
NAS Question Paper Class 3rd
राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) नमुना सराव पेपर इयत्ता तिसरी Loading… दिलेला उतारा वाचा आणि प्रश्न क्र. १ ते ५उत्तरे द्या.दहा वर्षाची रूपा आणि तिचे कुटुंब रविवारी संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर सूर्यास्त पाहण्यासाठी गेले होते. तिला समुद्रकिनाऱ्यावर वाळूशी खेळायला आणि वाळूचे किल्ले बनवायला आवडते. रुपाला समुद्रकिनाऱ्यावर अनेक छोटे खेकडे आणि गोगलगाय दिसल्या.जेव्हा लोक छोटे खेकडे आणि गोगलगाय…