सूचना
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रश्नमंजुषा
1 कृपया
World Environment Day
World Environment Day General Knowledge Competition
🌴 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा 🌴
1) जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो?
- 6 जून
- 5 जून
- 4 जून
- 5 सप्टेंबर
उत्तर 5 जून
2)…….हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.
- हत्ती
- वाघ
- सिंह
- कासव
उत्तर वाघ
3)दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन कधीपासून साजरा करतात?
- 1970
- 1972
- 1974
- यापैकी नाही
उत्तर 1974
4)पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षीचा आहे?
- 1986
- 1990
- 1974
- 1980
उत्तर 1986
5)ओझोन हा वातावरणाच्या…… थरांमध्ये आढळून येतो.
- स्थितांबर
- आयनांबर
- मध्यांबर
- तपांबर
उत्तर स्थितांबर
6)खालीलपैकी कोणता जागतिक तापमान वाढीचा परिणाम आहे?
- सागर पातळीत वाढ
- जैवविविधता व जैवप्रणालीचा ऱ्हास
- मानवी आरोग्यावर अनिष्ट परिणाम
- वरील सर्व
उत्तर वरील सर्व
7)वृक्षसंवर्धनासाठी 1973 मध्ये चिपको आंदोलन सुरू झाली या आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले?
- गोदावरी परुळेकर
- बाबा आमटे
- सुंदरलाल बहुगुणा
- मेधा पाटकर
उत्तर सुंदरलाल बहुगुणा
8)भारतात सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
- मध्य प्रदेश
- छत्तीसगड
- महाराष्ट्र
- उत्तर प्रदेश
उत्तर मध्य प्रदेश
9)राष्ट्रीय उद्याने आणि त्यांची ठिकाणे यांच्या जोड्या दिल्या आहेत. चुकीची जोडी ओळखा.
- ताडोबा राष्ट्रीय उद्यान — चंद्रपुर
- नवेगाव राष्ट्रीय उद्यान — गोंदिया
- इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान ( पेंच ) — बोरीवली
- गुगामल राष्ट्रीय उद्यान —- अमरावती
उत्तर इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान ( पेंच ) — बोरीवली
10)खालील वृक्षसंवर्धनाचा चळवळी व त्यांचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींची नावे दिली आहेत. चुकीचा पर्याय निवडा
- अपिको आंदोलन —— सुंदरलाल बहुगुणा
- तेहरी प्रकल्प विवाद — सुंदरलाल बहुगुणा
- नर्मदा बचाव आंदोलन —- मेधा पाटकर
- सायलेंट व्हॅली — कवयित्री सुखहथा कुमारी
उत्तर अपिको आंदोलन —— सुंदरलाल बहुगुणा
11)हरितगृह वायूमध्ये कोणत्या वायूचा समावेश होत नाही?
- ओझोन
- मिथेन
- हायड्रोजन
- कार्बन डाय-ऑक्साइड
उत्तर हायड्रोजन
12)भारतात सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
- उत्तर प्रदेश
- महाराष्ट्र
- छत्तीसगड
- मध्य प्रदेश
उत्तर मध्य प्रदेश
13)ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण नियम कोणत्या वर्षी चा आहे?
- 1986
- 1998
- 2000
- 2011
उत्तर 2000
14)ई कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम कोणत्या वर्षी चा आहे?
- 2000
- 1986
- 2011
- 1998
उत्तर 2011
15)योग्य पर्याय निवडा.A) भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान हमास राष्ट्रीय उद्यान आहे.B) भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान दक्षिण बटण आइसलँड राष्ट्रीय उद्यान हे आहे.
- दोन्ही विधाने सत्य आहेत.
- दोन्ही विधाने सत्य नाहीत.
- फक्त विधान A सत्य आहे.
- फक्त विधान B सत्य आहे
उत्तर दोन्ही विधाने सत्य आहेत
16)आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात?
- प्रावरण
- गाभा
- भूकवच
- खंडीय कवच
उत्तर भूकवच
17)योग्य पर्याय निवडा.1. सन 1980 मध्ये पर्यावरण विभागाची स्थापना करण्यात आली.2. सन 1985 मध्ये या विभागाचे रूपांतर स्वतंत्र पर्यावरण आणि वन मंत्रालय मध्ये करण्यात आले.
- दोन्ही विधाने सत्य आहे.
- दोन्ही विधाने असत्य आहे.
- यापैकी नाही
उत्तर दोन्ही विधाने सत्य आहे.
18)……….हा पूर्णतः मानवनिर्मित हरितगृह वायू आहे.
- मिथेन
- क्लोरोफ्ल्युरो कार्बन
- फ्लोरिन
- यापैकी नाही
उत्तर क्लोरोफ्ल्युरो कार्बन
19)……..येथे इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय आहे.
- मुंबई
- दिल्ली
- सुरत
- भोपाळ
उत्तर. भोपाळ
20)योग्य पर्याय निवडा.१.Eco-Mark लेबल पर्यावरणाशी सुसंगत असलेल्या उपभोग्य वस्तूंना दिले जाते. २. सन 1991 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली.
- दोन्ही विधाने असत्य आहेत
- विधान क्रमांक एक असत्य आहे
- विधान क्रमांक दोन असत्य आहे
- दोन्ही विधाने सत्य आहेत
उत्तर दोन्ही विधाने सत्य आहेत
Exllent experience
Nice question
beutiful question.