स्कॉलरशिप परीक्षा चौथी पाचवी| वर्गीकरण
स्कॉलरशिप परीक्षा चौथी व पाचवी
गटात न बसणारा शब्द ओळखा
www.learningwithsmartness.in
1) गटात न बसणारा शब्द ओळखा.
(1) सिंह (2) वाघ (3) बिबट्या (4) हरीण
2) गटात न बसणारे पद ओळखा.
(1) वसंत (2) हिवाळा (3) उन्हाळा (4) जानेवारी
3) गटात न बसणारे पद ओळखा.
(1) कांदा (2) बटाटा (3) लसूण (4) सफरचंद
4) गटात न बसणारे पद ओळखा.
(1) पेन (2) पेन्सिल (3) पट्टी (4) चमचा
5) गटात न बसणारे पद ओळखा.
(1) पेन (2) वही (3) पंखा (4) खडू
6) गटात न बसणारे पद ओळखा.
(1) ढग (2) पाऊस (3) बर्फ (4) तारा
7) गटात न बसणारे पद ओळखा.
(1) तांदूळ (2) ज्वारी (3) मका (4) पाणी
8) गटात न बसणारे पद ओळखा.
(1) कावळा (2) पोपट (3) ससा (4) चिमणी
9) गटात न बसणारे पद ओळखा.
(1) मोजे (2) बूट (3) हातमोजे (4) टोपी
10) गटात न बसणारे पद ओळखा.
(1) बस (2) कार (3) सायकल (4) संगणक
11) गटात न बसणारे पद ओळखा.
(1) आई (2) वडील (3) भाऊ (4) झाड
12) गटात न बसणारे पद ओळखा.
(1) कुत्रा (2) मांजर (3) उंदीर (4) पोपट
13) गटात न बसणारे पद ओळखा.
(1) दिल्ली (2) चेन्नई (3) लंडन (4) कोलकाता
14) गटात न बसणारे पद ओळखा.
(1) गुलाब (2) कमळ (3) जाई (4) माठ
15) गटात न बसणारे पद ओळखा.
(1) नारळ (2) आंबा (3) डाळिंब (4) गाजर
16) गटात न बसणारे पद ओळखा.
(1) कमळ (2) जास्वंद (3) सूर्यफूल (4) आंबा
17) गटात न बसणारा शब्द ओळखा.
(1) कोबी (2) फ्लॉवर (3) गाजर (4) सफरचंद
18) गटात न बसणारा शब्द ओळखा.
(1) दूध (2) ताक (3) लोणी (4) साखर
19) गटात न बसणारा शब्द ओळखा.
(1) सोमवार (2) मंगळवार (3) जानेवारी (4) बुधवार
20) गटात न बसणारा शब्द ओळखा.
(1) नाशिक (2) पुणे (3) मुंबई (4) गोवा
21) गटात न बसणारा शब्द ओळखा.
(1) सूर्य (2) बुध (3) शनि (4) पृथ्वी
22) गटात न बसणारा शब्द ओळखा.
(1) भात (2) गहू (3) तांदूळ (4) दूध
23) गटात न बसणारा शब्द ओळखा.
(1) केळे (2) सफरचंद (3) संत्रे (4) कांदा
24) गटात न बसणारा शब्द ओळखा.
(1) डोळा (2) कान (3) त्वचा (4) केस
25) गटात न बसणारा शब्द ओळखा.
(1) पाने (2) फुले (3) मुळे (4) झाडू