NMMS Exam
8th Science Composition of matter
NMMS परीक्षा टेस्ट सिरीज द्रव्याचे संघटन आठवी विज्ञान———————– चे गुणधर्म घटक मूलद्रव्याच्या गुणधर्मापेक्षा वेगळे असतात.2 pointsमिश्रणसंयुगायापैकी नाहीमूलद्रव्यएकसारखे संघटन असलेल्या द्रव्याच्या भागाला —————————- म्हणतात.2 pointsमिश्रणसंयुगेप्रावस्थामूलद्रव्यपाण्यातील ऑक्सीजन व हायड्रोजन या घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण नेहमी ——— असेच असते.2 points8:180:11:810:08द्रव्याच्या विविध अवस्था कोणत्या?2 pointsवायुवरीलपैकी सर्वस्थायूद्रवकलिल हे ———————– आहे.2 pointsयापैकी नाहीसमांगीद्रवविषमांगीपाणी हे ———————– आहे.2 pointsयापैकी नाहीसंयुगमूलद्रव्यमिश्रणद्रव व स्थायू यांच्या…
National Means Cum-Merit Scholarship Scheme
National Means Cum-Merit Scholarship Scheme राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२४-२५ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,महाराष्ट्र राज्य माध्य. व उच्च माध्य. शिक्षण मंडळ कार्यालय, इमारत दुसरा व चौथा मजला, सर्व्हे नं. ८३२ ए, भांबुर्डा, शिवाजी नगर, पुणे- ४११००४Phone No. ०२०-२९७०९६१७विषय :- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२४-२५ इ.८…
NMMSS Exam Test Series | Class 8th History | Effects of British rule
ब्रिटिश सत्तेचे परिणाम Effects of British rule Loading… ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना : भौगोलिक शोधांमुळे युरोपीय सत्ता भारताच्याकिनाऱ्यावर कशा येऊन पोहोचल्या हे आपण पाहिले आहे. पोर्तुगीज डच, फ्रेंच, ब्रिटिश असे सर्व युरोपीयभारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्तास्पर्धेत उतरले. इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले तेव्हा भारतात आधीच असलेल्या पोर्तुगिजांचा त्यांनाकडवा विरोध झाला. नंतरच्या काळात इंग्रज-पोर्तुगीज संबंध…
NMMSS Test Series 8th Class Civics | Parliament of India
NMMS परीक्षा टेस्ट सिरीज भारताची संसद इयत्ता आठवी नागरिक शास्त्र A) भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केलेली आहे. B) केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळात संसद म्हणतात. संसदेत राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा यांचा समावेश असतो. 2)लोकसभा हे भारतीय संसदेचे ———- आणि प्रथम सभागृह आहे. 3)राज्यसभा हे भारतीय संसदेचे ———- आणि द्वितीय सभागृह आहे. 4)लोकसभेची मुदत ——– वर्षाची असते. 5)A)…
8th Class | Inside the Atom
NMMS परीक्षा टेस्ट सिरीज आठवी विज्ञान अणुचे अंतरंग www.learningwithsmartness.in Inside the Atom ————— हे लहान कणांचे बनलेले असते. Correct answer द्रव मूलद्रव्याचा लहानात लहान कण म्हणजे—————— होय. Correct answer अणू पुढीलपैकी द्र्व्याचे सर्वात लहान एकक कोणते? Correct answer अणू द्रव्याचे लहान कणांमध्ये विभाजन करायला मर्यादा असते ,असे कोणी संगितले? Correct answer कणाद मुनी द्रव्य लहान…
8thClass Geography | Local Time and Standard Time | NMMSS Exam
NMMS परीक्षा टेस्ट सिरीज स्थानिक वेळ व प्रमाण वेळ भूगोल इयत्ता आठवी Loading… मुंबई हे शहर ——— या रेखावृत्तावर आहे.2 गुण प्रत्येकी एक अंश अंतरावरील रेखावृत्त त्यांच्या स्थानिक वेळेत——— मिनिटांचा फरक पडतो.2 गुण मुंबईमध्ये स्थानिक वेळेप्रमाणे दुपारचे दोन वाजले असता कोलकता येथील स्थानिक वेळ काय असेल? 2 गुण भारताची प्रमाणवेळ मिर्झापूर शहरावरून 82°30′ पूर्व या…
Intelligence Test Manore
बुद्धिमत्ता मनोरे स्कॉलरशिप परीक्षा आणि NMMSS परीक्षा अभ्यास Loading…
8thClass History Europe and India
NMMS Exam Test Series इतिहास युरोप आणि भारत www.learningwithsmartness.in Europe and India 1)इंग्रज व फ्रेंच यांच्यातील युद्धना …..म्हणून ओळखले जाते.2 गुण 2)तिसऱ्या कर्नाटक युद्ध इंग्रजांनी …….चा निर्णायक पराभव केला त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही. 2 गुण 3)इसवीसन 1756 साली…….हा बंगालचा नवाब होता.2 गुण 4) भारतात इंग्रजी सत्तेचा पाया घालण्यासाठी…
8thClass Science | Current Electricity and Magnetism |
धारा विद्युत आणि चुंबकत्व NMMS परीक्षा टेस्ट सिरीज धाराविदयुत आणि चुंबकत्व Class 8th Science NMMS परीक्षा टेस्ट सिरीज निकेल-कॅडमिअम घटामध्ये कॅडमिअम हे ————– विद्युतअग्र असते. 2 points 1 अँपिअर= 1 कुलोम पर—————. 2 points विद्युत प्रवाह,विद्युत प्रभार व वेळ यांच्या SI एकाकांमधील संबंध ———————- आहे. 2 points जास्त विभावंतर मिळविण्यासाठी विद्युत घटांची ———— जोडणी करतात….
NMMS Exam|8th Class Science Chapter 2 | Health and disease
8th Science Chapter 2 Health and Diseases NMMS परीक्षा टेस्ट सिरीज 1)एड्स हा रोग —————- या विषाणूमुळे मानवाला होतो. 2)जागतिक मधुमेह दिन ———————– दिवशी असतो. 3)एच. आय.व्ही . चा विषाणू पहिल्यांदा आफ्रिकन ———च्या प्रजातीत सापडला. 4)स्वाईन फ्ल्यू या आजारचा प्रथम बाधित व्यक्ती 2009 साली——–या देशात सापडला गेला. 5)शरीरक्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरीत्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा…
- 1
- 2