Reasoning | Din Darshika
Scholarship Exam Test Series| दिनदर्शिका सराव पेपर Loading… स्कॉलरशिप परीक्षा व स्पर्धा परीक्षा तयारीसाठी उपयुक्त प्रश्न 1) 1 जानेवारी 2013 रोजी बुधवार असेल तर 31 डिसेंबर 2013 रोजी कोणता वार असेल ?1)मंगळवार2)बुधवार3)गुरुवार4)शुक्रवारCorrect answerबुधवार प्रश्न 2)श्री. पाठक यांनी सोमवार, दि .15 मार्च 2016 पासून 35 दिवसाची रजा घेतली. तर ते कामावर कधी हजर होतील ?1)19 एप्रिल…