Scholarship Exam | Bhasha Dnyan |

Scholarship परीक्षा टेस्ट सिरीज भाषा ज्ञान

शिष्यवृत्ती परीक्षा टेस्ट सिरीज ( भाषा)

Scholarship Exam | Bhasha Dnyan |

भाषा ज्ञान या घटकाच्या परिपूर्ण तयारीसाठी खालील व्हिडिओ काळजीपूर्वक पहा.

Scholarship Exam | Bhasha Dnyan |

महर्षी व्यास महाभारत , भगवदगीता 

महर्षी वाल्मिकी रामायण 

संत ज्ञानेश्वर भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी 

संत एकनाथ भावार्थरामायण 

संत तुकाराम अभंग गाथा 

लोकमान्य टिळक – गीतारहस्य 

संत रामदास दासबोध 

साने गुरुजी – श्यामची आई 

आचार्य विनोबा भावे – गीताई 

वि. स. खांडेकर ययाति 

लेखक कवी आणि त्यांची टोपण नावे 

राम गणेश गडकरी- गोविंदाग्रज 

नारायण सूर्याजी ठोसर संत रामदास 

प्रल्हाद केशव अत्रे – केशवकुमार 

कृष्णाजी केशव दामले – केशवसुत 

त्र्यंबक बापूजी ठोंमरे – बालकवी 

विष्णू वामन शिरवाडकर – कुसुमाग्रज 

मुरलीधर नारायण गुप्ते – बी 

आपले राष्ट्रीय 

राष्ट्रीय ध्वज  – तिरंगा 

राष्ट्रगीत – जन-गण-मन

राष्ट्रीय गीत – वंदे मातरम 

राष्ट्रीय प्राणी – वाघ 

राष्ट्रीय पक्षी – मोर 

राष्ट्रीय फूल – कमळ

पक्ष्यांचा राजा कोण आहे?

  1. गरुड
  2. पोपट
  3. शहामृग
  4. मोर

सानेगुरुजींचे पूर्ण नाव काय होते?

  1. नारायण सखाराम साने
  2. सूर्यकांत सखाराम साने
  3. पांडुरंग सदाशिव साने
  4. यापैकी नाही

जन गण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले?

  1. बंकिमचंद्र चॅटर्जी
  2. रवींद्रनाथ टागोर
  3. मोहम्मद इक्बाल
  4. यापैकी नाही

महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत कोणी लिहिले?

  1. बंकिमचंद्र चॅटर्जी
  2. रवींद्रनाथ टागोर
  3. मोहम्मद इक्बाल
  4. राजा बढे

आपली राष्ट्रीय प्रतीके कोणती आहेत?

  1. राष्ट्रध्वज
  2. राष्ट्रगीत
  3. राजमुद्रा
  4. वरील सर्व

8 सप्टेंबर हा दिवस खालीलपैकी कोणता दिन म्हणून साजरा केला जातो?

  1. शिक्षक दिन
  2. वाचन प्रेरणा दिन
  3. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन
  4. हात धुवा दिन

3 जानेवारी हा कोणाचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा केला जातो?

  1. सरोजिनी नायडू
  2. सावित्रीबाई फुले
  3. इंदिरा गांधी
  4. यापैकी नाही

 चुकीचा पर्याय निवडा

  1. संत ज्ञानेश्वर – भावार्थदीपिका
  2. संत रामदास – दासबोध
  3. संत तुकाराम – भावार्थरामायण
  4. महर्षी व्यास – महाभारत

लालबहादूर शास्त्री यांची खालीलपैकी कोणती घोषणा आहे?

  1. आराम हराम हैं
  2. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे
  3. जय जवान! जय किसान! जय विज्ञान!
  4. जय जवान! जय किसान!

सुधारक नावाचे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?

  1. आचार्य विनोबा भावे
  2. गोपाळ गणेश आगरकर
  3. लोकमान्य टिळक
  4. राजर्षी शाहू महाराज

योग्य उत्तर लिहा.                         सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत आणि भारताची सुवर्णकन्या पी. टी. उषा आहे.

*

2 points

  1. हे विधान चूक आहे.
  2. हे विधान बरोबर आहे.

चुकीची जोडी ओळखा .

  1. त्र्यंबक बापूजी ठोमरे बालकवी
  2. प्रल्हाद केशव अत्रे केशवसुत
  3. मुरलीधर नारायण गुप्ते  बी
  4. नारायण सूर्याजी ठोसर – संत रामदास

मराठी भाषेतील पहिले नियतकालिक कोणते आहे?

  1. मराठा
  2. दर्पण
  3. केसरी
  4. यापैकी नाही

कुसुमाग्रज यांचे मूळ नाव काय होते?

  1. गजानन वामन शिरवाडकर
  2. गजानन रंगनाथ शिरवाडकर
  3. विष्णू वामन शिरवाडकर
  4. यापैकी नाही

वि. स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक कोण होते?

  1. विष्णू वामन शिरवाडकर
  2. प्रल्हाद केशव अत्रे
  3. कृष्णाजी केशव दामले
  4. राम गणेश गडकरी

भावार्थदीपिका ( ज्ञानेश्वरी ) ही लेखन संपदा कोणाची आहे ?

  1. संत तुकाराम
  2. संत एकनाथ
  3. संत ज्ञानेश्वर

ययाति या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

  1. प्र. के. अत्रे
  2. लोकमान्य टिळक
  3. वि. स. खांडेकर
  4. चि. वि .जोशी

‘मराठी भाषेचे शिवाजी’ कोणाला म्हणतात?

  1. दादोबा पांडुरंग तर्खडकर
  2. राम गणेश गडकरी
  3. विनोबा भावे
  4. पु. ल. देशपांडे

मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते?

2 points

  1. नागरी
  2. मोडी
  3. संस्कृत
  4. देवनागरी

गीतारहस्य या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

  1. चि. वि .जोशी
  2. लोकमान्य टिळक
  3. प्र. के. अत्रे
  4. वि. स. खांडेकर

कऱ्हेचे पाणी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

  1. लोकमान्य टिळक
  2. वि. स. खांडेकर
  3. चि. वि .जोशी
  4. प्र. के. अत्रे

‘आमचा बाप आणि आम्ही’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

  1. दया पवार
  2. शंकर पाटील
  3. विश्राम बेडेकर
  4. डॉ. नरेंद्र जाधव

पुरंदर किल्ला कोणत्या  जिल्ह्यात आहे?

  1. पुणे
  2. सातारा
  3. रायगड
  4. नाशिक

ज्येष्ठ साहित्यिक ———- यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.

  1. विष्णू वामन शिरवाडकर
  2. त्र्यंबक बापूजी ठोमरे
  3. राम गणेश गडकरी
  4. प्रल्हाद केशव अत्रे

मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा केला जातो?

  1. 27 फेब्रुवारी
  2. 27 जानेवारी
  3. 27 एप्रिल
  4. 27 मार्च

डॉ. बाबा आमटे यांचे कार्य कोणते?

  1. कुष्ठरोग निर्मूलन आनंदवन
  2. संस्थाने खालसा
  3. भूदान चळवळ
  4. दलित वस्तीगृह

मिल्खासिंग कोणत्या खेळ प्रकाराशी संबंधित आहे?

  1. नेमबाज
  2. बॅडमिंटन
  3. मुष्टियुद्ध
  4. धावपटू

चुकीचा पर्याय निवडा.

  1. राष्ट्रीय प्राणी वाघ
  2. राष्ट्रीय पक्षी मोर
  3. राष्ट्रीय फूल गुलाब
  4. राष्ट्रगीत जन गण मन

स्त्री शिक्षणाचा पाया कोणी घातला?

  1. महात्मा गांधी
  2. महात्मा फुले
  3. लोकमान्य टिळक
  4. रवींद्रनाथ टागोर

अभिनव बिंद्रा कोण आहे ?

  1. नेमबाज
  2. धावपटू
  3. निवेदक
  4. क्रिकेटपटू

केशव कुमार हे कोणाचे टोपण नाव आहे ?

  1. प्रल्हाद केशव अत्रे
  2. कृष्णाजी केशव दामले
  3. राम गणेश गडकरी
  4. विष्णू वामन शिरवाडकर

खालीलपैकी मराठी राजभाषा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?

  1. 5 जून
  2. 27 मार्च
  3. 27 फेब्रुवारी
  4. 1 मे

ज्ञानपीठ हा कोणत्या क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे?

  1. क्रीडा
  2. चित्रपट
  3. कला
  4. साहित्य

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेले पुस्तक कोणते आहे?

  1. अग्निपथ
  2. अग्निहोत्र
  3. अग्निज्वाला
  4. अग्निपंख

 जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो?

  1. 5 जून
  2. 14 नोव्हेंबर
  3. 5 सप्टेंबर
  4. 10 ऑक्टोबर

  राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिन कोणता दिन म्हणून साजरा केला जातो?

  1. शिक्षण दिन
  2. वाचन प्रेरणा दिन
  3. सामाजिक न्याय दिन
  4. शिक्षक दिन

भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?

  1. क्रिकेट
  2. हॉकी
  3. कबड्डी
  4. खोखो

 भारतात राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो?

  1. 25 जानेवारी
  2. 24 जानेवारी
  3. 26 जानेवारी
  4. 20 जानेवारी

भारताची गानकोकिळा असे कोणाला म्हणतात?

  1. आशा भोसले
  2. अनुराधा पौडवाल
  3. लता मंगेशकर
  4. कविता कृष्णमूर्ती

ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ मराठी भाषेतून लिहिल्यामुळे………

  1. लोकांनी तो वाचला नाही
  2. धर्माच्या ज्ञानाचे भांडार लोकांना खुले झाले
  3. ग्रंथ लिहिण्यासाठी जास्त काळ लागला
  4. यापैकी नाही

बालकवी कोणाला म्हणतात ?

  1. त्र्यंबक बापूजी ठोमरे
  2. प्रल्हाद केशव अत्रे
  3. मुरलीधर नारायण गुप्ते
  4. नारायण सूर्याजी ठोसर

केशवसुत कोणाला म्हणतात ?

  1. त्र्यंबक बापूजी ठोमरे
  2. प्रल्हाद केशव अत्रे
  3. मुरलीधर नारायण गुप्ते
  4. नारायण सूर्याजी ठोसर

संत गाडगे महाराजांचे पूर्ण नाव काय?

  1. डेबुजी झिंगराजी जानोरकर
  2. संत गाडगे महाराज
  3. डेबूजी गाडगे महाराज
  4. यापैकी नाही

वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले आहे?

  1. रवींद्रनाथ टागोर
  2. सरदार वल्लभाई पटेल
  3. लाला लजपत राय
  4. बंकिमचंद्र चटर्जी

आपल्या राष्ट्रध्वजातील रंगांचा क्रम कसा आहे?

  1. हिरवा, पांढरा ,केसरी
  2. केसरी, पांढरा, हिरवा
  3. पांढरा, केसरी, हिरवा
  4. यापैकी नाही

संत रामदासांचे पूर्ण नाव काय आहे?

  1. नारायण त्र्यंबक ठोंबरे
  2. नारायण सूर्याजीपंत ठोसर
  3. तुकाराम बोल्होबा अंबिले
  4. नारायण केशव फडणवीस

श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

  1. पु.ल. देशपांडे
  2. प्र .के. अत्रे
  3. साने गुरुजी
  4. शिवाजी सामंत

कारगिल दिन कधी असतो?

  1. 28 जुलै
  2. 25 जुलै
  3. 26 जुलै
  4. 27 जुलै

महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?

  1. कृष्णा
  2. कोयना
  3. गोदावरी
  4. प्रवरा

स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच. हे उद्गार कोणाचे आहे ?

  1. लोकमान्य टिळक
  2. महात्मा गांधी
  3. महात्मा फुले
  4. यापैकी नाही

स्पर्धा परीक्षा तयारी, स्कॉलरशिप अभ्यास व मंथन परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त घटक

37 thoughts on “Scholarship Exam | Bhasha Dnyan |

  1. This test very useful for students, teachers & parents also
    It’s upgrade our knowledge.
    Thankyou

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!