राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) नमुना सराव पेपर इयत्ता तिसरी
दिलेला उतारा वाचा आणि प्रश्न क्र. १ ते ५
उत्तरे द्या.
दहा वर्षाची रूपा आणि तिचे कुटुंब रविवारी संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर सूर्यास्त पाहण्यासाठी गेले होते. तिला समुद्रकिनाऱ्यावर वाळूशी खेळायला आणि वाळूचे किल्ले बनवायला आवडते. रुपाला समुद्रकिनाऱ्यावर अनेक छोटे खेकडे आणि गोगलगाय दिसल्या.जेव्हा लोक छोटे खेकडे आणि गोगलगाय यांना पाहण्यासाठी त्यांचे जवळ यायचे तेव्हा ते सरकत सरकत वाळूत लपून बसायचे. रुपाला ती संध्याकाळ खूप आवडली.
रूपा आणि तिचे कुटुंब रविवारी कोठे गेले होते.
*
2 points
अ. संग्रहालय
ब. समुद्रकिनाऱ्यावर.
क. पार्क
ड. बागेत
रूपा किती वर्षाची आहे?
*
2 points
अ. ती १० वर्षाची आहे.
ब. ती ९ वर्षाची आहे.
क. ती ८ वर्षाची आहे.
ड. ती ६ वर्षाची आहे.
रूपा समुद्रकिनाऱ्यावर वाळूपासून काय बनवत होती ?
अ. किल्ला
ब. पूल
क. घर
ड. शिंपला.
रुपाला समुद्रकिनाऱ्यावर कोणते प्राणी दिसले?
अ. खेकडा आणि बगळा.
ब. गोगलगाय आणि खेकडा.
क. वाळू आणि खेकडा.
ड. शिंपले आणि गोगलगाय.
लोक खेकड्यांना पाहण्यासाठी त्यांच्याकडे यायचे तेव्हा खेकडे काय करायचे?
अ. किडे खायला सुरुवात करायचे.
ब. सरकत वाळूत जाऊन लपून बसायचे.
क. समुद्रामध्ये परत जायचे
ड. काहीही नाही.
चित्रातील मुले कोठे बसलेली आहेत ?
अ. खेळाच्या वर्गात.
ब. संगीताच्या वर्गात.
क. चित्रकलेच्या वर्गात.
ड. गणिताच्या वर्गात
चित्रातील मुले काय करत आहेत?
अ. चित्र काढत आहेत.
ब. लिहित आहेत.
क. वाचत आहेत.
ड. गाणी म्हणत आहेत.
वर्गात किती मुले दिसत आहेत ?
अ. सहा.
ब. तीन.
क. पाच.
ड. दोन.
चित्रातील निरीक्षणावरून वर्गातील विद्यार्थी कसे वाटतात ?
2 points
दमलेले.
आनंदी.
दु:खी.
रागीट.
चित्रातील स्री कोण आहे?
2 points
ब. शिक्षिका.
क. काकी.
ड. आई.
अ. आजी
इयत्ता तिसरीचा वर्ग……… जाणार आहे
अ. जेवायला.
ब. यात्रेला.
क. सहलीला.
ड. बागेत.
सर्व मुले ——— एकत्रित येतील
अ. खेळाच्या मैदानावर
ब. बस स्टॉपवर.
क. वाचनालयात/ग्रंथालयात
ड. प्राणी संग्रहालयात.
दुपारी १२:०० वाजता विद्यार्थी………..
अ. नाश्ता करतील.
ब. दुपारचे जेवण घेतील.
क. रात्रीचे जेवण घेतील.
ड. खाद्यपदार्थ खातील.
इयत्ता तिसरीची मुले किती ठिकाणांना भेट देणार आहेत?
अ. एक
ब. दोन
क. तीन
ड .चार
प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना आपण……..
अ. वाकुल्या दाखवाव्या.
ब. त्रास देऊ नये.
क. त्यांच्याकडे अन्न फेकावे.
ड. त्रास द्यावा.
Option 1
Option 2
Option 3
Option 4
संख्याच्या दशकस्थानी ६ आसलेल्या ढगांची किँमत किती?
६
५
४
१
कोणते घड्याळ 2 वाजले ही वेळ दाखवते.
अ
ब
क
ड
विद्यार्थ्यांना सर्वात जास्त आवडणारा रंग कोणता?
अ. पिवळा
ब. लाल
क. केसरी
ड. हिरवा
राजला एका बॉक्समध्ये ५ मिठाई याप्रमाणे मिठाई भरायची आहे. अशाप्रकारे २० मिठाई भरण्यासाठी त्याला किती बॉक्स लागतील?
अ.६
ब. ४
क. २०
ड. २५
६२८ या संख्येचे विस्तारित रूप लिहा.
अ. ६+२+ ८
ब. ६००+ २०+८
क.६०+२० + ८
ड.६+२०+ ८०
एक फळविक्रेता वस्तूंची विक्री शतक, दशक आणि सुटे अशा स्वरुपात करतो.जर एका ग्राहकाला २२४ केळी खरेदी करायच्या असतील, तर ती खालीलपैकी कोणता पर्याय निवडील?
पर्याय अ
पर्याय ब
पर्याय क
पर्याय ड
अप्पू ने फळांचे सॅलड बनवण्यासाठी चार प्रकारची फळे विकत आणली प्रत्येक फळ्यांच्या किमती खाली दिलेले आहेत तर अप्पूने एकूण किती रुपये खर्च केले?
४१०
२४०
४००
४२०
भानू यात्रेला गेला त्याला त्याचे घर तजविण्यासाठी फुगे खरेदी करायचे होते. आठ फुगे खरेदी करण्यासाठी त्याला किती रुपये द्यावे लागतील?
रु.४०
रु.२५
रु.३०
रु.३५
अखिलाला दहा रुपयाच्या पाच नोटा आणि दहा रुपयाची पाच नाणी तिच्या वडिलांनी दिली तिला तिच्या वाढदिवसासाठी तिच्या आईने शंभर रुपयाची एक नोट दिली तर तिला एकूण किती रुपये मिळाले?
२५०
२००
४००
४५०
खाली दिलेल्या कागदाला ठिपक्यांच्या रेषेवर घडी घातल्यास कोणता आकार तयार होईल ते ओळखा.
चौरस
वर्तुळ
त्रिकोण
आयत
कविताने बनवलेल्या कोल्ह्याचा दुसरा कान तयार करण्यासाठी किती त्रिकोण लागतील?
२
५
३
१
रेणुने तिच्या घरापासून कॉलेजपर्यंत पन्नास किमी आणि कॉलेजचे नृत्याच्या क्लासला जाण्यासाठी 12 किमी चा प्रवास केला तर तिने तिचे घर ते नृत्य क्लास असा एकूण किती अंतर प्रवास केला?
५०
६२
Option 1
दिलेल्या आकृतीबंधाचा विचार करता ४थ्या बॉक्स मध्ये किती स्टार असतील?
६
१०
१२
८
शाळेत जाताना विद्यार्थ्यांच्या मनातील भावना खालील तक्त्यात दिलेल्या आहेत शाळेत येण्यासाठी उत्साही असलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती आहे?
१२
३०
४५
३८
रेड क्रॉस चे चिन्ह असलेली इमारत तुम्ही पाहत आहात निरीक्षणावरून इमारत कशाची असेल ते सांगा?
पेट्रोल पंप
पोस्ट ऑफिस
पोलीस स्टेशन
हॉस्पिटल
खालील चित्र पहा आणि कोणत्या भांड्यात जास्त पाणी बसेल ते सांगा?
A
D
C
B
रमेश हा झारखंडमधील एका खेड्यात राहतो. त्याच्या कुटूंबामध्ये त्याची पत्नी शांती, जुळ्या मुली साक्षी आणि सपना नी मुलगा राहुल राहतो. माहितीआधारे राहुल आणि शांतीमधील नाते ओळखा ?
अ. मुलगा आई
ब. मुलगा- आजी
क. भाऊ-बहीण
ड. मुलगा- वडील
पावसाळ्यात मयूर त्याच्या आईबरोबर रोपवाटिकेत रोपे घेण्यासाठी गेला, तेथे त्याला पाठीवर शंख असलेला एका छोटा प्राणी मातीवर चालत असलेला दिसला. या प्राण्याचे नाव काय असावे असे तुम्हाला वाटते.
ब. गोगलगाय
क. कोळी
अ. कासव
ड. सुरवंट
माला क्रिकेट खेळत होती. फलंदाजी (बॅटिंग) करताना तिने जमिनीवरून चौकार मारला, तर तिला किती धावा मिळाल्या?
अ. ६ धावा
ड. ती रन आऊट झाली.
ब. ती खेळातून बाद झाली.
क. ४ धावा.
दिया तिच्या पालकांसोबत गोवा ते जयपूर असा प्रवास करत आहे. पुढे दिलेले दिलेले चित्र पहा आणि सांगा की दिया कोणत्या दिशेने प्रवास करत आहे?
*
2 points
Captionless Image
दक्षिणेकडे
पश्चिमेकडे
उत्तरेकडे
पूर्वेकडे
कैफ प्रवास करत असताना प्रत्येक वेळी स्टीलचा ग्लास घेऊन जातो, त्याला प्लास्टिकचे कप वापरणे टाळायचे आहे, कारण…
क. त्याचे बाष्पीभवन होते.
अ. प्लास्टिकचे विघटन होत नाही.
ब. त्याची स्वच्छता करता येत नाही.
ड. त्याची निर्मिती करता येत नाही.
भारती आणि सुरज कारमधून प्रवास करत होते. भारती खूप वेगाने गाडी चालवत होती. सुरजने पुढील चिन्ह पाहिले आणि भारतीला गाडी हळू चालवायला सांगितली. दिलेले चिन्ह काय सांगते ?
ड. पुढे मार्केट आहे
क. जवळ शाळा आहे.
अ. जवळच सार्वजनिक उद्यान आहे.
ब. लोक पायी चालत आहेत.
आकाशच्या आईने वर्तमानपत्रात पाणीटंचाईची बातमी ऐकल्यानंतर त्याला पाण्याची भांडी भरून ठेवण्यास सांगितले आकाशला सर्वात जास्त पाणी बसेल असे भांडे निवडण्यास मदत करा?
अ
ब
क
ड
वृंदा आणि तिच्या मैत्रीणीना पेन्सिलच्या टाकाऊ बॉक्सचा पुनर्वापर करण्यास सांगितला.
पेन्सिल बॉक्स तयार करण्यासाठी तिला वस्तू निवडण्यास मदत करा.
अ. तुटलेला फ्लावरपॉट.
ब. मोकळी प्लास्टिकची बाटली.
ड. प्लास्टिकची पिशवी.
क. टिश्यू पेपर.
—— हा एक लोकप्रिय खेळ आहे. यामध्ये एक व्यक्ती एक पासून शंभर पर्यंत अंक मोजते. आणि इतर व्यक्ती वेगवगळ्या ठिकाणी लपतात.
ब. कबड्डी
क. खो-खो
अ. लपवाछपवी (लपाछपी)
ड. क्रिकेट
अनिता बसमधून प्रवास करत होती. एक माणूस तिच्या शेजारी येऊन उभा राहिला आणि तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करू लागला. तिला काळजी वाटू लागली तिने तो प्रकार तिची मैत्रीण गीताला सांगितला समजा तू गीता आहेस तर, अनिताला तू काय सुचवाल.
ब. त्याकडे दुर्लक्ष करण्यास सांगेल.
अ. शांत राहण्यास सांगेल.
क. तात्काळ (लगेच) बस कंडक्टर व ड्रायव्हरला सांगण्यास सांगेल.
ड. तिच्याकडे दुर्लक्ष करेल.
पुढीलपैकी कोणता घटक घरातील वस्तूंचे नुकसान करतो व आजारही पसरवतो?
2 points
अ. उंदीर
ब. डास
क. परागकण
ड. मधमाशी
प्रीती खूप साऱ्या प्राण्यांची चित्रे असलेले गोष्टीचे पुस्तक वाचत आहे. त्या पुस्तकात आपल्या आजुबाजुला उड्या मारणारा, गवत खाणारा आणि बिळात राहणारा प्राणी कोणता ते सांगा.
गाय
वाघ
ससा
बेडूक
मोहिनी ही बँकेत काम करणाऱ्या रमेशची मोठी मुलगी आहे तिची आई मधु गृहिणी आहे रमेश चे आई वडील रामदास आणि कुसुम त्यांच्याकडे राहतात तर मोहिनी आणि कुसुम मध्ये कोणते नाते असेल?
*
2 points
मुलगी वडील
वडील आणि मुलगी
नात आजी
नात आजोबा
Ok