डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा
1)भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया कोणत्या सुधारणा कायद्यापासून सुरू झाली?
- 1935
- 1919
- 1947
- 1909
2)चुकीचा पर्याय निवडा.
- 21 मार्च 1920 कोल्हापूर येथे शाहू महाराज यांच्या अध्यक्ष पदी असलेल्या परिषदेत आंबेडकरांनी भाषण केले.
- 1917 साली कोलंबिया विद्यापीठाने आंबेडकरांना पी.एच.डी. पदवी प्रदान केली.
- 1927 यावर्षी बहिष्कृत भारत नावाचे वृत्तपत्र सुरू करून दादासाहेब गायकवाड यांच्याकडे संपादकाची जबाबदारी दिली.
- 1953 साली मुंबईत सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली.
1920 यावर्षी आंबेडकरांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले
- दीनबंधू
- बहिष्कृत भारत
- मूकनायक
- यापैकी नाही
4) 14 एप्रिल 2024 रोजी डॉ . बाबासाहेब आंबेडकरांची कितवी जयंती साजरी झाली ?
- 101
- 121
- 125
- 133
5)डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विपूल लेखनापैकी ——- आणि ——— हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून सांगता येईल.
- हु वेअर द शुद्राज व द अनटचेबल्स
- मूकनायक व बहिष्कृत भारत
- यापैकी नाही
6 )डॉ.बाबासाहेब आंबेडकर लंडनच्या कोणत्या गोलमेज परिषदांना हजर राहिले?
- पहिल्या
- दुसऱ्या
- तिसऱ्या
- वरील सर्व
7)डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय?
- भीमराव रामजी आंबेडकर
- बाबासाहेब रामजी आंबेडकर
8)डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलाचे नाव काय होते?
- मालोजी
- यशवंत
- रामजी
- यापैकी नाही
9)डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार केव्हा मिळाला ?
- 1995
- 1952
- 1990
- 1956
10)आंबेडकरांचे वडील सैन्यात कोणत्या पदावर होते?
- सुभेदार
- शिपाई
- हवालदार
- यापैकी नाही
11)भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील महत्वाच्या घटना व कार्य दिले आहे त्यांचा योग्य घटनाक्रम लावा.
अ) स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना .
ब) पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना . क) बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना
- अ ,ब, क
- ब ,क ,अ
- क ,ब ,अ
- क ,अ ,ब
12)डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आजोबाचे नाव काय होते?
- मालोजी
- भीमराव
- रामजी
- यापैकी नही
13)संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?
- डॉ. राजेंद्र प्रसाद
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- पंडित नेहरू
- सरदार वल्लभाई पटेल
14) मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
- डॉ. राजेंद्र प्रसाद
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- मौलाना अबुल कलाम आझाद
- हंसाबेन मेहता
15)डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे कितवे कायदेमंत्री झाले?
- दुसरे
- पहिले
- चौथे
- तिसरे
16)डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना ________ येथे केली.
- मुंबई
- दिल्ली
- नाशिक
- पुणे
17)आंबेडकरांच्या आईचे नाव काय होते?
- चिमणाबाई
- भिमाई
- रमाई
18)डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी _______ यावर्षी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला.
- 1956
- 1950
- 1951
- 1947
19)नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा यासाठी 1930 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह सुरू केला. या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
- कर्मवीर दादासाहेब गायकवाड
- राजर्षी शाहू महाराज
- डॉ. राम मनोहर लोहिया
- महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
20)1932 साली महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात कोणता करार झाला?
- मुंबई करार
- नाशिक करार
- पुणे करार
- दिल्ली करार
21) 14 एप्रिल 1891 रोजी आंबेडकरांचा जन्म महू येथे झाला. महू कोणत्या राज्यात आहे?
- मध्य प्रदेश
- उत्तर प्रदेश
- राजस्थान
- महाराष्ट्र
22)डॉ . बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 रोजी कोठे झाला?
- मुंबई
- दिल्ली
- नागपूर
- पुणे
23)डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सन 1920 साली मूकनायक नावाचे वृत्तपत्र कोठे सुरू केले?
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- दिल्ली
24)भारतीय घटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात?
- डॉ. राजेंद्र प्रसाद
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
- सरदार वल्लभाई पटेल
- पंडित नेहरू
25)डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोणत्या प्रांतातून संविधान सभेवर निवडून आले?
- मुंबई प्रांत
- मद्रास प्रांत
- प.बंगाल
- यापैकी नाही
Good
Good
Thanks to organisers .This is really helpful for increase IQ & General knowledge of students.
Very good
I am interested
Bhari
7704689390861643 how to download certificate this roll number
By this I get general knowledge. This was so nice task to complete us
Very good
Very informative.
Good
Maza paper rahila
Very good
Good
Very good
questions was Very good
very informative
Adgjcj vjknvhkm
Good
I am interested
Good
Good
Very good
Very good
Very nice
Very
Babasaheb Ambedkar
खुप छान