Navodaya Vidyalaya Scheme by Government of India

Kendra Pramukh Test Series नवोदय विद्यालये

Navodaya Vidyalaya Scheme by Government of India

ग्रामीण भागातील हुशार आणि बुद्धिमान विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शालेय शिक्षण मिळण्यासाठी भारत शासनाने नवोदय विद्यालय कधी स्थापन करण्यास सुरुवात केली?
1998-99
2001-02
1990-91
1985-86
नवोदय विद्यालयात ग्रामीण भागातील किती टक्के विद्यार्थी प्रवेशित होतात?
75%
90%
25%
10%
नवोदय विद्यालयात शहरी भागातील किती टक्के विद्यार्थी प्रवेशित होतात?
75%
90%
25%
10%
नवोदय विद्यालयात कोणत्या माध्यमातून शिक्षण दिले जाते?
हिंदी व इंग्रजी
मराठी व इंग्रजी
मराठी व हिंदी
सर्व भाषेतून
नवोदय विद्यालयातील सर्व खर्च कोणामार्फत केला जातो?
राज्य सरकार
केंद्र सरकार
केंद्र सरकार व राज्य सरकार
यापैकी नाही
नवोदय विद्यालयाचे जवाहर नवोदय विद्यालय असे नामकरण कोणत्या वर्षापासून झाले?
1989
1991
2001
2000
नवोदय विद्यालयात कोणत्या इयत्तेपासून कोणत्या इयत्तेपर्यंत शिक्षण मिळते?
पहिली ते बारावी
पाचवी ते दहावी
सहावी ते बारावी
तिसरी ते बारावी
नवोदय विद्यालय ही योजना खालीलपैकी कोणाची आहे?
राजीव गांधी
पंडित नेहरू
अटल बिहारी वाजपेयी
इंदिरा गांधी
Correct answer
राजीव गांधी
नवोदय विद्यालयाचे विभागीय कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही ?
(भोपाळ, शिलॉंग, लखनऊ, पाटणा,
हैद्राबाद, पुणे, मुंबई,जयपूर, चंदीगड)
जयपुर
पुणे
पाटणा
मुंबई
बौद्धिक क्षमता चाचणी मध्ये एकूण ——– गुणांचे प्रश्न येतात. प्रश्नांची संख्या ——— आहे.
40 व 50
50 व 40
40 व 40
70 व 50
भाषा चाचणी मध्ये एकूण ——– गुणांचे प्रश्न येतात. प्रश्नांची संख्या ——— आहे.
30 व 20
50 व 40
40 व 40
25 व 20
गणित चाचणी मध्ये एकूण ——– गुणांचे प्रश्न येतात. प्रश्नांची संख्या ——— आहे.
30 व 20
50 व 40
40 व 40
25 व 20
नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये एकूण किती विषय असतात?
4
3
5
2
नवोदय विद्यालयात सहावीच्या वर्गात एनसीआरटी संस्थेमार्फत प्रवेश परीक्षा घेऊन गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिला जातो?
हे विधान बरोबर आहे.
हे विधान चूक आहे.
योग्य पर्याय निवडा
A)पंडित जवाहलाल नेहरू यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नवोदय विद्यालयाचे नामकरण झाले आहे.
B) 1989 हे वर्ष पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जन्मशताब्दी वर्ष होते.
फक्त विधान A बरोबर आहे.
फक्त विधान B चूक आहे.
दोन्ही विधाने बरोबर आहेत.
दोन्ही विधाने चूक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!