राज्य शैक्षणिक संपादणूक सर्वेक्षण (SEAS) नमुना सराव पेपर इयत्ता सहावी
पुढील आलेखात एका विद्यार्थ्याने वेगवेगळ्या विषयात मिळवलेले गुण दाखवले आहेत. त्याला सर्व विषयात मिळून एकूण किती गुण मिळाले ?
150
170
190
200
पुढीलपैकी कोणता समतोल आहे ?
Option 1
Option 2
Option 3
Option 4
एका दुकानदाराने 580 किलोग्रॅम500 ग्रॅम साखर पैकी 395 किलो 850 ग्रॅम साखर विकली तर त्याच्याकडे किती साखर शिल्लक राहिली?
183 किग्रॅ 750 ग्रॅम
183 किग्रॅ 550 ग्रॅम
184 किग्रॅ 650 ग्रॅम
184 किग्रॅ 350 ग्रॅम
ज्या कोनाचे माप 0° पेक्षा जास्त व 90° पेक्षा कमी असते,त्यास ————- म्हणतात.
यापैकी नाही
लघुकोन
काटकोन
विशालकोन
3645 – 1155 = ?
3285
2490
7013
2470
2,4,8,3 हे चार अंक प्रत्येकी एकेकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी समसंख्या कोणती?
8432
8342
8234
यापैकी नाही
एक पंचमांशचा सममूल्य अपूर्णांक ——— आहे.
2/5
4/20
5/20
7/28
सुमित्राने तिच्या घरात हिरव्या आणि निळ्या रंगाच्या कचराकुंडी पाहून ती गोंधळून गेली तिने त्याबाबत वडिलांना विचारले असता ते म्हणाले हिरव्या रंगाच्या कुंडीतील …..कचऱ्याची विल्हेवाट लावता येते.
ओला आणि जैविक विघटनशील
सुका कचरा
जैव विघटनशील कचरा
कचरा
दृष्टी नसलेली अनु चांगली गाते .ती गाण्याच्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेते. तिचे वर्गमित्र,शिक्षक आणि…… तिला स्पर्धांमध्ये भाग घेण्यास मदत करतात व प्रोत्साहन देतात अशा प्रकारे तिला पाठिंबा मिळतो.
*
2
शासन
कुटुंब
शाळा
समाजसेवक
रिटा बागेत खेळत असताना तिला शॅमेलिऑन सरडा दिसला खालीलपैकी कोणते अद्वितीय वैशिष्ट्य शॅमेलिऑन सरड्याशी संबंधित आहे.
चावण्यासाठी तीक्ष्ण दात
रंग बदलण्याची क्षमता
पोहण्याची क्षमता
झाडावर उडी मारणे
यामिनी वायूचे वेगवेगळे प्रकार शिकत होती. तिला समजले की, आपल्या श्वसनाची क्रिया देखील दोन वायूंवर अवलंबून असते. आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर टाकतो. तिने शिक्षकांना ऑक्सिजन कसा तयार करतात? ते विचारले तिच्या शिक्षकांनी तिला काय सांगितले असेल…….?
हवेत ऑक्सिजन उपलब्ध असतो.
तो वनस्पती द्वारा तयार केला जातो
मनुष्यप्राणी ऑक्सिजन बाहेर टाकतो
प्राणी ऑक्सिजन बाहेर टाकतात
कुमार वाळवंटी प्रदेशात राहतो .मुख्यतः तिथे …..कमी प्रमाणात मिळत असल्याने त्या ठिकाणचे जीवन अधिक कठीण असते.
सूर्यप्रकाश
पाऊस
थंड वारा
उष्णता
अर्चना मेघाची तिच्या काळ्या रंगावरून चेष्टा करते. अर्चना जेव्हा तिची चेष्टा करते तेव्हा तिला वाईट वाटते. मेघाची ही समस्या सोडवण्यासाठी तुम्ही तिला काय सुचवाल?
अर्चनाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर
तिला गप्प बसायला सांग
अर्चनाला अशी चेष्टा न करण्याची सक्त ताकीद देत
अर्चनाशी बोलायचे बंद कर.
पूर्वी लोक ……पासून तयार केलेल्या रंगाचा वापर कपडे रंगविण्यासाठी करत.
2 points
मेणाचा
तेलाचा
भाजीपाल्याचा
पाण्याचा
अनिल आणि नीता प्रथम बाजारात गेले नंतर ते पोस्ट ऑफिस मध्ये भेटले व नाश्ता घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेले. परत ते शाळेची फी भरण्यासाठी बँकेत आले .
उत्तर दिशेकडे खालीलपैकी काय नाही?
रेस्टॉरंट
लायब्ररी
सुपरमार्केट
पोस्ट ऑफिस
तुम्ही पहात असलेल्या मत्स्यालयाच्या चित्रातील उभयचर प्राणी ओळखा.
*
2 points
मासा
शील मासा
सागरी घोडा
कासव
खालील आलेख शासकीय माहिती मुद्रणालय यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतातील वनक्षेत्राची टक्केवारी दाखविते. भारतातील वनक्षेत्र………
वरील तक्त्यानुसार सर्वात कमी कोणते क्षेत्र आहे?
*
2 points
घनदाट जंगल
दलदल युक्त जंगल
मध्यम जंगल
मोकळे जंगल
राहुलच्या शिक्षकाने त्याला काही वस्तू दिल्या आणि कोणत्या वस्तू पाण्यात पूर्णपणे विरघळतात ते विचारले त्याने प्रत्येक वस्तू पाण्याने भरलेल्या वेगवेगळ्या ग्लासात टाकली आणि निरीक्षण केले पाण्यात पूर्णपणे विरघळलेली वस्तू निवडा.
*
2 points
तेल
मीठ
वाळू
माती
सुनिता प्राणी संग्रहालयातील काही प्राणी पाहण्यासाठी केली. कल्ल्याच्या सहाय्याने कोणता प्राणी श्वसन करतो हे तिला जाणून घ्यायचे होते. त्यासाठी खालीलपैकी योग्य उत्तर निवडा.
*
2 points
मासा
साप
बदक
गोगलगाय
उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या.
शरीराचे वजन कमी करण्यासाठी आणि योग्य वजन ठेवण्यासाठी फक्त दोनच सोपे नियम आहेत. ते म्हणजे गोड कमी खाणे आणि वसामुक्त संतुलित आहार घेणे व अधिक व्यायाम करणे. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला उपाशी राहण्याची गरज नाही. जर तुम्ही साखर, केक, बिस्किटे कमी प्रमाणात आणि फळे, भाज्या व पाणी पुष्कळ प्रमाणात घेतले तर तुमचे वजन कमी होऊन तुम्ही स्वस्थ राहाल. रोज फिरायला जावे किंवा सायकल चालवावी. टेलिव्हीजन पाहणे किंवा व्हीडियो गेम खेळण्याच्याऐवजी जास्त सक्रिय राहणे हे अधिक चांगले आहे.
आपणास निरोगी कसे राहता येईल ?
*
2 points
संतुलित आहार आणि व्यायाम करुन
अधिक फळे खाऊन
फक्त व्यायाम करुन
फक्त बिस्किटे खाऊन
वजन कमी करण्यासाठी आपण काय जास्त खायला पाहिजे?
*
2 points
बिस्किटे व साखर
साखर आणि केक
फळे आणि भाज्या
बिस्किटे व फळ
निरोगी राहण्यासाठी आपण काय अधिक प्यायला पाहिजे?
*
2 points
कोला पेय
फळांचा रस
पाणी
भाज्यांचा रस
कोणता उपक्रम सर्वांसाठी श्रेष्ठ आहे ?
*
2 points
फिरणे आणि सायकल चालवणे
पतंग उडवणे
व्हीडियो गेम्स खेळणे
टेलिव्हीजन पाहणे
‘सक्रिय’ शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.
*
2 points
आळस
निष्क्रिय
इच्छुक
ऊर्जावान
खालील उतारा वाचा आणि प्रश्न सोडवा.
राजू सुट्टीला त्याच्या आजोबांच्या घरी गेला होता. राजूचे आजोबा कुंभार काम करतात .ते ताट ,कप, मग तयार करून विकतात. राजूने आपल्या आजोबांना त्यांच्या कामात मदत करायचे ठरवले. राजूने त्याच्या आजोबांना कप आणि मग ओव्हन मध्ये ठेवताना पाहिले आणि तो गोंधळला त्याने ओव्हन बाबत आजोबांना विचारले असता आजोबांनी त्याला हे खास वेगळ्या प्रकारचे ओव्हन आहे त्याला भट्टी म्हणतात .त्यांनी सांगितले की ,भांडी आणि मग यांची माती घट्ट होण्यासाठी ओव्हन मध्ये ठेवतात.
मातीची भांडी आणि मग भाजण्यासाठी विशेष ओव्हन वापरतात त्याला …म्हणतात.
*
2 points
मायक्रोवेव्ह
प्लेट्स
भट्टी
भांडी
राजू सुट्टीत कोठे जात असे?
*
2 points
आजी आजोबांच्या घरी
खेडेगावी
बागेत
समुद्रकिनारी
आजोबा भांडी भट्टीत कशासाठी ठेवत असत?
*
2 points
भांडी विकण्यासाठी
भांडी फोडण्यासाठी
माती कठीण बनविण्यासाठी
भांडी भाजण्यासाठी
उदरनिर्वाहासाठी राजूचे आजोबा काय करत असत?
*
2 points
मग ,भांडी आणि प्लेट्स विकत
माती विकत
भट्टी विकत
काहीही करत नसत
राजू चे आजोबा प्लेट्स, मग आणि कप इत्यादी…… पासून तयार करत असत.
*
2 points
वाळू
खडक
माती
सिमेंट
खालील उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या.
अस्वले युरोप ,आशिया ,आफ्रिका आणि अमेरिका मध्ये आढळतात. अस्वल खरोखर मांसाहारी नसतात. ते काहीही खातात अपवाद म्हणून ध्रुवीय अस्वल तेथील नैसर्गिक परिस्थितीला अनुसरून मासे आणि सिलवर राहतात परंतु त्यांना बंदिस्त करून ठेवले असताना मासे भाजीपाला, फळे, दूध तांदूळ आणि दलिया देखील खातात. आपण समजतो तितके अस्वल धोकादायक नसते .बहुतेक इतर प्राण्यांप्रमाणे ते माणसापासून दूर राहण्याचा आवश्यक तो प्रयत्न करतात. त्यांच्याकडे स्पष्ट आणि चांगली दृष्टी असते.
उताऱ्यातील माहितीनुसार अस्वले कोठे आढळतात?
*
2 points
अमेरिका
ऑस्ट्रेलिया
आर्टिका
इंडोनेशिया
बंदीवासात अस्वल काय खाते?
*
2 points
चपाती
मांस
लोणी
पाने
बहुतेक प्राण्यांप्रमाणे अस्वल काय टाळते?
*
2 points
मांस
मासे
मनुष्य
भाजीपाला
अस्वलाचे शरीर कोणत्या प्रकारचे असते?
*
2 points
मोठ्या प्रमाणावर बांधलेले
किंचित कमकुवत
कमीत कमी चरबीचे
मोठ्या प्रमाणात पातळ
अस्वलाचा विशेष गुण कोणता आहे?
*
2 points
स्पर्श
दृष्टी
चव
ऐकणे
गोलू ने बाजारातून दोन किलो लाडू शंभर रुपयांना विकत घेतले .बबलू ने 2000 ग्रॅम लाडू बाजारातून शंभर रुपयाला विकत घेतले .शंभर रुपयांमध्ये जास्त लाडू कोणाला मिळाले?
*
2 points
गोलू
बबलू
गोलू आणि बबलू ने समान प्रमाणात लाडू खरेदी केले
गोलू आणि बबलू यांनी शून्य प्रमाणात लाडू खरेदी केले
1.5 लिटर दुधात 120 मिली लिटरचे किती ग्लास भरले जाऊ शकतात?
*
2 points
पंधरा ग्लास
दहा ग्लास
आठ ग्लास
तीन ग्लास
दिलेल्या आकृत्यांचे निरीक्षण करा व पुढील क्रमाने येणारी आकृती ओळखा.
*
2 points
A
B
C
D
ऋत्विक ने 7 मीटर लेस आणली.त्याला ती लेस टेबल क्लॉथ च्या सभोवती लावायची होती. खालीलपैकी कोणत्या टेबल क्लॉथ ला ती लेस अगदी तंतोतंत बसेल तो टेबल क्लॉथ निवडा.
*
2 points
पर्याय A
पर्याय B
पर्याय C
पर्याय D
अनिता 8.30 am ला कामासाठी बाहेर पडली . ती तिच्या ऑफिसमध्ये 9.25am ला पोहोचली तर तिला ऑफिसला पोहोचण्यासाठी किती वेळ लागला?
*
2 points
30 मिनिटे
55 मिनिटे
50 मिनिटे
45 मिनिटे
एका वर्गातील 80 मुलांनी सहलीला जाण्याची ठरली खाली दिलेल्या काही ठिकाणांपैकी आवडत्या ठिकाणाला मत देण्यात येईल शिक्षकांनी सांगितले प्रत्येकाने त्यांच्या आवडत्या ठिकाणाला मत दिले. मुलांनी वेगवेगळ्या ठिकाणांना दिल्लीमध्ये खालील तक्ता दिलेली आहेत.
पॉंडिचेरी ठिकाणाला मिळालेल्या मतांची तुलना करता गोवा ठिकाणाला किती मते मिळाली?
*
2 points
9
13
10
22
2, 3, 9 आणि 5 हे अंक वापरून अलोकला 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यास
सांगितली. त्याने ती संख्या यशस्वीपणे बनविली. तर अलोकने तयार केलेली संख्या शोधा.
ELL EST CERT
*
2 points
A. 9325
B.9235
C. 9532
D. 9523
तनयाने 40 पॅकेट आईसक्रीम आणली. त्यापैकी 3/4 चॉकलेट आईसक्रीम पॅकेट होते आणि उरलेले
व्हॅनिला आईसक्रीम पॅकेट होते.
तर एकूण आईसक्रीमपैकी व्हॅनिला आईसक्रीम पॅकेट होते?
*
2 points
A. 20
B. 15
C. 5
D. 10
रघू एका मनोरंजन उद्यानात गेला आणि लॉटरीचे तिकीट घेतले. त्याच्या तिकिटावर अनुक्रमांक
4367 होता.
त्याच्या तिकिटाचा अनुक्रमांक कोणत्या श्रेणीत येतो ते ओळखा?
*
2 points
A. 4600 ते 5000 दरम्यान
B. 4500 ते 5000 दरम्यान
C. 4200 ते 5000 दरम्यान
D. 4800 ते 5000 दरम्यान
कोणती आकृती पूर्णचा 5/6 भाग दर्शविते?
*
2 points
A
N
C
D
कोणते घड्याळ काटकोन दर्शविते?
*
2 points
A
B
C
D