बाल मानसशास्त्र अध्यापन शास्त्र
शिक्षक पात्रता परीक्षा, सेट परीक्षा नेट परीक्षा व सर्व प्रकारची स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असणारा घटक
प्रश्न 1)राष्ट्रीय बालक धोरण (National Policy for Children) कधी तयार झाले?
A) 1964
B) 1974
C) 1984
D) 1994
प्रश्न 2)एकात्मिक बालविकास योजना (ICDS) सुरू झाल्याचे वर्ष कोणते?
A) 1970
B) 1975
C) 1980
D) 1986
प्रश्न 3.कोठारी शिक्षण आयोग कोणत्या कालावधीत कार्यरत होता?
A) 1956–1960
B) 1964–1966
C) 1970–1972
D) 1980–1982
प्रश्न 4)राष्ट्रीय शिक्षण धोरण (NPE) जाहीर झाले –
A) 1975
B) 1986
C) 1992
D) 2001
प्रश्न 5)पूर्व बाल्यावस्थेचा काळ सर्वांगीण विकासासाठी कोणता असतो?
A) नकारात्मक काळ
B) उद्दीपन देणारा काळ
C) पायाभरणीचा काळ
D) यापैकी नाही
प्रश्न 6.माँटेसरी शिक्षणपद्धतीचे जनक कोण आहेत?
A) डॉ. जी. एस. अरेसट
B) ताराबाई मोडक
C) डॉ. मारिया माँटेसरी
D) महात्मा गांधी
प्रश्न 7.माँटेसरी शिक्षणात भर दिला जातो –
A) रटाळ अभ्यासावर
B) शिस्तीवर
C) स्व-अभ्यास व स्वावलंबनावर
D) केवळ खेळावर
प्रश्न 8.ICDS मध्ये किती प्रमुख सेवा दिल्या जातात?
A) तीन
B) पाच
C) सहा
D) दोन
प्रश्न 9.डॉ. मारिया माँटेसरी यांनी कोणत्या देशात शिक्षण पद्धती सुरू केली?
A) भारत
B) इटली
C) फ्रान्स
D) इंग्लंड
प्रश्न 10.भारतात बालशिक्षणाची सुरुवात सर्वप्रथम कोणी केली?
A) महात्मा गांधी
B) गिजुभाई बधेका
C) ताराबाई मोडक
D) लोकमान्य टिळक
प्रश्न 11.ग्राम बाल शिक्षण कोणी सुरू केले?
A) महात्मा गांधी
B) श्रीमती ताराबाई मोडक
C) महात्मा फुले
D) यापैकी नाही
प्रश्न 12…….. यांच्या मते बालकांच्या सुरुवातीच्या काळात बौद्धिक विकास गतिशीलतेने होत असतो.
A) ब्लूम
B) जॉन ड्युई
C) पियाजे
D) प्रोबेल
प्रश्न 13…….. यांच्या मते क्रियाशील अध्ययन महत्त्वाचे आहे.
A) ब्लूम
B) जॉन ड्युई
C) पियाजे
D) प्रोबेल
प्रश्न 14.बालवाडी हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला आहे?
A) गिजुभाई बधेका
B) श्री. जगतराम दवे
C) ताराबाई मोडक
D) यापैकी नाही
वरील प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा. सर्व प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासह दिली आहेत.