NAS Previous year Question Paper
NAS Question Paper Class 6th
राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) नमुना सराव पेपर इयत्ता सहावी Loading… पुढील आलेखात एका विद्यार्थ्याने वेगवेगळ्या विषयात मिळवलेले गुण दाखवले आहेत. त्याला सर्व विषयात मिळून एकूण किती गुण मिळाले ? 150170190200पुढीलपैकी कोणता समतोल आहे ? Option 1Option 2Option 3Option 4एका दुकानदाराने 580 किलोग्रॅम500 ग्रॅम साखर पैकी 395 किलो 850 ग्रॅम साखर विकली तर त्याच्याकडे किती…
NAS Question Paper Class 3rd
राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) नमुना सराव पेपर इयत्ता तिसरी Loading… दिलेला उतारा वाचा आणि प्रश्न क्र. १ ते ५उत्तरे द्या.दहा वर्षाची रूपा आणि तिचे कुटुंब रविवारी संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर सूर्यास्त पाहण्यासाठी गेले होते. तिला समुद्रकिनाऱ्यावर वाळूशी खेळायला आणि वाळूचे किल्ले बनवायला आवडते. रुपाला समुद्रकिनाऱ्यावर अनेक छोटे खेकडे आणि गोगलगाय दिसल्या.जेव्हा लोक छोटे खेकडे आणि गोगलगाय…
NAS Question Paper Class 9th
राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) नमुना सराव पेपर 1 इयत्ता नववी Loading… www.learningwithsmartness.in प्र. 1-6) खालील संवाद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे दया.वडील : चल पायल, आपण नदीकिनारी फिरायला जाऊ या. पायल : हो बाबा, आज छान वारा सुटलाय. वडील : तुला जमिनीवर पडलेली ही सर्व पाने दिसताहेत काय ? मी तुझ्या वयाचा होतो, तेव्हा छंद…
NAS Question Paper Class 3rd
राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) नमुना सराव पेपर ३ इयत्ता तिसरी Loading… सिंह जंगलचा राजा आहे तो मांसाहारी आहे तर खालीलपैकी तो काय खात असेल?2 pointsगवत आणि मांस दोन्हीफक्त मांसफक्त गवतफक्त किटकआपल्या पर्यावरणात पाणी वेगवेगळ्या स्वरूपात आढळते पुढील चित्राचे निरीक्षण करा व कोणत्या स्वरूपात सर्वात जास्त पाणी आढळते ते ओळखा2 points Captionless Imageस्थायूद्रववायूस्थायू आणि द्रव…
NAS Question Paper Class 9th
National Achivement Survey Class 9thराष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण इयत्ता नववी Loading… खालील परिच्छेद वाचा आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे द्या.कडूनिंब हा छोटी चमकदार पाने असलेला एक उंच, सदाहरित वृक्ष आहे. याचे खोड सरळ उभे असते.याची साल टणक, खरखरीत व खवलेदार असते. हे वृक्ष वसंत क्रतूत छोट्या पांढर्या फुलांनी फुलते. याची पूर्णपानगळती एकाच वेळी होत नसल्यामुळे हे…
NAS Question Paper Class 3rd
विषय मराठीइयत्ता तिसरी Loading… खालील उताऱ्याचे वाचन करा आणि दिलेल्या प्रश्नांच्या योग्य उत्तराच्या पर्यायाला गोल करा.एका जंगलात सिंह त्याच्या गुहेमध्ये आरामात झोपला होता. एक उंदीर तिथं आला आणि सिंहाच्या अंगावर चढू लागला . तेवढ्यात, सिंहाने उंदिरदादाला पकडले. उंदराने सिंहाची विनवणी केली आणि म्हणाला ” तुम्ही मला सोडलं तर मी एक दिवस नक्की तुमच्या उपयोगी पडेल…