NMMS परीक्षा टेस्ट सिरीज
विषय विज्ञान
आपणांस मिळालेल्या रोल नंबर द्वारे निकाल पहा आणि आपला राज्यस्तरीय क्रमांक किती आहे ते पहा.
स्पर्धेची अंतिम वेळ संपलेली आहे . उतारे पाहण्यासाठी खालील टेस्ट पुन्हा सोडवा. आणि view score पहा.
NMMS परीक्षा टेस्ट सिरीज द्रव्याचे संघटन आठवी विज्ञान
———————– चे गुणधर्म घटक मूलद्रव्याच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात.
2 points
मिश्रण
संयुगा
यापैकी नाही
मूलद्रव्य
एकसारखे संघटन असलेल्या द्रव्याच्या भागाला —————————- म्हणतात.
2 points
मिश्रण
संयुगे
प्रावस्था
मूलद्रव्य
पाण्यातील ऑक्सीजन व हायड्रोजन या घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण नेहमी ——— असेच असते.
2 points
8:1
80:1
1:8
10:08
द्रव्याच्या विविध अवस्था कोणत्या?
2 points
वायु
वरीलपैकी सर्व
स्थायू
द्रव
कलिल हे ———————– आहे.
2 points
यापैकी नाही
समांगी
द्रव
विषमांगी
पाणी हे ———————– आहे.
2 points
यापैकी नाही
संयुग
मूलद्रव्य
मिश्रण
द्रव व स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला ————————- म्हणतात.
2 points
निलंबन
पर्याय 1 व 2 दोन्ही बरोबर
यापैकी नाही
कलिल
——————- ला निश्चित आकार व आकारमान नसते.
2 points
यापैकी नाही
स्थायू
द्रव
वायु
—————— ला निश्चित आकारमान असते पण निश्चित आकार नसतो.
2 points
यापैकी नाही
द्रवा
स्थायू
वायु
द्रव्याचे प्रकार कोणते?
2 points
मूलद्रव्य
वरीलपैकी सर्व
मिश्रण
संयुगे
दुधाची गोडी ही प्रामुख्याने त्याच्यातील ————- मुळे असते.
2 points
शर्करा
ग्लुकोज
दुग्धशर्करा
फ्रूक्टोज
मूलद्रव्याचे प्रकार कोणते ?
2 points
धातूसदृश्य
धातू
वरीलपैकी सर्व
अधातू
म्हशीच्या दुधात स्निग्ध पदार्थांचे प्रमाण ———–% असते.
2 points
3-5
6-7
7-9
6-9
द्रावणात जो घटक पदार्थ सर्वाधिक असतो त्याला ————————- म्हणतात.
2 points
द्रव
द्रावक
द्रावण
द्राव्य
दूध हे ———————– आहे.
2 points
यापैकी नाही
मिश्रण
मूलद्रव्य
संयुग
————— हे पाणी दुग्ध शर्करा ,स्निग्ध पदार्थ,प्रथिने आणि काही नैसर्गिक पदार्थांचे मिश्रण आहे.
2 points
दूध
पाणी
यापैकी नाही
शर्करा
गाईच्या दुधात स्निग्ध पदार्थांचे प्रमाण ———–% असते.
2 points
3-5
7-8
6-7
6-9
द्रावणात द्रावकापेक्षा कमी प्रमाणात असणार्या इतर घटक पदार्थांना ————म्हणतात.
2 points
पदार्थ
द्राव्य
द्रावक
द्रावण
संयुगाचे प्रकार कोणते ?
2 points
असेंद्रिय
सेंद्रिय
वरीलपैकी सर्व
जटिल
दोन किंवा अधिक पदार्थांच्या समांगी मिश्रणाला ————————- म्हणतात.
2 points
द्राव्य
द्रावण
द्रावक
द्रव
द्रव्यांचे वर्गीकरण मिश्रण,संयुग व मूलद्रव्य या प्रकारांमध्ये करताना ————————–हा निकष लावतात.
2 points
द्रव्याच्या अवस्था
द्रव्याचे रसायनिक संघटन
यापैकी सर्व
द्रव्याच्या प्रावस्था
वायुमध्ये आंतररेण्वीय बल ———————–असते.
2 points
अति प्रभावी
प्रभावी
क्षीण
अति क्षीण
ब्राँझ या संमिश्रात——————- व कथिल ह्या मूलद्रव्यांचे अणू असतात.
2 points
ॲल्युमिनिअम
तांबे
निकेल
लोह
निलंबनातील स्थायूकणांचा व्यास ———— मी. पेक्षा जास्त असतो.
2 points
10⁴
10²
10¯²
10¯⁴
स्थायुमध्ये आंतररेण्वीय बल ———————–असते.
2 points
मध्यम
प्रभावी
अति क्षीण
अति प्रभावी
स्थायुंवर बाह्य दाब दिल्यावरसुद्धा त्यांचे आकारमान काम राहते.या गुणधर्माला ————— म्हणतात.
2 points
प्रवाहिता
स्थितिस्थापकता
असंपीडयता
आकार्यता
द्रवामध्ये आंतररेण्वीय बल ———————–असते.
2 points
क्षीण
अति क्षीण
प्रभावी
मध्यम
स्थायूच्या दोन कणांमधील आंतररेण्वीय बल ———————–असते.
2 points
कमीत कमी
अनिश्चित
मध्यम
जास्तीत जास्त
दोन किंवा अधिक घटक पदार्थ असणार्या द्रव्याला ————————- म्हणतात.
2 points
मूलद्रव्य
धातूसदृश्य
संयुग
मिश्रण
जेव्हा मिश्रणाच्या सर्व घटकांची मिळून एकच प्रावस्था असते तेव्हा त्याला ————— मिश्रण म्हणतात.
2 points
द्रावण
स्थायू
विषमांगी
समांगी
पाणी,पारा व ब्रोमीन यांच्यामध्ये साधर्म्य आहे,कारण तीनही ——————- आहेत.
2 points
मूलद्रव्य
द्रव पदार्थ
संयुगे
अधातु
————————- हे समांगी मिश्रण आहे.
2 points
पीठ+पाणी
तेल+पाणी
वाळू+पाणी
मीठ+पाणी
कॉपर सल्फेट हे —————————-आहे.
2 points
मिश्रण
मूलद्रव्य
यापैकी नाही
संयुग
दूध हे द्रव्याच्या ——————— या प्रकारचे उदाहरण आहे.
2 points
समांगी मिश्रण
द्रावण
निलंबन
विषमांगी मिश्रण
मोरचूदाच्या स्फटिकामध्ये ——————- प्रावस्था असते.
2 points
एकच
दोन
तीन
यापैकी नाही
जेव्हा द्रव पदार्थ संपूर्णपणे एका भांड्यातून दुसर्या भांड्यात ओतला असता,द्रवचा आकार बदलतो पण आकारमान——————-.
2 points
निश्चित असते
यापैकी नाही
कमी होते
वाढते
ज्या गुणधर्मामुळे काही स्थायू पदार्थांवर बाह्य बल असतांनाही त्यांचा आकार टिकवून ठेवतात त्या गुणधर्माला————– म्हणतात.
2 points
आकार्यता
प्लॅस्टिसिटी
प्रवाहिता
कडकपणा
कार्बनची संयुजा 4 आहे व ऑक्सिजनची संयुजा 2 आहे .यावरून कार्बनडायऑक्साइड या संयुगात कार्बन अणू व ऑक्सिजन अणू यांच्यात ——————- रासायनिक बंध असतात.
2 points
1
3
2
4
——————— जटिल संयुग आहे.
2 points
मोरचूद
सोडा
क्लोरोफिल
ग्लुकोज
———— मधून प्रकाशाचे संक्रमण होत नाही.
2 points
कलिल
निलंबन
द्रावक
द्रावण
खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची संयुजा 4 आहे?
2 points
हायड्रोजन
सोडीअम
पोटॅशिअम
कार्बन
ज्या पदार्थाला निश्चित आकार नसतो व आकरमानही नसते,त्या पदार्थाला ——————- म्हणतात.
2 points
यापैकी सर्व
द्रव
स्थायू
वायु
खालीलपैकी कोणते असेंद्रिय संयुग नाही?
2 points
ब्रोमीन
पारा
पेट्रोल
पाणी
खालीलपैकी कोणते सेंद्रिय आहे?
2 points
मोरचूद
खाण्याचा सोडा
साखर
मीठ
KCL मध्ये क्लोरिन ची संयुजा ——————- आहे.
2 points
1
4
2
3
तेल व पाणी यांचे मिश्रण ————-मिश्रण आहे.
2 points
यापैकी नाही
संयुग
विषमांगी
समांगी
मिथेन मध्ये हयड्रोजन अणूंची संख्या ————-आहे.
2 points
2
3
5
4
खालीलपैकी कोणते संयुग नाही?
2 points
हायड्रोजन
कार्बन डायऑक्साइड
पाण्याची वाफ
हायड्रोजन पेरॉक्साइड
खालीलपैकी कोणते मूलद्रव्य नाही?
2 points
सोने
पितळ
चांदी
तांबे
खालीलपैकी कोणते मूलद्रव्य आहे?
2 points
दूध
लिंबू रस
पोलाद
कार्बन
Chan
Ahe
Chan
Ahe
Happy
Nice nmms practice link
This link is nice too practice
So easy