इयत्ता आठवी विज्ञान प्रदूषण
NMMS परीक्षा टेस्ट सिरीज – इयत्ता 8 वी विज्ञान : प्रदूषण
या मानवनिर्मित समस्यांमुळे पृथ्वीवरील पर्यावरण असंतुलित व खराब होत आहे.
① वाढती लोकसंख्या
② खाणकाम
③ वाहतूक
④ यापैकी सर्व
नैसर्गिक परिसंस्थेच्या पर्यावरणाची हानी होणे म्हणजे ————— होय.
① प्रदूषण
② वनस्पती
③ प्राणी
④ प्रदूषके
पाण्यात सोडल्या जाणार्या ————मुळे जलस्रोत मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहेत.
① वनस्पती
② सांडपाणी
③ मृत प्राणी
④ यापैकी नाही
————— हे घटक आहेत जे परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यांवर विपरित परिणाम करतात.
① विषारी वायु
② प्रदूषके
③ धूर
④ सूक्ष्मजीव
—————- ही अनेक वायूंचे मिश्रण आहे.
① प्रकाश
② पर्यावरण
③ हवा
④ यापैकी नाही
पुढीलपैकी हवा प्रदूषणाची नैसर्गिक कारणे कोणती?
① भूकंप
② ज्वालामुखीचा उद्रेक
③ वणवा
④ यापैकी सर्व
ज्वालामुखीच्या उद्रेकांतून निर्माण होणारी ——————- ही प्रदूषके हवेच्या प्रदूषणास कारणीभूत आहेत.
① सूक्ष्मजीव
② धूलिकण
③ कवक
④ अमोनिअम क्लोराइड
वणव्यामुळे निर्माण होणारी ——————- ही प्रदूषके हवेच्या प्रदूषणास कारणीभूत आहेत.
① हायड्रोजन सल्फाईड
② मृदा
③ परागकण
④ अमोनिअम क्लोराइड
भूकंपामुळे निर्माण होणारी ——————- ही प्रदूषके हवेच्या प्रदूषणास कारणीभूत आहेत.
① काही जीवाणू
② धूलिकण
③ धूर
④ विषारी वायु
नैसर्गिक प्रदूषके —————————नुसार कालांतराने नष्ट होतात.
① नैसर्गिक नियम
② शासनाच्या नियम
③ पर्याय 1 व पर्याय 2 दोन्ही बरोबर
④ यापैकी नाही
————————- हवेमुळे रंगकाम, तैलचित्र, कागद यांवर परिणाम होऊन त्यांच्या रंगात बदल होतो.
① कार्बन डायऑक्साइड
② हायड्रोजन सल्फाईड
③ सल्फरयुक्त
④ अमोनिअम क्लोराइड
मोठ्या शहरांमध्ये जास्त रहदारी असणार्या मुख्य चौकात —————- चे निर्देशांक दर्शवणारे फलक लावलेले आहेत.
① हवेची गुणवत्ता
② चौकाची नावे दर्शवणारे फलक
③ रहदारीचे नियम
④ रस्ता सुरक्षा नियम
मातीमध्ये प्रदूषण कमी झाले की मातीची ——————— कमी होते.
① उत्पादकता
② गुणवत्ता
③ प्रमाण
④ यापैकी नाही
मृदा प्रदूषणामुळे —————— प्रदूषणाचा धोका वाढतो.
① हवा
② मृदा
③ जल
④ यापैकी सर्व
खालीलपैकी हवा प्रदूषणाची मानवनिर्मित कारणे कोणती?
① औद्योगिकीकरण
② इंधनांचा वापर
③ अणुऊर्जानिर्मिती व अणुस्फोट
④ यापैकी सर्व
अणुऊर्जानिर्मितीत युरेनियम, थोरियम, ग्रॅफाइट, प्लुटोनियम यांच्या वापरामुळे ———- प्रदूषण घडते.
① मृदा
② हवा
③ जल
④ यापैकी सर्व
इ.स. ——— साली पिट्सबर्ग शहरावर धूरामुळे दिवसाही रात्र झाली.
① 1948
② 1952
③ 1984
④ 1962
——————— मध्ये हवा प्रदूषणामुळे 5 ते 9 डिसेंबर 1952 ला दाट धुके पडले.
① मुंबई
② भोपाळ
③ पिट्सबर्ग
④ लंडन
हवा प्रदूषणामुळे वनस्पतींवर काय परिणाम होतो?
① वाढ कमी होते
② प्रकाशसंश्लेषण कमी होते
③ पर्णछिद्रे बुजतात
④ यापैकी सर्व
हवा प्रदूषणामुळे प्राण्यांवर कोणते परिणाम होतात?
① पर्णछिद्रे बुजतात
② प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेचा वेग कमी होतो
③ वाढ कमी होते
④ श्वसन संस्थेवर घातक परिणाम होतो
ओझोन थर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ———– किमी उंचीवर असतो.
① 45
② 48
③ 42
④ 36
———————— मुळे जागतिक तापमान वाढत चालले आहे.
① हरितगृह परिणाम
② CO₂
③ ऑक्सिजन
④ नायट्रोजन
आम्ल वर्षाच्या थेंबात ————————— हे आम्ल असतात.
① सल्फ्युरिक आम्ल
② नायट्रिक आम्ल
③ नायट्रस आम्ल
④ यापैकी सर्व
आम्लयुक्त पावसामुळे मृदेची आम्लता ——————.
① वाढते
② कमी होते
③ उदासीन
④ काहीही बदल होत नाही
हवा प्रदूषणावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून —————————– निर्मितीवर बंदी आणावी.
① CFC
② FCC
③ CCF
④ यापैकी नाही
खालीलपैकी जल प्रदूषणाची जैविक प्रदूषके कोणती?
① मृदा
② शैवाळ
③ कीटकनाशके
④ यापैकी नाही
खालीलपैकी जल प्रदूषणाची असेंद्रिय प्रदूषके कोणती?
① किरणोत्सारी पदार्थ
② बारीक वाळू
③ क्षारांचा साका
④ यापैकी सर्व
खालीलपैकी कोणती जल प्रदूषणाची सेंद्रिय प्रदूषके नाहीत?
① कीटकनाशके
② तणनाशके
③ संयुगे किंवा आर्सेनिक
④ कारखान्यातील उत्सर्जके
खालीलपैकी जल प्रदूषणाची मानवनिर्मित कारणे कोणती?
① खतांचा वापर
② कारखान्यातील उत्सर्जके
③ खनिज तेल गळती
④ यापैकी सर्व
पुढीलपैकी कोणते जल प्रदूषणाचे नैसर्गिक कारण नाही?
① कृमी
② निवासी क्षेत्रातील सांडपाणी
③ जलपर्णी
④ जमिनीची धूप
कोणत्या खतांच्या बेमिसाल वापरामुळे मृदेचे प्रदूषण होते?
① कृत्रिम
② रासायनिक
③ सेंद्रिय
④ कंपोस्ट
पाण्यात उतरणारी कारखान्यातील प्रदूषके कोणत्या प्रकारची असतात?
① जैविक
② जैववैद्यकीय
③ असेंद्रिय
④ सेंद्रिय
अप्रदूषित जलाशयात पुढीलपैकी काय दिसत नाही?
① प्लॅस्टिक पिशव्या
② फळे
③ फुले
④ यापैकी सर्व
प्रदूषित जलाशयात पुढीलपैकी काय दिसते?
① पाणकीटक
② पाण्याचा फिकट रंग
③ जलीय कीटक
④ यापैकी सर्व
प्रदूषित पाणी ओळखण्याचा सोपा मार्ग कोणता?
① चव घेणे
② पाण्याची खोली पाहणे
③ पोहून पाहणे
④ रंग व वास पाहणे
कोणत्या ऐतिहासिक वास्तुवर आम्ल वर्षाचा परिणाम झाला आहे?
① चारमिनार
② कुतुब मिनार
③ बिबी का मकबरा
④ ताज महल
जल प्रदूषणामुळे कोणता आजार होतो?
① विषमज्वर
② कावीळ
③ उच्च रक्तदाब
④ यापैकी सर्व
जल प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम कधी अस्तित्वात आला?
① 2005
② 1974
③ 1986
④ 1981
हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम कधी अस्तित्वात आला?
① 1981
② 1974
③ 1999
④ 1986
पर्यावरण संरक्षण अधिनियम कधी अस्तित्वात आला?
① 1986
② 1974
③ 1981
④ यापैकी नाही
“दिल्लीमध्ये भरदिवसा धुके जाणवते” — कोणते प्रदूषण दर्शवते?
① जल
② हवा
③ मृदा
④ यापैकी सर्व
“पाणीपुरी खाल्ल्यावर उलट्या-जुलाब होतात” — कोणते प्रदूषण?
① जल
② मृदा
③ हवा
④ यापैकी नाही
“बगीच्यात फिरताना शिंकांचा त्रास होतो” — कोणते प्रदूषण?
① हवा
② जल
③ मृदा
④ यापैकी सर्व
“काही भागांतील मातीत पिके वाढत नाहीत” — कोणते प्रदूषण?
① मृदा
② हवा
③ जल
④ यापैकी नाही
“वाहतुकीच्या चौकात काम करणार्यांना श्वसनाचे रोग होतात” — कोणते प्रदूषण?
① हवा
② मृदा
③ जल
④ यापैकी सर्व
खालीलपैकी दृश्य प्रदूषके कोणती?
① एरोसोल सारखे पदार्थ
② हवेतील घातक वायू
③ धातूंच्या वस्तू
④ पिकांवर फवारलेली कीटकनाशके
खालीलपैकी अदृश्य प्रदूषके कोणती?
① पाण्यात विद्राव्य विषारी पदार्थ
② एरोसोल पदार्थ
③ हवेतील घातक वायू
④ यापैकी सर्व
जेव्हा ————- वायूच्या थराचा नाश होतो तेव्हा अतिनील किरणे पृथ्वीवर येतात.
① ओझोन
② हायड्रोजन
③ ऑक्सिजन
④ नायट्रोजन
पृथ्वीचा ——————- टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे.
① 29%
② 71%
③ 0.003%
④ यापैकी नाही
ओझोन थराचा नाश हा CFC मधील ——————— अणूंमुळे होतो.
① क्लोरीन
② फ्लूओरीन
③ कार्बन
④ यापैकी सर्व