इयत्ता आठवी भूगोल NMMS Exam| शिक्षक पात्रता परीक्षा | केंद्रप्रमुख परीक्षा
मरियाना गर्ता कोणत्या महासागरात आहे?
(अ) हिंदी महासागर (ब) प्रशांत महासागर (क) अटलांटिक महासागर (ड) आर्क्टिक महासागर
मरियाना गर्ताची खोली किती मीटर आहे?
(अ) 11034 (ब) 4600 (क) 3500 (ड) 5000
सागर तळावरील पर्वतरांगाना काय म्हणतात?
(अ) सागरी डोह (ब) सागरी गर्ता (क) जलमग्न पर्वत (ड) यापैकी नाही
सागर तळाचा सपाट भाग म्हणजे काय?
(अ) भूखंडमंच (ब) सागरी मैदान (क) सागरी डोह (ड) यापैकी नाही
माऊंट एव्हरेस्ट ची उंची किती आहे?
(अ) 7800 (ब) 8848 (क) 6400 (ड) 10000
महासागरीय समतल मैदाने कोणत्या पदार्थांनी भरलेली असतात?
(अ) गाळ, वाळू आणि चिखल (ब) मीठ आणि बर्फ (क) धूळ आणि दगड (ड) प्रवाळ आणि मासे
समुद्रकिनाऱ्याजवळ निर्माण होणारे बेट कोणत्या प्रकारचे असते?
(अ) प्रवाळ बेट (ब) वाळू बेट (क) ज्वालामुखी बेट (ड) कृत्रिम बेट
महासागरीय पर्वतरांगांची उंची साधारण किती असते?
(अ) ५०० मीटर (ब) २००० मीटर (क) ३००० मीटर (ड) ४००० मीटर
खंडीय उतारानंतर कोणता भाग येतो?
(अ) महासागरीय समतल मैदाने (ब) खंडीय कडा (क) गर्ता (ड) समुद्रकिनारा
महासागराच्या तळाचा अभ्यास कोणत्या शास्त्रात केला जातो?
(अ) जीवशास्त्र (ब) सागरी भूगोल (क) इतिहास (ड) पर्यावरणशास्त्र
महासागराच्या तळात उंचवटे आणि खोलगट भाग का तयार होतात?
(अ) पाण्याच्या प्रवाहामुळे (ब) ज्वालामुखी आणि भूकंपीय हालचालींमुळे (क) वाऱ्याच्या दिशेमुळे (ड) भरती-ओहोटीमुळे
समुद्रतळात तेल, वायू व खनिज संपत्ती प्रामुख्याने कुठे सापडते?
(अ) गर्तेत (ब) खंडीय उतारावर (क) समतल मैदानात (ड) पर्वतरांगेत
महासागराच्या तळातील सर्वात उंच रचना कोणती?
(अ) गर्ता (ब) महासागरीय पर्वतरांग (क) मैदान (ड) खंडीय उतार
पृथ्वीवरील सर्वात खोल गर्ता कोणती आहे?
(अ) मरियाना गर्ता (ब) अटलांटिक गर्ता (क) हिंदी गर्ता (ड) प्रशांत मैदान
पृथ्वीवरील पाणी आणि जमीन यांचे अनुपात किती आहे?
(अ) ५१% पाणी, ४९% जमीन (ब) ७१% पाणी, २९% जमीन (क) ६५% पाणी, ३५% जमीन (ड) ८०% पाणी, २०% जमीन
महासागराच्या तळातील सर्वात खोल भाग कोणता आहे?
(अ) महाद्वीपीय कडा (ब) महासागरीय समतल मैदाने (क) महासागरीय गर्ता (ड) महासागरीय पर्वतरांगा
महासागरीय तळातील सपाट भागाला काय म्हणतात?
(अ) खंडीय उतार (ब) महासागरीय समतल मैदाने (क) गर्ता (ड) पर्वतरांग
पाण्याखालील पर्वताला काय म्हणतात?
(अ) समुद्रपर्वत (ब) खंडीय उतार (क) मैदान (ड) गर्ता
महासागराच्या तळातील सपाट आणि विस्तीर्ण भाग —
(अ) पर्वत (ब) महासागरीय समतल मैदान (क) गर्ता (ड) खंडीय कडा
महासागरीय गर्तांची खोली अंदाजे किती असते?
(अ) २०० मीटर (ब) २००० मीटर (क) ९००० मीटर (ड) १०० मीटर
पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सर्वात मोठा भाग कोणत्या घटकाचा आहे?
(अ) जमीन (ब) पाणी (क) वाळू (ड) बर्फ
समुद्राखालील खोल दरीस काय म्हणतात?
(अ) गर्ता (ब) पर्वत (क) खंडीय उतार (ड) बेट
समुद्रातील पाण्याचा सर्वात खोल स्तर कुठला?
(अ) गर्ता (ब) समतल मैदान (क) पर्वतरांग (ड) खंडीय उतार
अटलांटिक महासागरातील खंडीय उतार किती मीटर खोल आहे?
(अ) 200 मीटर (ब) 2000 मीटर (क) 4000 मीटर (ड) 1000 मीटर
मानव सागरतळ रचनेचा खालीलपैकी कोणता भाग प्रामुख्याने वापरतो?
(अ) खंडांत उतार (ब) सागरी डोह (क) सागरी मैदान (ड) भूखंड मंच