World Earth Day| वसुंधरा दिनानिमित्त सामान्य ज्ञान

World Earth Day General Knowledge Competition

🌍 🏆वसुंधरा दिनानिमित्त सामान्य ज्ञान 🏆 🌍

सूचना

  • कृपया आपले नाव इंग्रजीत टाईप करा तरच टेस्ट सबमिट होईल.
  • टेस्ट सबमिट केल्यानंतर आपणास रोल नंबर मिळेल.
  • निकाल पाहण्यासाठी रोल नंबर च आवश्यकता आहे.
  • निकाल दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी संध्याकाळी दहा वाजता जाहीर होईल.
  • निकाल याच ठिकाणी अपलोड होईल.
  • उत्तीर्ण होणाऱ्या सर्व स्पर्धकांना ई प्रमाणपत्र मिळेल.

जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो?

  1. 22 मार्च
  2. 22 मे
  3. 23 एप्रिल
  4. 22 एप्रिल

सूर्यमालेत पृथ्वी कितव्या क्रमांकावर आहे?

  1. पहिल्या
  2. दुसऱ्या
  3. तिसऱ्या
  4. चौथ्या

पृथ्वी लंब वर्तुळाकार मार्गाने फिरत तिचे सूर्यापासूनचे अंतर सारखे नसते.परिभ्रमण या दरम्यान जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते ही ——- स्थिती होय.

  1. अपसूर्य
  2. उपसूर्य

जुलैच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर म्हणजे ——– स्थितीत असते.

  1. उपसूर्य
  2. अपसूर्य

ऋतू निर्मिती कशामुळे होते?

  1. पृथ्वीच्या लंब वर्तुळाकार परिभ्रमणामुळे
  2. पृथ्वीच्या कललेल्या आसामुळे
  3. वरील दोन्ही च्या एकत्रित परिणामामुळे
  4. यापैकी नाही

——–   या देशाचे गेलाॅर्ड नेल्सन हे वसुंधरा दिनाचे जनक आहेत.

  1. ऑस्ट्रेलिया
  2. भारत
  3. इंग्लंड
  4. अमेरिका

सूर्यमालेत एकूण किती ग्रह आहे?

  1. आठ
  2. नऊ
  3. सात
  4. दहा

पृथ्वीवर दिन व रात्र कशामुळे होतात?

  1. पृथ्वीच्या परिवलनामुळे
  2. पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे
  3. वरील दोन्ही मुळे
  4. यापैकी नाही

पृथ्वीच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याच्या क्रियेस काय म्हणतात?

  1. परिवलन
  2. परिभ्रमण

आपला देश कोणत्या गोलार्धामध्ये आहे?

  1. पश्चिम गोलार्ध
  2. उत्तर गोलार्ध
  3. पूर्व गोलार्ध
  4. दक्षिण गोलार्ध

पृथ्वीच्या परिवलनासाठी लागणारा कालावधी किती आहे?

  1. 365 दिवस
  2. 24 तास
  3. 100 दिवस
  4. यापैकी नाही

पृथ्वी स्वतःभोवती फिरते यास काय म्हणतात?

  1. पृथ्वीचे परिवलन
  2. पृथ्वीचे परिभ्रमण

पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी किती कालावधी लागतो?

  1. 24 तास
  2. 100 दिवस
  3. एक वर्ष
  4. यापैकी नाही

पृथ्वीवर सर्व ठिकाणी दिनमान व रात्रीमान समसमान कधी असते?

  1. 21 मार्च
  2. 23 सप्टेंबर
  3. 21 मार्च व 23 सप्टेंबर
  4. यापैकी कोणतेही नाही

सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते?

  1. उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव
  2. मकरवृत्त
  3. कर्कवृत्त
  4. विषुववृत्त

परिभ्रमण कक्षेत वर्षातून दोन दिवस विषुववृत्तावर सूर्याची किरणे लंबरूप पडतात ही स्थिती साधारणपणे——— व ———- रोजी असते.

  1. 21 मार्च व 23 सप्टेंबर
  2. 21 जून व 22 डिसेंबर
  3. 21 मे व 21 ऑक्टोबर
  4. यापैकी नाही

पृथ्वीवर आस कललेला नसता तर——

  1. पृथ्वी सूर्याभोवती जास्त वेगाने फिरली असती.
  2. पृथ्वी स्वतः भोवती फिरलीच नसती
  3. पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्ष भर हवामान तेच राहिले असते.

खंडीय कवच व महासागरीय कवच यांच्यामध्ये विलगता आहे .या विलगतेला ——– म्हणतात.

  1. मोहो विलगता
  2. कॉनरॅड विलगता
  3. गटेनबर्ग विलगता
  4. यापैकी नाही

 पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्यगाभा हा….. पदार्थाचा बनलेला आहे.

  1. वायुरूप
  2. घनरूप
  3. द्रवरूप
  4. यापैकी नाही

आपण पृथ्वीच्या ज्या थरावर राहतो त्याला काय म्हणतात?

  1. प्रावरण
  2. गाभा
  3. भूकवच
  4. खंडीय कवच

12 thoughts on “World Earth Day| वसुंधरा दिनानिमित्त सामान्य ज्ञान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!