Mahatma Gandhi General Knowledge Competition
महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रश्नमंजुषा
सूचना
- आपणांस मिळालेल्या रोल नंबर द्वारे निकाल पहा आणि सर्टिफिकेट डाऊनलोड करा
महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज्यस्तरीय सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा
2 ऑक्टोबर हा दिवस भारतात ‘महात्मा गांधी जयंती ‘म्हणून साजरा केला जातो तर जगभर कोणता दिन म्हणून साजरा केला जातो?
- जागतिक पर्यटन दिन
- आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन
- जागतिक दिन
- यापैकी नाही
असहकार व अहिंसा या तत्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग महात्मा गांधीजींनी सर्वप्रथम कोठे केला?
- नेपाळ
- भारत
- दक्षिण आफ्रिका
- इंग्लंड
…. या ठिकाणी महात्मा गांधीजींनी पहिले भाषण केले.
- चंपारण्य
- प्रिटोरिया
- खेडा
- दांडी
महात्मा गांधीजींनी कोणते वृत्तपत्र सुरू केले?
- इंडियन ओपिनियन
- इंडिया
- भारत
- हिंदुस्तान
व्हाईसराय लॉर्ड हार्डिंग 1915 मध्ये महात्मा गांधीजींना कैसर-ए-हिंद ही पदवी त्यांच्या कोणत्या कार्याबद्दल दिली?
- महात्मा गांधीजींच्या लेखनाबद्दल
- महात्मा गांधीजींनी बोअर युद्धात बजावलेल्या कामगिरीबद्दल
- महात्मा गांधीजींच्या विचारसरणी बद्दल
- यापैकी नाही
इसवी सन 1924 मध्ये महात्मा गांधीजीनी ……..ची स्थापना केली.
- चरखा संघ
- सूतकताई संघ
- स्वावलंबन संघ
- यापैकी नाही
चुकीची जोडी ओळखा.
- 8 ऑगस्ट 1942 __’_चले जाव ‘चळवळीच्या घोषणा
- 1 ऑगस्ट 1920 __असहकार चळवळ सुरू
- 26 डिसेंबर 1920 __गांधीजींनी कैसर-ए-हिंद ही पदवी परत केली
- सन 1922 _’इंडियन ओपिनियन’ हे वृत्तपत्र महात्मा गांधीजींनी सुरू केले.
१) महात्मा गांधीजींना’ महात्मा ‘ही पदवी रवींद्रनाथ टागोर यांनी दिली.
२) महात्मा गांधीजींना’ राष्ट्रपिता’ ही पदवी सुभाषचंद्र बोस यांनी दिली
- दोन्ही विधाने बरोबर आहेत
- दोन्ही विधाने चूक आहेत
- फक्त विधान क्रमांक एक बरोबर आहे
- फक्त विधान क्रमांक एक चूक आहे
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्म कधी झाला ?
- 2 ऑक्टोबर 1969
- 2 ऑक्टोबर 1869
- 2 ऑक्टोबर 1839
- 2 ऑक्टोबर 1889
भारतातील लोक महात्मा गांधींना प्रेमाने _____ म्हणत
- बापू
- चाचा
- नाना
- यापैकी नाही
महात्मा गांधीजी यांच्या आईचे नाव काय होते ?
- लक्ष्मीबाई
- कस्तुरबा
- पुतळाबाई
- हिराबाई
महात्मा गांधी यांचा जन्म कोठे झाला?
- पोरबंदर
- अहमदाबाद
- गांधीनगर
- यापैकी नाही
2 ऑक्टोबर हा दिवस _________ म्हणून साजरा केला जातो.
- संविधान दिन
- सद्भावना दिन
- वाचन प्रेरणा दिन
- आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन
…. या ठिकाणी महात्मा गांधीजींनी पहिले भाषण केले.
- चंपारण्य
- प्रिटोरिया
- खेडा
- दांडी
महात्मा गांधीजींना’ महात्मा ‘ही पदवी ———- यांनी दिली.
- रवींद्रनाथ टागोर
- सुभाषचंद्र बोस
चलेजाव चळवळ कोणत्या वर्षी झाली ?
- 1935
- 1942
- 1947
- 1940
गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात ——– या देशातून केली.
- म्यानमार
- इंग्लंड
- दक्षिण आफ्रिका
- भारत
गांधींनी आयुष्यभर ——- आणि ——— या तत्त्वांचा पुरस्कार केला.
- सत्य , अहिंसा
- असत्य, हिंसा
……या गुजराती साप्ताहिकाचे संपादक महात्मा गांधीजी होते.
- भारत
- गुजरात टाइम्स
- नवजीवन
- यापैकी नाही
महात्मा गांधीजींनी एकदाच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते ते कधी व कोठे?
- सन 1924 ,बेळगाव
- सन 1930 ,मुंबई
- सन 1928 ,कलकत्ता
- यापैकी नाही
....या दिवशी महात्मा गांधीजींनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर दांडीयात्रा सुरु केली.
- 6 एप्रिल 1930
- 12 मार्च 1930
- 25 मार्च 1930
- 3 मार्च 19 28
5 मार्च 1931 ला झालेल्या…… करारानुसार लंडन येथील दुसऱ्या गोलमेज परिषदेत गांधीजी उपस्थित राहिले.
- लंडन करार
- गांधी आयर्विन करार
- पर्यटन करार
- यापैकी नाही
……..ला महात्मा गांधीजींच्या मुंबईहून केलेल्या आवहानानंतर रौलेक्ट ॲक्टच्या निषेधार्थ देशभर हरताळ पाळण्यात आला.
- 6 एप्रिल 1919
- 20 एप्रिल 1919
- 9 एप्रिल 1919
- 1 मे 1919
१) ‘पंचायत राज’ हे महात्मा गांधींचे स्वप्न होते. २) महात्मा गांधीजींनी सत्याग्रह व कायदेभंग ही दोन शस्त्रे भारतीयांना दिली.
- दोन्ही विधाने चूक आहेत
- दोन्ही विधाने बरोबर आहेत
- फक्त विधान क्रमांक 1चूक आहे
- फक्त विधान क्रमांक दोन चूक आहे
चुकीचा पर्याय निवडा.
- इन सर्च ऑफ गांधी_____रिचर्ड ॲटनबरो
- गांधी एक युगमुद्रा ____बाबा आमटे
- माझे सत्याचे प्रयोग ____महात्मा गांधी
- इन सर्च ऑफ गांधी ____जॉन रस्किन
Ok
Very fantastic
Eshavri Mahesh mahamuni new m I d c zanda chwwk kodoli satara