मानसिक क्षमता चाचणी
आकृत्या वर आधारित प्रश्न
भाग 1प्रश्न क्रमांक 1 ते 4 मध्ये चार आकृत्या A,B,C,D दाखवलेल्या आहेत. या चार आकृत्या पैकी तीन आकृत्या कोणत्यातरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे. त्या निराळ्या आकृतीची निवड करा.In question numbers 1 to 4, four figures A, B, C, D are shown. Out of these four figures, three are similar in some way and one figure is different from them. Choose that different figure.
भाग 2
प्रश्न क्रमांक पाच ते आठ मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिली आहे आणि उजव्या बाजूला A,B,C,D अशा चार आकृत्या दिलेल्या आहेत. उत्तर आकृत्यापैकी प्रश्न आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा.In questions number five to eight, a question figure is given on the left and four figures A, B, C, D are given on the right. Select the figure that is similar to the question figure from the answer figures.
भाग 3
प्रश्न क्रमांक 9 ते 12 मध्ये डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती आहे आणि त्याचा एक भाग लुप्त आहे. उजव्या बाजूस दिलेल्या A,BC,D अशा उत्तर आकृत्यावर विचार करा. आणि दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या संरचनेत आढळणारे असे प्रश्न आकृतीच्या संरचनेतील लुप्त भागात बरोबर बसेल अशी आकृती शोधून काढा.In question numbers 9 to 12, there is a question figure on the left side and a part of it is missing. Consider the answer figures A,BC,D given on the right side. And without changing the direction, find the figure that fits correctly in the structure of the question figure, which is found in the structure of the question figure, in the missing part of the structure of the question figure.
भाग 4
प्रश्न क्रमांक 13 ते 16 मध्ये, डाव्या बाजूस तीन प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथ्या आकृती सठी जागा रिकामी सोडलेली आहे प्रश्न आकृत्या विशिष्ट अनुक्रमाने आहेत. उजव्या बाजूला दिलेल्या उत्तर आकृत्या मधून अशी आकृती शोधून काढा जी मोकळ्या सोडलेल्या प्रश्न आकृतीची जागा घेईल आणि अनुक्रम पूर्ण करेल.
In questions 13 to 16, three question figures are given on the left and the fourth figure is left blank. The question figures are in a specific sequence. Find the figure from the answer figures given on the right which will replace the blank question figure and complete the sequence.