनिकांचे———————- गुणधर्म सारखे असतात.
- आण्विक
- अणू वस्तुमान
- रासायनिक
- भौतिक
एका कक्षेतून दुसर्या कक्षेत जाण्यासाठी इलेक्ट्रॉन्सला —————— शोषावी लागते.
- बल
- शक्ती
- ऊर्जा
- यापैकी नाही
————- याने इलेक्ट्रॉन्स चा शोध लावला .
- जे.जे.थॉमसन
- डाल्टन
- कणाद मुनी
- रूदरफोर्ड
अल्फा कणांवर——————- प्रभार असतो.
- प्रभाररहीत
- धन
- ऋण
- यापैकी नाही
इलेक्ट्रॉन हे —————- च्या भोवती निश्चित अशा कक्षांमधून परिभ्रमण करतात.
- न्यूट्रॉन
- प्रोटॉन
- केंद्रक
- यापैकी नाही
इलेक्ट्रॉन्सच्या कक्षानिहाय विभागणीला ——————असे म्हणतात..
- इलेक्ट्रॉन वितरण
- यापैकी नाही
- इलेक्ट्रॉन विभाजन
- इलेक्ट्रॉन संरूपण
जेम्स च चॅडविक यांनी ———————चा शोध लावला.
- न्यूट्रॉन
- प्रोटॉन
- इलेक्ट्रॉन
- यापैकी नाही
————— यांनी न्यूट्रॉनचा शोध लावला.
- डाल्टन
- जे.जे.थॉमसन
- जेम्स चòडविक
- रूदरफोर्ड
इलेक्ट्रॉन्स हे केंद्रकाच्या भोवती ठराविक मार्गाने परिभ्रमण करतात त्या मार्गाला ———– म्हणतात.
- कक्षा
- चक्कर
- मार्ग
- यापैकी नाही
दुसर्या कक्षेत जास्तीत जास्त ————–इलेक्ट्रॉन्स सामावू शकतात.
- 32 इलेक्ट्रॉन्स
- 2 इलेक्ट्रॉन्स
- 18 इलेक्ट्रॉन्स
- 8 इलेक्ट्रॉन्स
——————– कक्षेतील इलेक्ट्रॉन्सची ऊर्जा सर्वांत कमी असते.
- M किंवा तिसर्या
- L किंवा दुसर्या
- K किंवा पहिल्या
- N किंवा चौथ्या
——————– कक्षेतील इलेक्ट्रॉन्सची ऊर्जा सर्वांत जास्त असते.
- L किंवा दुसर्या
- M किंवा तिसर्या
- K किंवा पहिल्या
- N किंवा चौथ्या
अणूतील इलेक्ट्रॉन कवचांच्या ऊर्जेच्या ————- क्रमानुसार असलेल्या कवचांमध्ये स्थान मिळवतात.
- चढत्या
- समान
- यापैकी नाही
- उतरत्या
अणुवस्तुमान हे —————– या एककात मोजले जाते.
- ज्युल
- पिकोमीटर
- डाल्टन
- यापैकी नाही
—————– च्या अणुप्रकृतींनुसार इलेक्ट्रॉन्स हे धनप्रभारीत जेल मध्ये रोवलेले असतात.
- डाल्टन
- रूदरफोर्ड
- यापैकी नाही
- थॉमसन
———————–या मूलद्र्व्याव्यतिरिक्त सर्व मूलद्रव्यांच्या अणुकेंद्रकात न्यूट्रॉन्स असतात.
- कार्बन
- हायड्रोजन
- हेलिअम
- निऑन
पहिल्या कक्षेत जास्तीत जास्त ————–इलेक्ट्रॉन्स सामावू शकतात.
- 2 इलेक्ट्रॉन्स
- 8 इलेक्ट्रॉन्स
- 32 इलेक्ट्रॉन्स
- 18 इलेक्ट्रॉन्स
N- कक्षेत जास्तीत जास्त ————–इलेक्ट्रॉन्स सामावू शकतात.
- 2 इलेक्ट्रॉन्स
- 32 इलेक्ट्रॉन्स
- 8 इलेक्ट्रॉन्स
- 18 इलेक्ट्रॉन्स
M- कक्षेत जास्तीत जास्त ————–इलेक्ट्रॉन्स सामावू शकतात.
- 32 इलेक्ट्रॉन्स
- 2 इलेक्ट्रॉन्स
- 18 इलेक्ट्रॉन्स
- 8 इलेक्ट्रॉन्स
—————- या मूलद्रव्याच्या अणूत बाहयतम कक्षेत आठ इलेक्ट्रॉन्स असतात.
- कार्बन
- निऑन
- हेलिअम
- ऑक्सिजन
अणुवस्तुमानांक दर्शविण्यासाठी —————- ही सज्ञा वापरली जाते.
- Z
- e
- A
- p
————————-दर्शविण्यासाठी A ही सज्ञा वापरली जाते.
- अणुवस्तुमान
- अणुअंक
- अणुवस्तुमानांक
- अणुत्रिज्या
एकाच मूलद्रव्याच्या अणूतील ———– संख्यामध्ये असलेल्या विविधते मुले समस्थानिके निर्माण होतात.
- न्यूट्रॉन्स
- इलेक्ट्रॉन्स
- प्रोटॉन्स
- यापैकी नाही
सोडिअम अणूच्या अणूकेंद्राकात —————– न्यूट्रॉन्स असतात.
- 12
- 11
- 10
- 9
मूलद्रव्यांच्या समस्थानिकात ——————– ची संख्या समान असते.
- अणू
- इलेक्ट्रॉन्स
- न्यूक्लिऑन्स
- न्यूट्रॉन्स
भारतीय तत्ववेत्ता ———————– यांनी असे प्रतिपादन केले की,प्रत्येक पदार्थ हा अविभाज्य अशा अत्यंत लहान कणांनी बनलेला आहे.
- आर्यभट्ट
- भास्कराचार्य
- कणाद मुनी
- चाणक्य
इलेक्ट्रॉन्सचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानपेक्षा —————– पटीने कमी आहे.
- 1008
- 1800
- 8100
- 8010
———————–मध्ये L-कक्षा हीच संयुजा कक्षा असते.
- क्लोरिन
- हयड्रोजन
- सोडियम
- ऑक्सिजन
———————–मध्ये M-कक्षा हीच संयुजा कक्षा असते..
- कार्बन
- निऑन
- क्लोरिन
- फ्ल्यूओरीन
———————–मध्ये N-कक्षा हीच संयुजा कक्षा असते.
- फ्ल्यूओरीन
- क्लोरिन
- हेलिअम
- ब्रोमिन
तिसर्या कवचात जास्तीत जास्त ————– इलेक्ट्रॉन्स सामावू शकतात.
- 8
- 32
- 18
- 3
अणुकेंद्राकात ——————- हे मूलकण असतात.
- इलेक्ट्रॉन्स
- प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स
- इलेक्ट्रॉन्स आणि न्यूट्रॉन्स
- प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स
2080548350264978
6492563496818891
Good
Dikshita Lohakare
Nikal lagala aahe ka
7748823439961129
****