NMMS Exam Test Series|Interior of the Earth

NMMS परीक्षा टेस्ट सिरीज भूगोल Class 8th पृथ्वीचे अंतरंग

सूचना

  • कृपया आपले नाव इंग्रजीत टाईप करा तरच टेस्ट सबमिट होईल.
  • टेस्ट सबमिट केल्यानंतर आपणास रोल नंबर मिळेल.
  • निकाल पाहण्यासाठी रोल नंबरची आवश्यकता आहे.
  • निकाल दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 7 वाजता जाहीर होईल.
  • निकाल लिंक याच ठिकाणी दिली जाईल.

सराव पेपर

खंडीय कवच, महासागरी कवच यांच्यामध्ये विलगता आहे या विलगतेला ……….म्हणतात.
2 points
मोहो विलगता
कॉनरॅड विलगता
गटेनबर्ग विलगता
यापैकी नाही


प्रावरण व भूकवचात पुढीलपैकी कोणता घटक
सामाईक असतो.
2 points
(i) सिलिका
(ii) मॅग्नेशिअम
(iii) अॅल्युमिनिअम
(iv) लोह
पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात खालीलपैकी कोणकोणती खनिजद्रव्ये आढळतात?
2 points
(i) लोह-मॅग्नेशिअम
(ii) मॅग्नेशिअम-निकेल
(iii) अॅल्युमिनिअम-लोह
(iv) लोह-निकेल
अंतर्गाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे ?
2 points
i) वायुरूप
iv)अर्ध घनरूप
(iii) द्रवरूप
(ii) घनरूप
बाह्यगाभा खालीलपैकी कशाचा बनला आहे ?
*
2 points
(ii) सोने
(iv) ऑक्सिजन
(i) लोह
(iii) हायड्रोजन
कोणत्या भूकंपलहरी द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात?
*
2 points
(i) प्राथमिक लहरी
(iii) पृष्ठीय लहरी
(ii) द्वितीय लहरी
(iv) सागरी लहरी
पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागातील पदार्थांची घनता सारखी नाही.
*
2 points
हे विधान चूक आहे.
हे विधान बरोबर आहे.
पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे.
*
2 points
हे विधान चूक आहे.
हे विधान बरोबर आहे.
बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाही.
*
2 points
हे विधान चूक आहे.
हे विधान बरोबर आहे.
खंडीय कवच हे सिलिका व मॅग्नेशियम यांचे बनले आहे.
*
2 points
हे विधान बरोबर आहे.
हे विधान चूक आहे.
प्रावरणाच्या खाली व पृथ्वीच्या केंद्रापर्यंत चा भाग म्हणजे ———- होय.
*
2 points
भूकवच
प्रावरण
गाभा
वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो?
*
2 points
22 मे
23 एप्रिल
22 मार्च
22 एप्रिल
पृथ्वीचा अंतर्गाभा ——— अवस्थेत आहे.
*
2 points
वायुरूप
घनरूप
द्रवरूप
यापैकी नाही
बाह्य गाभा आणि अंतर्गाभा यांच्या तापमानातील फरकामुळे——— प्रवाह तयार होतात.
*
2 points
उर्ध्वमुखी
अधोमुखी
यापैकी नाही
A)भूकवचाची खंडाखाली जाडी 16 ते 45 किमीच्या दरम्यान आहे. B)भूकवचाची ही जाडी पर्वतश्रेणी खाली 40 किमी पेक्षा जास्त असते.
*
2 points
दोन्ही विधाने चूक आहेत.
फक्त विधान A बरोबर आहेत.
दोन्ही विधाने बरोबर आहेत.
फक्त विधान B बरोबर आहे.
A) बाह्य गाभा भूपृष्ठापासून सुमारे 2900 किमी ते 5100 किमी खोली पर्यंत आढळतो. B) पृथ्वीचा केंद्र भाग द्रव स्थितीत आहे.
*
2 points
दोन्ही विधाने चूक आहेत.
फक्त विधान A बरोबर आहेत.
फक्त विधान B बरोबर आहे.
दोन्ही विधाने बरोबर आहेत.
भूकवच व प्रावरण यांच्यात विलगता आहे. ही ज्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले त्याचे नाव ———— होते.
*
2 points
गटेनबर्ग
कॉनरॅड
मोहोरोव्हिसिक
खंडीय कवच व महासागरी कवच यांच्या घनतेमध्ये यांच्यात विलगता आहे. ही ज्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले त्याचे नाव ———— होते.
*
2 points
कॉनरॅड
मोहोरोव्हिसिक
गटेनबर्ग
प्रावरण व गाभा यांच्यात विलगता आहे. ही ज्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले त्याचे नाव ———— होते.
*
2 points
मोहोरोव्हिसिक
गटेनबर्ग
कॉनरॅड
प्रारंभिक अवस्थेत पृथ्वी ———- रूपात होती
*
2 points
द्रवरूप
वायुरूप
घनरूप
लाव्हारस थंड झाल्यावर त्यापासून कोणते खडक तयार होतात?
*
2 points
अग्निजन्य
स्तरित
रूपांतरित
यापैकी नाही
भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी नाही सरासरी जाडी 30 ते 35 किमी मानली जाते.
*
2 points
हे विधान बरोबर आहे.
हे विधान चूक आहे.
पृथ्वीच्या अंतरंगाचे भूकवच, प्रावरण, गाभा हे तीन विभाग पडतात.
*
2 points
हे विधान बरोबर आहे.
हे विधान चूक आहे.
भूकवच व गाभा यांच्यामधील थर प्रावरण हा आहे.
*
2 points
हे विधान बरोबर आहे.
हे विधान चूक आहे.
Option 3


भूकवचाचे हे दोन थर आहेत.
2 points
बाह्य व आंतर कवच
खंडीय व महासागरीय कवच
भूपृष्ट व महासागरीय कवच
प्रावरण व गाभा
चुकीचा पर्याय निवडा.
2 points
महासागरीय कवच हा तर सिलिका व मॅग्नेशियम यांच्या संयोगाने बनलेली आहे
महासागरी कवच हा पहिला थर आहे
या थराला पूर्वी सायमा असे नाव होते
या थरात प्रामुख्याने बेसॉल्ट व गॅब्रो हे खडक आढळून येतात
चुकीचा पर्याय निवडा.
2 points
अंतर्गाभा या पृष्ठभागाखाली सुमारे पाच हजार एकशे पन्नास किलोमीटर पासून 6371 किलो मीटर खोलीपर्यंत ( पृथ्वीच्या केंद्रापर्यंत)आढळतो
या थरात प्रामुख्याने लोह व काही प्रमाणात निकेल ही मूलद्रव्ये आढळतात
यास निफे असे म्हणतात
हा पृथ्वीचा केंद्र भाग असून द्रव स्थितीत आहे
प्रावरण व गाभा यांच्यात विलगता आहे .या विलगतेला……. असे म्हणतात.
2 points
काॅनरॅड विलगता
गटेनबर्ग विलगता
मोहो विलगता
यापैकी नाही
पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्यगाभा हा ……..पदार्थाचा बनलेला आहे.
2 points
वायुरूप
घनरूप
द्रवरूप
यापैकी नाही
प्रावरणाचे उच्च प्रावरण व निम्न प्रावरण असे दोन उपविभाग केले जातात……. चूक की बरोबर ते लिहा.
2 points
चूक
बरोबर
आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला ……‌म्हणतात.
2 points
प्रावरण
गाभा
भूकवच
खंडीय कवच
अ) भूखंड प्रामुख्याने सिलिका व ॲल्युमिनियम यापासून बनलेले आहे या थराला पूर्वी सियाल म्हणत.(ब) या थरात प्रामुख्याने ग्रॅनाइट खडक आढळतात.
*
2 points
दोन्ही विधाने बरोबर आहेत
दोन्ही विधाने चूक आहे
फक्त विधान क्रमांक (अ)आहे बरोबर आहे
फक्त विधान क्रमांक ब चूक आहे
अ) बाह्यगाभा भूपृष्ठापासून सुमारे २९००किलोमीटर ते ५१००किलोमीटर खोलीपर्यंत आढळतो (ब) भूकंपाच्या दुय्यम लहरी गाभा क्षेत्रातून प्रवास करू शकतात.
2 points
विधान अ बरोबर आहे .विधान ब चूक आहे
विधान अ चूक आहे. विधान ब बरोबर आहे
दोन्ही विधाने बरोबर आहेत
दोन्ही विधाने चूक आहेत
———- हा भूकवचाचा दुसरा थर आहे. हा थर सिलिका व मॅग्नेशियम यांच्या संयोगाने बनलेला आहे. याला पूर्वी सायमा असे नाव होते.
*
2 points
महासागरीय कवच
खंडीय कवच
———- हा भूखंड प्रामुख्याने सिलिका व ॲल्युमिनियम यापासून बनलेला आहे. यामुळे या थराला पूर्वीच्या म्हणत.
2 points
खंडीय कवच
महासागरीय कवच

One thought on “NMMS Exam Test Series|Interior of the Earth

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!