Scholarship Exam | Test Series| Intelligence test | Aksharmala

बुद्धिमत्ता | अक्षरमाला | सराव पेपर

Scholarship Exam and NMMS Exam Test Series Intelligence Test Aksharmala

स्पर्धा परीक्षा 

बुद्धिमत्ता अक्षरमाला 

दिलेल्या अक्षरमालेत N ला T तर H ला  काय? 2 गुण 

  1. M
  2. N
  3. O
  4. P

B ,D,F,H, ? 2 गुण 

  1. I
  2. J
  3. K
  4. L

A,E,I,M,? 2 गुण 

  1. P
  2. Q
  3. R
  4. S

A,B,D,H,?  2 गुण 

  1. N
  2. O
  3. P
  4. R

AB,   BD,    CF,     DH,.   ? 2 गुण 

  1. FG
  2. HI
  3. EJ
  4. KO

A,     D,     I,     P,? 2 गुण 

  1. W
  2. X
  3. Y
  4. A

दिलेल्या अक्षरमालेत S ला O तर J ला काय?2 गुण 

  1. F
  2. E
  3. M
  4. N

दिलेल्या अक्षर मालेतील L पासून समान अंतरावर असणारी अक्षर जोडी कोणती?2 गुण 

  1. IP
  2. KO
  3. ES
  4. यापैकी नाही

दिलेल्या अक्षर मालेतील L आणि T यांच्या मधोमध येणार या अक्षराचा क्रमांक G या अक्षरापासून कितवा आहे?

2 गुण 

  1. 7 वा
  2. 8 वा
  3. 9 वा
  4. 10 वा

दिलेल्या अक्षर मालेतील अक्षरांची किंमत त्यांच्या अनुक्रमांकाच्या  दुप्पट ठरल्यास खालीलपैकी कोणाची किंमत 26 असू शकत नाही?2 गुण 

  1. E+H
  2. B + K
  3. T – G
  4. E + O

 दिलेल्या अक्षर मालेतील समसंख्याच्या अनुक्रमांकांची अक्षरे घेऊन ती एका सरळ रेषेत लिहिली तर उजवीकडून पाचवे अक्षर कोणते येईल?2 गुण

  1. N
  2. P
  3. R
  4. L

E=8,I=12, तर N=? 2 गुण 

  1. 14
  2. 15
  3. 16
  4. 17

दिलेल्या अक्षरमालेतील A ते O पर्यंतच्या अक्षरांच्या अनु क्रमांकाची बेरीज आणि J ते  S पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकांची बेरीज यातील फरक किती आहे?

*

2 गुण

  1. 25
  2. 22
  3. 23
  4. 32

दिलेल्या अक्षरमालेतील H आणि P यांच्या मधोमध येणारे अक्षर शेवटून कितवे आहे? 2 गुण 

  1. 13
  2. 14
  3. 15
  4. यापैकी नाही

G ला M तसे N ला काय? 2 गुण 

  1. S
  2. T
  3. U
  4. V

विजोड पद ओळखा.2 गुण 

  1. B
  2. D
  3. F
  4. I

विजोड पद ओळखा .2 गुण 

  1. A
  2. C
  3. E
  4. H

विजोड पद ओळखा.2 गुण 

  1. W
  2. X
  3. U
  4. S

विजोड पद ओळखा.2 गुण 

  1. UY
  2. PT
  3. LO
  4. FJ

विजोड पद ओळखा.2 गुण 

  1. AC
  2. FI
  3. KM
  4. PR

विजोड पद ओळखा.2 गुण 

  1. Y
  2. P
  3. I
  4. E

विजोड पद ओळखा.2 गुण 

  1. BD
  2. CI
  3. DQ
  4. EY

विजोड पद ओळखा.2 गुण 

  1. BX
  2. CW
  3. DV
  4. ET

विजोड पद ओळखा. 2 गुण 

  1. EA
  2. JF
  3. OK
  4. PT

विजोड पद ओळखा. 2 गुण 

  1. VX
  2. QS
  3. LN
  4. IG

19 thoughts on “Scholarship Exam | Test Series| Intelligence test | Aksharmala

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!