Mahatma Phule | महात्मा फुले जयंती| राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा

Mahatma Phule General Knowledge Competition

महात्मा फुले जयंतीनिमित्त  आयोजित राज्यस्तरीय सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा 

महात्मा फुले यांचा  जन्म कधी झाला ?

  1. 11 एप्रिल 1872
  2. 11 एप्रिल 1827
  3. 11 एप्रिल 1830
  4. 11 एप्रिल 1835

महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली बहाल केली?

  1. इंग्रजांनी
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी
  3. जनतेने
  4. यापैकी नाही

महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव कटगुण हे कोणत्या जिल्ह्यातील आहे ?

  1. पुणे
  2. सांगली
  3. कोल्हापूर
  4. सातारा

A) ज्योतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव होते. B) ज्योतीबांच्या आईचे नाव चिमणाबाई होते.( योग्य पर्याय निवडा.)

  1. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  2. दोन्ही विधाने चूक आहेत.
  3. फक्त विधान A बरोबर
  4. फक्त विधान B बरोबर

A) महात्मा फुले यांनी 24 सप्टेंबर इ. स. 1880 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.B) समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.

  1. दोन्ही विधाने बरोबर आहेत
  2. दोन्ही विधाने चूक आहेत.
  3. विधान A चूक व विधान B बरोबर
  4. विधान A बरोबर व विधान B चूक

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?

  1. 24 सप्टेंबर 1873
  2. 24 सप्टेंबर 1880
  3. 24 सप्टेंबर 1890
  4. यापैकी नाही

महात्मा फुले यांनी लिहिलेले तृतीय रत्न हे खालील पैकी काय आहे?

  1. पुस्तक
  2. निबंध
  3. पोवाडा
  4. नाटक

महात्मा फुले यांनी लिहिलेले पुस्तक कोणते आहे?

  1. गुलामगिरी
  2. ब्राह्मणाचे कसब
  3. शेतकऱ्याचा आसुड
  4. यापैकी सर्व

सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला?

  1. 3 जानेवारी 1831
  2. 3 जानेवारी 1821
  3. 3 जानेवारी 1811
  4. 3 जानेवारी 1841

सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव येथे झाला . नायगाव कोणत्या जिल्ह्यात आहे?

  1. पुणे
  2. सातारा
  3. सांगली
  4. कोल्हापूर

सावित्रीबाई फुले यांचा ज्योतिराव फुले यांच्याशी विवाह कधी झाला?

  1. 1840
  2. 1850
  3. 1845
  4. 1853

काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ या ———— लेखन सावित्रीबाईनी केले.

  1. काव्यसंग्रह
  2. कथासंग्रह
  3. नाटक
  4. यापैकी नाही

इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात कोणत्या साथीने धुमाकूळ घातला?

  1. प्लेग
  2. हिवताप
  3. यापैकी नाही

प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून  त्यांचे निधन कोणत्या वर्षी झाले?

  1. 10 मार्च 1899
  2. 10 मार्च 1896
  3. 10 मार्च 1897
  4. 10 मार्च 1895

सावित्रीबाईंच्या आईचे नाव काय होते?

  1. कमलाबाई
  2. राधाबाई
  3. लक्ष्मीबाई
  4. सगुणाबाई

—-——– हा महात्मा फुले यांचा शेवटचा ग्रंथ होता.

  1. शेतकऱ्यांचा आसूड
  2. सार्वजनिक सत्यधर्म
  3. यापैकी नाही
  4. गुलामगिरी

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1848 मध्ये मुलीं साठी पहिली शाळा कोठे काढली?

  1. पुणे
  2. मुंबई
  3. सातारा
  4. नाशिक

विद्येविना मती गेली ।मतीविना नीती गेली ।नीतीविना गती गेली ।गतीविना वित्त गेले ।वित्ताविना शूद्र खचले।इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।  (हे शिक्षण विषयक विचार कोणाचे आहे?)

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  2. सावित्रीबाई फुले
  3. महात्मा फुले
  4. महात्मा गांधी

महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते?

  1. कटगुणकर
  2. गोऱ्हे
  3. फुले
  4. माळी

महात्मा फुले यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर, 1890 रोजी कोठे झाला ?

  1. पुणे
  2. सातारा
  3. मुंबई
  4. नाशिक

26 thoughts on “Mahatma Phule | महात्मा फुले जयंती| राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा

Leave a Reply to Deokar Sanjay Kumar PANDHARRAO Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!