Learning With Smartness

Scholarship Exam Test Series|Even, odd, prime ,twin prime, composite, triangular and square numbers

Even, odd, prime ,twin prime, composite, triangular and square numbers सूचना Loading… समसंख्या – ज्या संख्येला दोन ने नि:शेष भाग जातो. त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. समसंख्येच्या एकक स्थानी 0,2,4,6,8 यापैकी कोणताही एक अंक असतो.  विषम संख्या : ज्या संख्येच्या एकक स्थानी 1,3,5,7,9 यापैकी कोणताही एक अंक असतो. त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. लगतच्या…

Read More

Sandhi in Marathi Vyakaran

मराठी व्याकरण संधी | Sandhi in Marathi Vyakaran संधी या शब्दाचा अर्थ ‘संयोजन’ किंवा एकीकरण असा होतो. दोन लगतच्या अक्षरांच्या परस्पर संयोगामुळे जो विकार (बदल) होतो त्याला संधी म्हणतात. संस्कृत, हिंदी आणि इतर भाषांमध्ये परस्पर स्वर किंवा अक्षरांच्या संयोगामुळे निर्माण होणाऱ्या विकाराला संधी म्हणतात. जसे – संधीचे मुख्य तीन प्रकार आहेत. स्वरसंधी व्यंजन संधी विसर्गसंधी …

Read More

National Hindi Day General Knowledge Competition

हिंदी दिवस प्रतियोगिता National Hindi Day हर साल 14 सितंबर को मनाया जाने वाला हिंदी दिवस (Hindi Diwas), भारत की करोड़ों की आबादी को जोड़ने वाली भाषा के प्रति सम्मान और गर्व का प्रतीक है। हिंदी सिर्फ एक भाषा नहीं है, बल्कि यह भारत की सांस्कृतिक विरासत और एकता का प्रतीक भी है।National Hindi Day…

Read More

Class 10|Geography|Chapter 3

इयत्ता दहावी भूगोल  प्राकृतिक रचना व  जल हिमालय l उत्तर भारतीय मैदान l द्वीपकल्पl किनारपट्टीचा प्रदेश l द्वीपसमूह प्राकृतिक रचना व जलप्रणाली Class 10|Geography|Chapter 3 हिमालय : हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. ताजकिस्तानमधील पामीरच्या पठारापासून हिमालय पूर्वेकडेपसरला आहे. आशिया खंडातील ही प्रमुख पर्वतप्रणालीआहे. भारतात जम्मू-काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंतहिमालय पसरला आहे.हिमालय ही एकच पर्वतरांग नसून हिमालयात…

Read More

8th Class civics chapter 1|Introduction to the Parliamentary System

NMMSS परीक्षा टेस्ट सिरीज | संसदीय शासन पद्धतीची ओळख NMMS परीक्षा टेस्ट सिरीज Introduction to the Parliamentary System 8th Class civics chapter 1|Introduction to the Parliamentary System आपण शासनसंस्थेच्या प्रमुख शाखांची थोडक्यात माहिती घेऊ.यातील कायदेमंडळ कायद्यांच्या निर्मितीचे कार्य करते. कार्यकारी मंडळ त्या कायद्यांची प्रत्यक्षअंमलबजावणी करते. न्यायमंडळ न्याय देण्याचे कार्यकरते. या तीनही शाखांची कार्ये, त्यांचे अधिकारक्षेत्र…

Read More

Teacher’s Day General Knowledge Competition

शिक्षक दिनानिमित्त राज्यस्तरीय सामान्य प्रश्नमंजुषा सूचना कृपया आपले नाव इंग्रजीत टाईप करा तरच टेस्ट सबमिट होईल. टेस्ट सबमिट केल्यानंतर आपणास रोल नंबर मिळेल. निकाल पाहण्यासाठी रोल नंबरची आवश्यकता आहे. निकाल दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता जाहीर होईल. Teacher’s Day General Knowledge Competition शिक्षक दिनानिमित्त राज्यस्तरीय सामान्य प्रश्नमंजुषा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे…

Read More

NMMSS Exam Test Series | Class 8th History | Effects of British rule

ब्रिटिश सत्तेचे परिणाम Effects of British rule Loading… ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना :  भौगोलिक शोधांमुळे युरोपीय सत्ता भारताच्याकिनाऱ्यावर कशा येऊन पोहोचल्या हे आपण पाहिले आहे. पोर्तुगीज डच, फ्रेंच, ब्रिटिश असे सर्व युरोपीयभारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्तास्पर्धेत उतरले. इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले तेव्हा भारतात आधीच असलेल्या पोर्तुगिजांचा त्यांनाकडवा विरोध झाला. नंतरच्या काळात इंग्रज-पोर्तुगीज संबंध…

Read More

NMMSS Test Series 8th Class Civics | Parliament of India

NMMS परीक्षा टेस्ट सिरीज भारताची संसद इयत्ता आठवी नागरिक शास्त्र A) भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केलेली आहे. B) केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळात संसद म्हणतात. संसदेत राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा यांचा समावेश असतो. 2)लोकसभा हे भारतीय संसदेचे ———- आणि प्रथम सभागृह आहे. 3)राज्यसभा हे भारतीय संसदेचे ———- आणि द्वितीय सभागृह आहे. 4)लोकसभेची मुदत ——– वर्षाची असते. 5)A)…

Read More
error: Content is protected !!