Learning With Smartness

Scholarship Exam| Marathi | Rutu |मराठी ऋतू

मराठी महिना वसंत चैत्र वैशाख उन्हाळा ग्रीष्म ज्येष्ठ आषाढ उन्हाळा वर्षा श्रावण भाद्रपद पावसाळा शरद आश्विन, कार्तिक पावसाळा हेमंत मार्गशीर्ष, पौष हिवाळा शिशिर माघ, फाल्गुन हिवाळा ग्रीष्म ऋतूत रंगपंचमी गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती, बुद्ध पौर्णिमा, इत्यादी व्रते साजरी होतात. वर्षा ऋतूत वटपौर्णिमा, आषाढी एकादशी अशी व्रते येतात. हेमंत ऋतूत नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, हरितालिका, गणेश चतुर्थी…

Read More

PAT 3 संकलित मूल्यमापन

विषय : संकलित मृल्यमापन -२ (२1 -३) [महाराष्ट्र या चाटबॉटवर गुण नोंदविण्या करिता मुदतवाढ देणेबाबत उपरोक्‍त विषयान्वये STARS प्रकल्पामधीलSIG-2 Iimproved Learning Assessment System नुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यासाठी नियतकालिक मूल्यांकन (PAT]अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मुल्यमापन १ व संकलित मूल्यमापन २(२%1-३)चे आयोजन करण्यात आलेले होते.उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मुल्यमापन –…

Read More

Alternative Words English to Marathi |इंग्रजी शब्दांना मराठी पर्यायी शब्द

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द कोणती आहे यावर आधारित प्रश्न विचारले जातात. माहिती व तंत्रज्ञान विषयक जास्तीत जास्त माहिती मिळवून त्यामधील इंग्रजी शब्दांचे मराठीतील पर्याय शब्द कोणते हे जाणून घ्यावे. खालील शब्दांचा अभ्यास करा आणि सराव पेपर सोडवा. इंग्रजी शब्द पर्यायी मराठी शब्द…

Read More

School Uniform

विषय : राज्य शासनाच्या मोफत गणवेश बुट व पायमोजे योजनेचा लाभ देण्याबाबत. संदर्भ : १) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. एसएसए-१२१४/ प्र.क्र.५०/एस.डी.३ दि.०६ जुले, २०२३ २) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. एसएसए-१२१४/प्र.क्र.०४/एस.डी.३ दि.१६ जानेवारी, २०२४ ३) अवर सचिव, एसडी-३, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय,मुंबई यांचेकडील पत्र क्र. एसएसए-२०२४/प्र.क्र.०४/एसडी-३…

Read More

मराठी व्याकरण | काळ |

वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून  क्रियेचा बोध होतो , व ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे  याचा बोध होतो त्याला मराठी व्याकरणात काळ असे म्हणतात. मराठी व्याकरणात काळाचे मुख्य प्रकार तीन आहेत. १) वर्तमान काळ २) भूतकाळ ३) भविष्यकाळ १) वर्तमान काळ-  क्रियापदावरून क्रिया आता घडत आहे असा बोध  होत असेल तर त्या वाक्यात वर्तमान काळ आहे असे…

Read More

Punctuation Marks in Marathi

  विरामचिन्हे 1) पूर्णविराम – उदा. सा. न. दामोदर लेले 2) अर्धविराम- दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययानी जोडलेली असतात. (;) उदा. गड आला; पण सिंह गेला. 3) स्वल्प विराम-  1) एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास स्वल्पविराम वापरतात. (,) उदा. बागेत मोर, चिमणी, पोपट व कबुतर हे पक्षी होते. 2) संबोधन दर्शविताना उदा. मुलांनो, इकडे…

Read More

पिल्लू दर्शक शब्द | Pillu Darshak Shabd

माणसांच्या लहान मुलांना जसे बाळ म्हणतात. तसे निरनिराळ्या प्राण्यांच्या पिल्लांसाठी निरनिराळे शब्द वापरले जातात. माणसाचे बाळ, लेकरू मेंढीचे कोकरू मांजराचे पिल्लू म्हशीचे रेडकू शेळीचे बछडा वाघाचा बच्चा, बछडा सिंहाचा छावा पक्ष्याचे पिल्लू कुत्र्याचे पिल्लू घोड्याचे वासरू गाईचे वासरू गाढवाचे शिंगरू हरणाचे शावक हरणाचे पाडस Loading…

Read More

घर दर्शक शब्द |Ghar Darshak shabd

माणसांच्या राहण्याच्या ठिकाणाला आपण घर म्हणतो. त्याप्रमाणे प्राण्यांची राहण्याची ठिकाणे असतात. काही प्राणी, पक्षी स्वतःचे घर बनवतात, तर काहींची घरे बनवली जातात, तर काही निसर्गनिर्मित घरांमध्ये आश्रय घेतात. विशेषता मानवाने आपल्या उपयोगासाठी पाळलेले प्राणी, पक्षी हे मानवनिर्मित निवाऱ्यात राहतात. तर रानावनात मोकाट फिरणारी जंगली प्राणी निसर्गाच्या सानिध्यात राहतात. त्यांच्या घरासाठी वेगवेगळी नावे दिली जातात. त्या…

Read More

Singular and Plural in Marathi

नामावरून जसे आपल्याला लिंग समजते तसे त्याच नामाने निर्देशित केलेली वस्तू एक आहे की एका पेक्षा जास्त आहे हे ही समजते. नामाच्या ठिकाणी संख्या सचविण्याचा जो एक धर्म असतो त्याला वचन असे म्हणतात. वचन या शब्दाचा अर्थ बोलणे होय. मराठी भाषेत वचने 2 प्रकारची आहेत. 1) एकवचन 2) अनेकवचन वचनभेदामुळे नामांच्या रूपात होणारा फरक नामाचे…

Read More
error: Content is protected !!