World Environment Day | General Knowledge | MCQ | Question पर्यावरण दिन |

सूचना

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रश्नमंजुषा

1 कृपया

World Environment Day

World Environment Day General Knowledge Competition

🌴 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा 🌴

1) जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो?

  1. 6 जून
  2. 5 जून
  3. 4 जून
  4. 5 सप्टेंबर

2)…….हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.

  1. हत्ती
  2. वाघ
  3. सिंह
  4. कासव

3)दरवर्षी  जागतिक पर्यावरण दिन कधीपासून साजरा करतात?

  1. 1970
  2. 1972
  3. 1974
  4. यापैकी नाही

4)पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षीचा आहे?

  1. 1986
  2. 1990
  3. 1974
  4. 1980

5)ओझोन हा वातावरणाच्या…… थरांमध्ये आढळून येतो.

  1. स्थितांबर
  2. आयनांबर
  3. मध्यांबर
  4. तपांबर

6)खालीलपैकी कोणता जागतिक तापमान वाढीचा परिणाम आहे?

  1. सागर पातळीत वाढ
  2. जैवविविधता व जैवप्रणालीचा ऱ्हास
  3. मानवी आरोग्यावर अनिष्ट परिणाम
  4. वरील सर्व

7)वृक्षसंवर्धनासाठी 1973 मध्ये चिपको आंदोलन सुरू झाली या आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले?

  1. गोदावरी परुळेकर
  2. बाबा आमटे
  3. सुंदरलाल बहुगुणा
  4. मेधा पाटकर

8)भारतात सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?

  1. मध्य प्रदेश
  2. छत्तीसगड
  3. महाराष्ट्र
  4. उत्तर प्रदेश

9)राष्ट्रीय उद्याने आणि त्यांची ठिकाणे यांच्या जोड्या दिल्या आहेत. चुकीची जोडी ओळखा.

  1. ताडोबा राष्ट्रीय उद्यान — चंद्रपुर
  2. नवेगाव राष्ट्रीय उद्यान — गोंदिया
  3. इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान ( पेंच ) — बोरीवली
  4. गुगामल राष्ट्रीय उद्यान —- अमरावती

10)खालील वृक्षसंवर्धनाचा चळवळी व त्यांचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींची नावे दिली आहेत. चुकीचा पर्याय निवडा

  1. अपिको आंदोलन —— सुंदरलाल बहुगुणा
  2. तेहरी प्रकल्प विवाद — सुंदरलाल बहुगुणा
  3. नर्मदा बचाव आंदोलन —- मेधा पाटकर
  4. सायलेंट व्हॅली — कवयित्री सुखहथा कुमारी

11)हरितगृह वायूमध्ये कोणत्या वायूचा समावेश होत नाही?

  1. ओझोन
  2. मिथेन
  3. हायड्रोजन
  4. कार्बन डाय-ऑक्साइड

12)भारतात सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?

  1. उत्तर प्रदेश
  2. महाराष्ट्र
  3. छत्तीसगड
  4. मध्य प्रदेश

13)ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण नियम कोणत्या वर्षी चा आहे?

  1. 1986
  2. 1998
  3. 2000
  4. 2011

14)ई कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम कोणत्या वर्षी चा आहे?

  1. 2000
  2. 1986
  3. 2011
  4. 1998

15)योग्य पर्याय निवडा.A) भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान हमास राष्ट्रीय उद्यान आहे.B) भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान दक्षिण बटण आइसलँड राष्ट्रीय उद्यान हे आहे.

  1. दोन्ही विधाने सत्य आहेत.
  2. दोन्ही विधाने सत्य नाहीत.
  3. फक्त विधान A सत्य आहे.
  4. फक्त विधान B सत्य आहे

16)आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात?

  1. प्रावरण
  2. गाभा
  3. भूकवच
  4. खंडीय कवच

 17)योग्य पर्याय निवडा.1. सन 1980 मध्ये पर्यावरण विभागाची स्थापना करण्यात आली.2. सन 1985 मध्ये या विभागाचे रूपांतर स्वतंत्र पर्यावरण आणि वन मंत्रालय मध्ये करण्यात आले.

  1. दोन्ही विधाने सत्य आहे.
  2. दोन्ही विधाने असत्य आहे.
  3. यापैकी नाही

18)……….हा पूर्णतः मानवनिर्मित हरितगृह वायू आहे.

  1. मिथेन
  2. क्लोरोफ्ल्युरो कार्बन
  3. फ्लोरिन
  4. यापैकी नाही

19)……..येथे इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय आहे.

  1. मुंबई
  2. दिल्ली
  3. सुरत
  4. भोपाळ

20)योग्य पर्याय निवडा.१.Eco-Mark लेबल पर्यावरणाशी सुसंगत असलेल्या उपभोग्य वस्तूंना दिले जाते. २. सन 1991 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली.

  1. दोन्ही विधाने असत्य आहेत
  2. विधान क्रमांक एक असत्य आहे
  3. विधान क्रमांक दोन असत्य आहे
  4. दोन्ही विधाने सत्य आहेत

  1. ↩︎

3 thoughts on “World Environment Day | General Knowledge | MCQ | Question पर्यावरण दिन |

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!