PAT 3 संकलित मूल्यमापन

विषय : संकलित मृल्यमापन -२ (२1 -३) [महाराष्ट्र या चाटबॉटवर गुण नोंदविण्या करिता मुदतवाढ देणेबाबत

उपरोक्‍त विषयान्वये STARS प्रकल्पामधीलSIG-2 Iimproved Learning Assessment System

नुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यासाठी नियतकालिक मूल्यांकन

(PAT]अंतर्गत पायाभूत चाचणी, संकलित मुल्यमापन १ व संकलित मूल्यमापन २(२%1-३)चे आयोजन

करण्यात आलेले होते.उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मुल्यमापन – २ (PAT ३)]चे आयोजन दि. ४ ते

६ एप्रिल २०२४ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये

करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम], तृतीय भाषा- इंग्रजी या विषयांचे संकलित मृल्यमापन-२ घेण्यात आलेले आहे. सदर संकलित मूल्यमापन -२(PAT-३) शिक्षकांनीतपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र VSK यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यु-ट्युबद्वारे देण्यात आलेल्या आहेत.

विद्या समीक्षा केंद्र (VSK पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटबॉट संकलित मूल्यमापन – २

( PAT 3 गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर संकलित मूल्यमापन – २(PAT-३]चेगुण शिक्षकांनी नोंदविणे आवश्‍यक आहे. सदर चाटबॉटवर संकलित मूल्यमापन – २(PAT-३चे गुणशिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना व याबाबतच्या व्हिडीओची यु-ट्यूब लिंकयापूर्वी सोबत देण्यात आलेली आहे. तसेच 71 (महाराष्ट्र) या चाटबॉटबाबतचे प्रशिक्षण दि.१५ एप्रिल २०२४ रोजी यू-ट्युबद्वारे शिक्षकांना देण्यात आलेले आहे. यापूर्वी शिक्षकांना संकलित मूल्यमापन – २ (PAT 3  गुण दि.१५ एप्रिल ते २६ एप्रिल २०२४ पर्यंत PAT (महाराष्ट्र) या चाटबॉटवर नोंदविणे करिता कालावधी देण्यात आलेला होता.

तथापि सदरची माहिती अद्याप पूर्ण झाली नसल्याने सदरचे गुण चाटबॉटवर नोंदविण्याकरिता जिल्ह्यांना दि.५ मे २०२४ पर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे. उपरोक्‍त कामासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी आपल्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याकडे  (महाराष्ट्र) जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी यापूर्वी निश्चित केलेली असेल.त्यानुसार सदर जिल्हा समन्वयक यांनी जिल्हातील सर्व शिक्षकांना विद्यासमीक्षा केंद्र VSK ( पुणे यांचेमार्फत PAT [महाराष्ट्र] हा चाटबॉटवर संकलित मूल्यमापन – २(PAT 3चे गुणकसे भरावेत याबाबत आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करावे. तसेच ज्या शाळांमध्ये संकलित मुल्यमापन – (२&-शघेण्यात आलेली आहे. अज्ञा इयत्ता तिसरी ते आठवीच्या शाळामधील विषयनिहाय विद्यार्थ्यांचे गुण चाटबॉटवर नोंदविणेबाबत कार्यवाही करण्यात यावी.चाटबॉटच्या बाबतीत तांत्रिक अडचण येणाऱ्या

लिंक

https://forms.gle/9ssWv4bu5QPCq6XHA

शिक्षकांनी सोबत दिलेल्या गुगल लिंकवर 

 प्रतिसाद नोंदवावा.

तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक,शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सुचित करण्यात यावे.

« यु-ट्यूब लाईव्ह लिंक(शिक्षकांसाठी मार्गदर्शन)

 चाटबॉट मार्गदर्शिका :

https://drive.google.com/file/d/1xXdh5HCmEsB5RI_QhbVIj2D7qQgW5Zj6/view?usp=sharing

 संकलित मृल्यमापन २ गुणांची नोंद करणेसाठी लिंक ”

https://cgweb.page.link/HhMEqoqKD43dnJdV7

संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षणपरिषद,महाराष्ट्र, पुणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!