इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द कोणती आहे यावर आधारित प्रश्न विचारले जातात.
माहिती व तंत्रज्ञान विषयक जास्तीत जास्त माहिती मिळवून त्यामधील इंग्रजी शब्दांचे मराठीतील पर्याय शब्द कोणते हे जाणून घ्यावे.
खालील शब्दांचा अभ्यास करा आणि सराव पेपर सोडवा.
मराठी व्याकरण ऑनलाईन टेस्ट – इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द
1)माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे.वैष्णवी ——– वरून मैत्रिणीशी नेहमी बोलत असते2 points
ध्वनीक्षेपक
दूरचित्रवाणी
संकेतस्थळ
भ्रमणध्वनी
2)सॉफ्टवेअर या इंग्रजी शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता?2 points
एकमेकांशी जोडलेल्या संस्था
संदेश
वापर प्रणाली
संगणकाची आज्ञावली
इंग्रजी शब्द
पर्यायी मराठी शब्द
कॅमेरा
छायाचित्रक
टेक्नॉलॉजी
तंत्रज्ञान
केबल
तार
विंडो
खिडकी
गव्हर्नमेंट
शासन, सरकार
पार्लमेंट
संसद
कोर्ट
न्यायालय
डॉक्टर
वैद्य
नर्स
परिचारिका
नॅशनल
राष्ट्रीय
कॅप्टन
कर्णधार
गेम्स
खेळ, स्पर्धा
बॅट
चेंडूफळी
बॉलर
गोलंदाज
फिल्डर
क्षेत्ररक्षक
प्लेयर
खेळाडू
ग्राउंड
मैदान
अंपायर
पंच
हार्डवेअर
धातूपासून बनवलेले साहित्य
ऑपरेटिंग
वापर
नेटवर्क
एकमेकांशी जोडलेल्या संस्था
कम्युनिकेशन
संवाद
की- बोर्ड
कळफलक
फॉन्ट्स
टंकसमूह
कंप्युटर
संगणक
डिस्क
तबकडी
यूझर
वापरकर्ता
ट्रान्सलेशन
भाषांतर
ऑपरेटिंग
वापर
टेपरेकॉर्डर
ध्वनिमुद्रक
प्रिंटर
मुद्रक
फंक्शन
कार्य
प्रिंट
ठसा, छाप
ई-मेल
संगणकीय पत्र
अकाऊंट
जमाखर्च
वेबसाईट
संकेतस्थळ
ॲप्लीकेशन
अर्ज
प्रोजेक्टर
प्रक्षेपक
मॉनिटर
दृश्यपटल
सॅटॅलाईट
कृत्रिम उपग्रह
प्रोग्रॅम
कार्यक्रम
स्क्रीन
पडदा
थ्री डी
त्रिमिती
रोबो
यंत्रमानव
मेसेज
संदेश
व्हिजन
दृष्टी
चाट
गप्पा
व्हिडिओ
चित्र ध्वनीक्षेपक
हायलाइट्स
मुख्य क्षणचित्रे
कनेक्टिव्हिटी
जोडणी
ऑडिओ
ध्वनिक्षेपक
सॉफ्टवेअर
संगणकाची आज्ञावली
डिस्क
तबकडी
हॉस्पिटल
रुग्णालय
इंटरनेट
आंतरजाल
पिक्चर
चित्रपट
एक्स-रे
क्ष किरण
ऑपरेशन
शस्त्रक्रिया
झेरॉक्स
प्रतिमुद्रा
रेडिओ
आकाशवाणी
रेंज
पल्ला किंवा टप्पा
टेलिव्हिजन
दूरदर्शन
टेलिफोन
दूरध्वनी
पासवर्ड
सांकेतिक शब्द, परवलीचा शब्द
लाईट
प्रकाश
कॅन्डल
मेणबत्ती
लॅम्प
दिवा
क्लॉक
घड्याळ
फोर्क
काटे चमचा
फॅन
पंखा
बकेट
बादली
प्लेयर
खेळाडू
मिरर
आरसा
ॲम्बुलन्स
रुग्णवाहिका
पेशंट
रुग्ण
स्पून
चमचा
इन्फॉर्मेशन
माहिती
न्यूजपेपर
वर्तमानपत्र
डायरेक्टर
दिग्दर्शक
मॅनेजर
व्यवस्थापक
लाईनमन
वीजतंत्री
चेक
धनादेश
जोकर
विदूषक
रजिस्टर
नोंदवही
हेल्मेट
शिरस्त्राण
लिफ्ट
उदवाहक
डायरी
नोंदवही
पासपोर्ट
पारपत्र
हॉटेल
उपहारगृह
ट्रस्ट
संस्था
फी
शुल्क
लाऊड स्पीकर
ध्वनिक्षेपक
फ्रिज
शीत कपाट
पोस्ट
टपाल कार्यालय
सुपरवायझर
पर्यवेक्षक
2 thoughts on “Marathi Substitutes for Everyday English Words: A Complete Guide”
Very nice
Very nice