Scholarship Exam Question Paper Class 5th
शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर क्रमांक 2 भाषा व गणित Loading… भाषा विभाग (गुण 50)खाली दिलेला उतारा वाचा. व योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक निवडाएव्हरेस्टवर चढाई आपल्या शरीराचा तोल सांभाळत तेनसिंह आणि हिलरी काळजीपूर्वक एव्हरेस्टच्या शिखराची चढाई करत होते. ते थकलेले होते. परंतु ते आशा न सोडता धैर्याने पुढे जात होते. बर्फात पाय ठेवण्यासाठी तेनसिंहने बर्फ किती…