Computer General Knowledge
पहिल्या पिढीतील संगणकाचा मुख्य घटक ______ होय.
- इंटिग्रेटेड सर्किट
- मायक्रोप्रोसेसर
- निर्वात नलिका
- ट्रांजिस्टर्स
Correct answer
निर्वात नलिका
_______ निर्मितीमुळे पहिल्या पिढीतील संगणक चटकन बिघडत असे.
- उष्णता
- धूळ
- गारवा
- यापैकी नाही
Correct answer
उष्णता
पहिल्या पिढीतील संगणकाचे इनपुट डिवाइस म्हणून _______ वापरले जाते.
- स्कॅनर
- पंचकार्ड
- कीबोर्ड
- माऊस
Correct answer
पंचकार्ड
_________ यावर्षी संगणकाची निर्मिती केली.
- 1946
- 1944
- 1947
- 1945
Correct answer
1946
पहिल्या पिढीतील संगणकाचा कालावधी ___________ होय.
- 1946 ते 1959
- 1965 ते 1972
- 1964 ते 1971
- 1945 ते 1958
Correct answer
1946 ते 1959
दुसऱ्या पिढीत संगणकाचा मुख्य घटक ______ होय.
- इंटिग्रेटेड सर्किट
- निर्वात नलिका
- ट्रांजिस्टर्स
- मायक्रोप्रोसेसर
Correct answer
ट्रांजिस्टर्स
पहिल्या पिढीतील संगणकाच्या तुलनेत दुसऱ्या पिढीतील संगणकाचा ______
- आकार कमी झाला
- वेग वाढला
- वीज वापर कमी झाला.
- वरील सर्व
Correct answer
वरील सर्व
तिसऱ्या पिढीतील संगणकामध्ये मुख्य घटक म्हणून ________ वापर करण्यात आला आहे.
- मायक्रोप्रोसेसर
- इंटिग्रेटेड सर्किट
- निर्वात नलिका
- ट्रांजिस्टर्स
Correct answer
इंटिग्रेटेड सर्किट
तिसऱ्या पिढीतील संगणकामधील इनपुट डिवाइस म्हणून _______ चा वापर केला.
- स्कॅनर
- कीबोर्ड
- माऊस
- पंचकार्ड
Correct answer
कीबोर्ड
तिसऱ्या पिढीतील संगणकाचा कालावधी _______
- 1946 ते 1959
- 1964 ते 1971
- 1959 ते 1963
- 1965 ते 1972
Correct answer
1964 ते 1971
भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर परम याची निर्मिती ________ यांनी केली.
- डॉ. विजय भटकर
- डॉ. जयंत नारळीकर
- डॉ. होमी भाभा
- डॉ. रघुनाथ माशेलकर
Correct answer
डॉ. विजय भटकर
पुढीलपैकी संगणकाची वैशिष्ट्ये कोणती आहे ?
- प्रचंड वेग
- कमी खर्चिक
- अचुकता
- वरील सर्व
Correct answer
वरील सर्व
पुढीलपैकी संगणकाचे मुख्य भाग कोणते आहे ?
- वरील सर्व
- प्रदान उपकरणे
- आदान उपकरणे
- सीपीयू
Correct answer
वरील सर्व
संगणकामध्ये सूचना किंवा माहिती साठवली जाते त्याला काय म्हणतात ?
- मेमरी
- डेटा
- प्रोग्रॅम
- माहिती
Correct answer
मेमरी
सीपीयू हे _________ या भागांचे बनलेले असते.
- ऑरिथमॅटिक व लॉजिक युनिट
- कंट्रोल युनिट
- मेमरी युनिट
- वरील सर्व
Correct answer
वरील सर्व
________ बिट्स मिळून एक बाईट बनतो.
- आठ
- दहा
- सहा
- बारा
Correct answer
आठ
खालीलपैकी डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते आहे?
- सीपीयू
- रॅम
- फ्लॉपी
- हार्ड डिस्क
Correct answer
सीपीयू
खालीलपैकी सर्वाधिक वापरण्यात येणारा प्रोटोकॉल कोणता आहे?
- htp//
- hhtp//
- htpp://
- http://
Correct answer
http://
ई-मेल म्हणजे काय?
- इंटरनेट मेलिंग
- इलेक्ट्रॉनिक मेलिंग
- एन्ट्री मेलिंग
- यापैकी नाही
Correct answer
इलेक्ट्रॉनिक मेलिंग
गुगल Google हे काय आहे?
- एक सर्च इंजिन
- अँटिव्हायरस प्रोग्राम
- व्हायरस प्रोग्राम
- यापैकी नाही
Correct answer
एक सर्च इंजिन
इंटरनेट मधील www म्हणजे काय ?
- वर्ल्ड विथ वेब
- वर्ल्ड वाईड वेब
- वाईड वाईड वेब
- यापैकी नाही
Correct answer
वर्ल्ड वाईड वेब
संगणकाचे व्हायरस पासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही तुमच्या संगणकावर कोणते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकता?
- स्काईप
- बॅकअप
- अँटिव्हायरस
- यापैकी नाही
Correct answer
अँटिव्हायरस
रॅम RAM ला प्रायमरी स्टोरेज असेही म्हटले जाते.
- हे विधान बरोबर आहे.
- हे विधान चूक आहे.
- Correct answer
हे विधान बरोबर आहे.
सीपीयू मध्ये प्रक्रिया झाल्यानंतर संगणकाकडून वापर करतेस माहिती पुरवणाऱ्या साधनांना कोणती उपकरणे म्हणतात?
- आदान उपकरणे
- प्रदान उपकरणे
- सीपीयू
- यापैकी नाही
Correct answer
प्रदान उपकरणे
संगणकास दिलेल्या सूचनांचा संच म्हणजे ——- होय.
- डेटा
- प्रोग्रॅम
- मेमरी
- ऑपरेटिंग सिस्टीम
Correct answer
प्रोग्रॅम
संगणकाचे मुख्य घटक कोणते आहेत?
- ऑपरेटिंग सिस्टीम
- सॉफ्टवेअर
- सॉफ्टवेअर व हार्डवेअर
- हार्डवेअर
Correct answer
सॉफ्टवेअर व हार्डवेअर
ALU म्हणजे काय ?
- Arithmetic and logic unit
- Arithmetic and login unit
- Arithmetic and logical unit
- None of these
- Correct answer
Arithmetic and logic unit
DOS म्हणजे काय?
- Digital operating system
- Disc operating system system
- Data operating system system
- None of these
Correct answer
Disc operating system system
PDF म्हणजे काय ?
- a) Portable Document Format
- b) Personal Data File
- c) Program Development Framework
- d) Public Display Format
Correct answer
a) Portable Document Format
पुढीलपैकी सेकंडरी मेमरीची उदाहरणे कोणती आहेत?
- हार्ड डिस्क
- कॉम्पॅक्ट. डिस्क
- पेन ड्राईव्ह
- यापैकी सर्व
Correct answer
यापैकी सर्व
संगणकाच्या भागावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य कोण करते?
- मेमरी युनिट
- कंट्रोल युनिट
- लॉजिक युनिट
- यापैकी सर्व
Correct answer
कंट्रोल युनिट
आकर्षक व मनोरंजक सादरीकरण करण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात?
- वर्ड प्रोसेसर
- स्प्रेडशीट
- प्रेझेंटेशन
- ब्राउझर्स
Correct answer
प्रेझेंटेशन
खालीलपैकी कशाच्या मदतीने वेबसाईटवरील माहिती शोधली जाते?
- ब्राउझर्स
- वर्ल्ड प्रोसेसर
- मायक्रोसॉफ्ट
- यापैकी नाही
Correct answer
ब्राउझर्स
खालीलपैकी संगणक क्षेत्रातील संधी कोणत्या आहेत?
- सॉफ्टवेअर क्षेत्र
- हार्डवेअर क्षेत्र
- प्रशिक्षण
- यापैकी सर्व
Correct answer
यापैकी सर्व
पुढीलपैकी ऑपरेटिंग सिस्टीम चे उदाहरण कोणते आहे?
- ग्राफिक्स
- वर्ड
- बॅकअप
- डॉस
Correct answer
डॉस
पुढीलपैकी युटिलिटी सॉफ्टवेअर कोणते आहे?
- वर्ड
- एक्सेल
- वेब
- बॅकअप
Correct answer
बॅकअप
पुढीलपैकी हे जनरल पर्पज एप्लीकेशन सॉफ्टवेअर नाही?
- वर्ड
- डॉस
- एक्सेल
- पावर पॉइंट
Correct answer
डॉस