General KnowledgeMCQGeneral Knowledge MCQ Questions Learning With Smartness7 months ago6 months ago31 mins सामान्य ज्ञान वस्तुनिष्ठ प्रश्न /15 General Knowledge Quiz General Knowledge quiz helps us to increase our knowledge 1 / 15 सर्वाधिक साक्षरता असलेले राज्य कोणते? महाराष्ट्र हिमाचल प्रदेश केरळ गोवा 2 / 15 भारतातील आकाराने सर्वात मोठे राज्य कोणते आहे? मध्य प्रदेश राजस्थान महाराष्ट्र उत्तर प्रदेश 3 / 15 कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन समान भागात विभागते? मकरवृत्त कर्कवृत्त विषुववृत्त यापैकी नाही 4 / 15 भारतात सर्वात जास्त समुद्रकिनारा असणारे राज्य कोणते आहे?, गुजरात महाराष्ट्र तामिळनाडू गोवा 5 / 15 भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? सहारा वाळवंट थरचे वाळवंट अटाकामा वाळवंट यापैकी नाही 6 / 15 जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे? ग्रीनलँड मादागास्कर ग्रेट ब्रिटन न्यू गिनी 7 / 15 भारतातील पहिले सुनियोजीत शहर कोणते आहे? चंदिगड जयपूर दिल्ली मुंबई 8 / 15 भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे? मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान उत्तर प्रदेश 9 / 15 पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला काय म्हणतात? फिरणे परिवलन परिभ्रमण चलन 10 / 15 भारतातील सर्वात उंच मोठे धरण कोणते आहे? भाक्रा धरण तेहरी धरण सरदार सरोवर धरण यापैकी नाही 11 / 15 पृथ्वी ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते तिला त्या वस्तूच्या परिवलनाचा …..म्हणतात. अक्ष किंवा आस काल्पनिक रेषा परिघ व्यास 12 / 15 भारत देश कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर दक्षिण 13 / 15 पृथ्वीच्या एका परिवलन कालावधीला आपण….. म्हणतो. एक वर्ष एक दिवस एक आठवडा एक महिना 14 / 15 पक्ष्यांचा राजा कोण आहे ? मोर शहामृग गरुड पोपट 15 / 15 जगातील पहिला अवकाशवीर कोण आहे ? नील आर्मस्ट्राँग राकेश शर्मा युरी गागारीन यापैकी नाही Your score is 0% Restart quiz Post navigation Previous: Scholarship Exam Final answer key 8thNext: Manthan Exam Result 3 thoughts on “General Knowledge MCQ Questions” *** Reply Hii Reply Good Reply Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
Marathi Mhani Marathi Vyakaran मराठी म्हणी व त्यांचे अर्थ Learning With Smartness1 month ago3 weeks ago 3
Maharashtra day |General Knowledge| MCQ Question महाराष्ट्र दिन प्रश्नमंजुषा Learning With Smartness6 months ago1 month ago 7
***
Hii
Good