राज्यस्तरीय मंथन परीक्षा इयत्ता पहिली 2023
प्र. 1 व 2 साठी सूचना : खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायांतून शोधा.
गाईला आपण ‘कामधेनू’ म्हणतो. गाईला दोन शिंगे, दोन कान, दोन डोळे, चार पाय, एक नाक व एक लांब शेपटी असते. गाईपासून आपल्याला दूध मिळते. गाईचे दूध हे पूर्ण अन्न असते. दूधापासून ताक, दही, लोणी व तूप बनवतात.
तिच्या शेणापासून खत तयार करतात. गाईला हिरवेगार गवत खायला खूप आवडते.
गाईच्या दुधापासून काय तयार करत नाही ?
1) दूध
2) लोणी.
3 ) गवत
4) ताक
वरील उताऱ्यासंबंधी चुकीचे विधान कोणते?
1) गाईला चार पाय असतात.
3) गाईचे दूध हे पूर्ण अन्न असते.
2) गाईला आपण कामधेनू म्हणतो.
4) गाईपासून आपल्याला लोकर मिळते.
प्र.3 व 4 साठी सूचना : खालील कविता वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायांतून शोधा.
आडूकराव बेडूकराव
उगाच करती डराव डराव
झोपा जरा चिखलात
कशाला लवकर उठलात
सर सर धारा, झर झर वारा
फडफड पाने, गाती गोड गाणे
चिक चिक चिखल
फिस फिस फिसल
एक पाय चिखलात
फटकन फेकलात
चिखल आला अंगावर
चला आता गंगेवर
बेडकाच्या आवाजाला काय म्हणतात ?
1) कावकाव
2) डराव डराव
3) चिवचिव
4) खिंकाळणे
गोड गाणे कोण गाते ?
1) बेडूक
2 ) धारा
3) पाय
4) पाने
खालील पर्यायांतून शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा.
1) वीमान
2) सैनीक
3) बाहुली
4)चिमनी
सोबतच्या चित्राचे लिंग पर्यायांतून शोधा.
1) स्त्रीलिंग
2) पुल्लिंग
3 ) नपुसकलिंग
4) उभयलिंग
खालील वाक्यातील विरामचिन्ह ओळखून त्याचा पर्याय क्रमांक शोधा.
बाबा ! बाबा ! आपली बाग किती सुंदर आहे.
अ) पूर्णविराम
ब) प्रश्नचिन्ह
1) फक्त (अ) योग्य
3) फक्त (अ) आणि (क) योग्य
2) फक्त (ब) योग्य
4) फक्त (ब) आणि (क) योग्य
खालील चित्रातील शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायांतून शोधा.
1) वृक्ष
2) सदन
3) धरती.
4) वर्षा
प्र. 9 व 10 साठी सूचना : खालील संवाद वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायांतून शोधा.
शनिवारी सोनू शाळेतून घरी आली. मला म्हणाली, “आजी गं, मी खेळायला जाते. मैत्रिणी माझ्यासाठी थांबल्या आहेत.” मी म्हणाले, ” तू लवकर परत ये.” सोनू म्हणाली, “हो आजी, मी येते परत लवकर. आईला सांग मला काही तरी खायला कर.”
वरील संवाद कोणामध्ये झाला?
1) सोनू-मैत्रिणी
3) सोनू- आजोबा
4) सोनू – आजी
2) सोनू आई
सोनू मैत्रिणीसोबत कोठे जाणार आहे?
1) शाळेत
2) खेळायला
3)जेवायला
4)पोहायला
खालील पर्यायातून वाचनासंबंधी चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा.
मासा मासे
टोपली टोपल्या
डबा डबी
फुगा फुगे
प्रजासत्ताक दिन केव्हा साजरा करतात?
15 ऑगस्ट
14 नोव्हेंबर
26 जानेवारी
5 सप्टेंबर
खालील चित्रातील प्राण्याच्या पिल्लाला काय म्हणतात, ते पर्यायांतून शोधा.
1) बछडा
2) छावा
(3) शिंगरू
4) रेडकू
खालील शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी रिकाम्या जागी योग्य अक्षर पर्यायातून शोधा.
न
स
च
व
सुगरणीच्या घराला काय म्हणतात?
खोपा
पोळे
खुराडे
पिंजरा
Previous years question papers of manthan exam 1st class
विभाग 2 गणित
खालील सर्वात आखूड पेन्सिल कोणती तो पर्याय शोधा.
2 points
पर्याय 1
पर्याय 2
पर्याय 3
पर्याय 4
सदतीस ही संख्या अंकात कशी लिहाल?
2 points
२७
१७
७३
३७
खालील आकृतीबंध पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय शोधा.
पर्याय 1
पर्याय 2
पर्याय 3
पर्याय 4
एक ते शंभर या संख्यामध्ये सर्वात जास्त वेळा येणारा अंक कोणता?
नऊ
पाच
शून्य
एक
खालीलपैकी एकूण किती वजाबाकींचे उत्तर चुकलेले आहे?
तीन
पाच
चार
दोन
खालीलपैकी पन्नास रुपयाची नोट कोणती आहे?
पर्याय 1
पर्याय 2
पर्याय 3
पर्याय 4
खालील चित्रातील वस्तूचा आकार कसा आहे?
शंकू
इष्टिकाचिती
दंडगोल
गोल
खालील कोणत्या पर्यायतील संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत?
८,. ५, ३, २
१, ४, ६, ९
९, ७, ४, ३
६, ४, २, १
खालील बेरजेचे उदाहरणात * च्या जागी कोणता अंक येईल?
दोन
चार
पाच
तीन
खालीलपैकी कोणत्या महिन्यात एकूण ‘तीस’ दिवस असतात ?
जानेवारी
नोव्हेंबर
ऑक्टोबर
डिसेंबर
खालील पर्यायांतील सर्वांत लहान संख्या कोणती ?
1) ८ एकक
2) ३ दशक
(3) १ दशक
4) ६ दशक
केशवजवळ ५ पतंग आहेत व केतनकडे ३ पतंग आहेत, तर दोघांजवळ मिळून एकूण किती पतंग आहेत ?
1) २
2) ७
3) ८
4) ९
शुक्रवार व रविवार यांच्यामध्ये कोणता वार येतो ?
मंगळवार
सोमवार
गुरुवार
शनिवार
‘६७’ ही संख्या कोणत्या पर्यायांत योग्य पद्धतीने लिहिली आहे ?
3) ६ दशक ७ एकक
4) ६ दशक ७ दशक
2) ७ दशक ६ एकक
1) ६ एकक ७ दशक
खालीलपैकी कोणत्या घड्याळात दोन वाजले आहेत?
पर्याय 1
पर्याय 2
पर्याय 3
पर्याय 4
खालील पर्यायातील दोन अंकी सर्वात मोठी संख्या कोणती?
१००
९०
१०
९९
मंगेश जवळ सात घोडे होते त्यातील तीन घोडे त्याने विकून टाकले तर मंगेश जवळ किती घोडे शिल्लक राहिले?
५
६
१०
४
खालील चित्ररूप माहितीमध्ये विविध खेळ आवडणाऱ्या मुलांची माहिती दर्शवली आहे त्यावरून खालील प्रश्नांचे पर्यायातून उत्तर शोधा.
खालील पर्यायातील कोणता खेळ सर्वात जास्त मुलांना आवडतो?
खोखो
लंगडी
लगोरी
क्रिकेट
खालीलपैकी कोणत्या पर्यायात आडव्या रेषा आहेत?
पर्याय 1
पर्याय 2
पर्याय 3
पर्याय 4
‘०’ व ‘४’ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून दोन अंकी किती संख्या तयार होतील?
1) दोन
2) चार
3) एक
4) तीन
आठ – तीन = किती ?
४
३
५
११
खालीलपैकी कोणती वस्तू घसरते?
1) पुस्तक
2) मोजपट्टी
3) पाटी
4) सर्व पर्याय बरोबर
खालीलपैकी कोणत्या पर्यायात ‘१००’ ही संख्या दर्शविली आहे ?
१ एकक
१ शतक
१०० दशक
१० शतक
खालील पर्यायांतून योग्य जोडीचा पर्याय शोधा.
3) ८६- शहाऐंशी
2) ४९ एकोणचाळीस
4) १७ एकाहत्तर
1) ३३ तेवीस
खालील पर्यायातील कोणत्या वजाबाकीचे उत्तर सर्वात कमी येईल?
९-६
८-२
४-३
५-१
विभाग 3 इंग्रजी
खालील पर्यायात अनुक्रमे रिकाम्या जागी कोणती अक्षर येतील?
a,b,c,- e, f, g, – i, j, k
b,t
d,h
l,m
t,r
खालील चित्र पहा त्या चित्राचे इंग्रजी नाव पर्यायातून शोधा.
*
2 points
snake
swing
side
Snail
Walking या क्रियेसाठी आपण कोणत्या अवयवाचा वापर करतो?
पर्याय 1
पर्याय 2
पर्याय 3
पर्याय 4
खाली बाणाची खून कोणती दिशा दर्शविते?
left
Down
right
up
खालील पर्यायातून महिन्याचे नाव नसलेला पर्याय शोधा?
SOUTH
JUNE
APRIL
MAY
सोबतच्या चित्रातील व्यावसायिकाचा योग्य पर्याय निवडा.
Driver
tailor
postman
doctor
Bat या शब्दाशी यमक न जुळणारा शब्द पर्यायातून शोधा.
Mat
Ball
Cat
Rat
सोबतचे चित्र कोणत्या फळाचे आहे?
guava
Apple
mango
banana
खाली दिलेल्या शब्दकोड्यात दोन अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी रिकाम्या जागी कोणते अक्षर येईल ?
t
f
s
d
सोबत चित्रासाठी योग्य क्रियावाचक शब्द पर्यायातून शोधा.
to dance
to bath
to brush
to swim
विभाग 4 बुद्धिमत्ता चाचणी
गटात न बसणारे पद ओळखा.
४
८
५
६
गटात न बसणारे पद ओळखा.
पर्याय 1
पर्याय 2
पर्याय 3
पर्याय 4
गटात न बसणारे पद ओळखा.
पूर्व
नैऋत्य
वायव्य
ईशान्य
पुढील मालिकेतील चुकीचे पद ओळखा.
खारट आंबट कडू मिरची तुरट
खारट
मिरची
आंबट
कडू
पुढील अंक मालिकेत सर्वात कमी वेळा आलेला अंक कोणता?
2 points
Captionless Image
५
६
७
८
प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा.
पर्याय 1
पर्याय 2
पर्याय 3
पर्याय 4
सम संबंध
खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाची विशिष्ट संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाशी आहे, तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या योग्य पदाचा पर्याय शोधा
राष्ट्रीय प्राणी : वाघ :: राष्ट्रीय पक्षी:?
कबूतर
गरुड
मोर
चिमणी
खालील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाची विशिष्ट संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाशी आहे, तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या योग्य पदाचा पर्याय शोधा.
पर्याय 2
पर्याय 1
पर्याय 3
पर्याय 4
१५:५१ :: २४:?
१२
४२
२५
५२
खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा.
पर्याय 1
पर्याय 2
पर्याय 3
पर्याय 4
‘दुकानदार’ या शब्दातील डावीकडून चौथे अक्षर कोणते?
दा
न
का
र
एका रांगेत सात झाडे आहेत मध्यभागी पेरूचे झाड आहे तर पेरूच्या झाडाचा क्रमांक किती?
सहा
तीन
पाच
चार
खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा.
पर्याय 1
पर्याय 2
पर्याय 3
पर्याय 4
पायाला कान म्हटले, कानाला नाक म्हटले, नाकाला हात म्हटले, हाताला तोंड म्हटले तर लिहिण्यासाठी कशाचा उपयोग होतो?
नाक
कान
हात
तोंड
खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद पर्यायातून शोधा.
१४, १६, १८, २०, ?
२१
२२
१९
२४
खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद पर्यायातून शोधा.
पर्याय 1
पर्याय 2
पर्याय 3
पर्याय 4
खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद पर्यायातून शोधा.
पर्याय 1
पर्याय 2
पर्याय 3
पर्याय 4
जॉन ला कोरोना झाला आहे तर त्याची कोणती कृती अयोग्य ठरेल?
गर्दीच्या ठिकाणी फिरायला जाणे.
शाळेत न जाता घरीच थांबणे.
मास्कचा नियमितपणे वापर करणे.
वारंवार हा स्वच्छ पाण्याने धुणे.
एक सप्टेंबरला गुरुवार असल्यास दहा सप्टेंबरला कोणता वार असेल?
शनिवार
सोमवार
शुक्रवार
रविवार
एका सांकेतिक भाषेत वेल= ४६ आणि गाजर= १२५ , तर त्याच भाषेत गाल हा शब्द कसा लिहाल?
४२
२६
५६
१६
अक्षता पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे तर तिच्या पाठीमागची दिशा कोणती?
पूर्व
उत्तर
पश्चिम
दक्षिण
ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY
वरील अक्षर मालेत P व T या अक्षरांच्या मधोमध येणारे अक्षर कोणते?
S
M
Q
R
खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा.
कुत्रा, मांजर, गाय,……..
सिंह
लांडगा
शेळी
वाघ
खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा.
४,८,१२,……
१३
१५
१७
१६
खालील प्रश्नात गटाशी जुळणारे पद ओळखा.
पर्याय 1
पर्याय 2
पर्याय 3
पर्याय 4
Nice