शिष्यवृत्ती सराव परीक्षा क्रमांक भाषा व गणित 5वी
शिष्यवृत्ती सराव परीक्षा (मराठी माध्यम )
इयत्ता :- 5वी विषय : भाषा व गणित
एकूण प्रश्न :- 75 एकूण गुण :- 150
1) विभाग I मध्ये 1 ते 25 प्रश्न मराठी विषयाचे आणि 26 ते 75 क्रमांकाचे प्रश्न गणित या विषयाचे आहेत.
2) प्रश्नाच्या खाली उत्तराचे चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी योग्य उत्तर पर्याय निवड करावी.
3) View Score बटणाला टच करुन निकाल पाहता येईल.
दिलेला परिच्छेद वाचा आणि उत्तरे द्या.
गुलाबाच्या फुलांचा गुच्छ नेहाचा मोठी बहीण शेफाली तिच्यासाठी फुलांचा गुच्छ घेऊन आली म्हणून नेहा खूप आनंदून गेली होती.नेहाने आनंदाने शेफालीला मिठी मारली व म्हणाली धन्यवाद ताई, “तू जगातील सर्वोत्तम बहीण आहेस. असे म्हणाली आणि जोरात किंचाळली, मला वाटते मला काहीतरी जोरात टोचले आहे. शेफालीने पाहिले तर गुलाबाच्या फुलांचा काटा तिच्या बोटाला टोचला होता व त्या बोटातून रक्त येत होते. गुलाबाचा काटा टोचल्यामुळे ती रडू लागली. शेफाली तिला म्हणाली आपण डॉक्टरकडे जाऊ नाहीतर त्यामुळे संसर्ग होईल. नाही, मी डॉक्टरांना भेटणार नाही, ते इंजेक्शन देतील असे म्हणून ती अधिकच
नेहा वेदनेने का ओरडली ?
अ. शेफाली नेहावर ओरडली
ब. नेहाच्या बोटाला काटा टोचला होता
क. नेहा खाली पडली होती
ड. शेफालीने नेहाला अभ्यासाविषयी विचारले
नेहाला डॉक्टरकडे न्यावे असे शेफालीला का वाटत होते?
क. तिला तिच्या आई-वडिलांची भीती वाटू लागली
ड. नेहाने रडणे थांबवावे अशी तिची इच्छा होती
अ. नेहाच्या जखमेला संसर्ग होण्याची तिला भीती वाटत होती
ब. तिला नेहाला धडा शिकवायचा होता
नेहाने डॉक्टरकडे जाण्यासाठी नकार का दिला?
अ. तिला दवाखाना आवडत नव्हता
ब. तिला लवकर बरे व्हावे असे वाटत नव्हते
ड. डॉक्टर इंजेक्शन देतील अशी भीती तिला वाटत होती..
क. ती डॉक्टरांचा राग येत होता
मोठ्याने हसणे’या अर्थाचा एक शब्द उताऱ्यात आलेला आहे, तो शोधा.
अ. आनंदून
ब. टोचलेले
क. रडत आहे
ड. संसर्गित
नेहाला कशाचा आनंद झाला होता?
अ. नेहाचा तिच्या वर्गात प्रथम क्रमांक आला होता.
ब. शेफालीने तिच्यासाठी टॉफी आणली होती.
क. शेफालीने तिच्यासाठी गुलाबाच्या फुलांचा गुच्छ आणला होता.
ड. शेफाली तिला घेऊन जत्रेत गेली होती.
अशुद्ध शब्द ओळखा
नैऋत्य
भक्ती
आशीर्वाद
गरीब
मांडीवर घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता आहे?
ताब्यात असणे
अति कष्ट करणे
मिळवणे
दत्तक घेणे
दृढनिश्चय करणे. हा अर्थ असणारी म्हण कोणती?
शेरास सव्वाशेर
शेंडी तुटो की पारंबी तुटो
बळी तो कान पिळी
सुंठी वाचून खोकला जाणे
कनेक्टिव्हिटी या इंग्रजी शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता आहे?
यंत्रमानव
संगणकाची आज्ञावली
एकमेकांशी जोडलेल्या संस्था
जोडणी
गटात न बसणारा शब्द ओळखा.
क्षीर
जलधी
रत्नाकर
सिंधू
सनातनी या शब्दाचा विरुद्धार्थी कोणता आहे?
जुना
जुन्या विचाराचा
सुधारक
सज्जन
खालीलपैकी जोडशब्द नसलेला पर्याय ओळखा.
जलतरण
सडासारवण
लतावेली
मीठभाकरी
अत्यंत भोळा माणूस हा अर्थ असणारा अलंकारिक शब्द ओळखा.
सांबाचा अवतार
शकुनी मामा
अकलेचा कांदा
शेंदाळ शिपाई
चुकीची जोडी ओळखा.
डोंगर कपारीत राहणारे लोक – वनचर
दगडावर कोरलेले लेख- शिलालेख
किल्ल्याच्या सभोवतालची भिंत- तट
ज्याच्या हातात चक्र आहे असा – चक्रपाणि
खाली समूहदर्शक जोड्या दिल्या आहेत. (चुकीची जोडी ओळखा.)
वाद्यांचा – वृंद
हरिणांचा कळप
फुलझाडांचा – ताटवा
जहाजांचा – संघ
पिल्लू दर्शक शब्दांच्या जोड्या दिल्या आहेत. (चुकीची जोडी ओळखा.)
म्हशीचे – पाडस
घोड्याचे शिंगरू
हरणाचे शावक
मेंढीचे कोकरू
घोड्याच्या घराचे नाव काय?
पागा
घरटे
गोठा
घोडाखाना
चौदाखडीप्रमाणे शब्दक्रम लावल्यास शेवटून दुसरा शब्द कोणता असेल? ( अननस, आई, अजगर, आरसा,)
आई
अजगर
अननस
आरसा
चुकीची जोडी ओळखा
संत तुकाराम – भावार्थरामायण
संत रामदास – दासबोध
संत ज्ञानेश्वर – भावार्थदीपिका
महर्षी वाल्मिकी -रामायण
विशेषण नसणारा पर्याय निवडा.
हिरवी
श्रीमंती
गरीब
सुरेख
मी अभ्यास करीन. (काळ ओळखा.)
साधा वर्तमान काळ
साधा भूतकाळ
साधा भविष्यकाळ
रीती भविष्यकाळ
सार्थक दररोज शाळेत येतो आणि पुस्तक वाचतो.
(या वाक्यात नामांची संख्या किती आहे?)
एक
दोन
तीन
चार
Scholarship Exam Question Paper 5th Class
गणित गुण 100
दहा लक्ष दहा ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहाल?
1000010
100010
1010
10010
250+750 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल?
L
DD
D
M
330 या संख्येचे एकूण मूळ अवयव व विभाजक यांच्या संख्येत कितीने फरक आहे?
चार
नऊ
5
यापैकी नाही
एक संख्या पाचच्या पटीत आहे ती 60 हून लहान आहे आणि दोनच मूळ अवयवांची आहे ती संख्या कोणती?
55
45
50
40
₹ 5,000 वरील दरसाल 8% दराने 3 वर्षांचे सरळ व्याज आणि ₹ 4,000 वरील दरसाल 42% दराने 8 वर्षांचे सरळ व्याज यांमध्येकिती फरक आहे?
₹60
₹40
₹20
₹80
मोठ्यांत मोठी 5 अंकी संख्या आणि मोठ्यांतमोठी 4 अंकी संख्या यांची बेरीज किती होईल?
108999
109998
1089
109999
दरसाल दर शेकडा किती दराने ₹ 3,650 वरचे सरळव्याज 3 वर्षांनी ₹ 1,314 होईल?
8%
10%
12%
15%
135 % म्हणजे आहेत
35/100
27/20
13.5
135
30 + 3.0 + 0.3 + 0.33+ 0.333 ही बेरीज होते…
33.963
33.636
33.936
33.693
जर 12276 = 1.55 = 7920 तर 1227.6+7920 ची किंमत किती?
1.55
0.0155
0.155
15.5
मोनाने एक शर्ट ₹ 860 ला खरेदी केला आणि 15% नफ्याने तो विकला. त्या शर्टाची विक्रीची किंमत किती?
₹875
₹980
₹984
₹989
4 पुरुष अथवा 6 स्त्रिया एक काम 16 दिवसांत पूर्ण करू शकतात. तेच काम 2 पुरुष आणि 9स्त्रिया यांच्याकडून किती दिवसांत पूर्ण होईल?
12 दिवस
10 दिवस
9 दिवस
8 दिवस
पदावली सोडवा.
900 ÷15 -5
55
90
45
50
7)पदावली सोडवा.
5+5×5-5÷5
9
5
29
25
15201 + 71379 = ?
172830
48174
86580
148732
89959 – 10236 = ?
17540
92749
79723
28696
67585 – 30453 = ?
50186
37132
43710
94376
71110 + 56765 = ?
176650
75273
127875
117595
7860
× 8
15525
7293
75410
62880
602 ÷ 7 = ?
86
87
85
84
50000 सेमी = ——– डेका मीटर
50000
500.
50
5000
700 मीटर = ——– हेक्टो मीटर
7
0.7
0.07
70
25 किमी 850मी +17 किमी 50 मी =?
39 किमी 900 मीटर
39 किमी 800 मी
40 किमी 900मी
40 किमी 350मी
85 लीटर 300 मिली – 44 लीटर 700 मिली
40लीटर 600 मिली
40लीटर 500 मिली
40लीटर 400 मिली
39लीटर 600 मिली
मध्यान्होत्तर 3 वाजून 10 मिनिटे
12:10
15:20
15:10
3:10
730 मिनिटे = किती तास व किती मिनिटे
12 तास 10मिनिटे
12 तास
12 तास 30,मिनिटे
6तास 10 मिनिटे
या आकृतीत कोणता कोन तयार होईल?
Captionless Image
लघुकोन
काटकोन
विशालकोन
यापैकी नाही
चार वाजून 45 मिनिटांनी घड्याळात कोणता कोन तयार होईल ?
काटकोन
विशालकोन
लघुकोन
यापैकी नाही
संख्या वाचा आणि अक्षरातील संख्येचा योग्य पर्याय लिहा. 425002
चार हजार दोनशे बावन्न
बेचाळीस हजार पाचशे दोन
चार लक्ष पंचवीस हजार दोन
बेचाळीस हजार बावन्न
एक कोटी या संख्येत शून्य किती वेळा आला?
सहा वेळा
सात वेळा
पाच वेळा
आठ वेळा
13/15 चा छेद 45 असणारा सममूल्य अपूर्णांक ———- आहे.
52/45
38/45
39/45
26/45
लांबी 11 सेमी आणि रुंदी 7 सेमी असलेला आयत तयार करण्यासाठी किती लांबीची तार लागेल ?
29
35
36
18
2 ग्रोस कागदापैकी 200 कागद वापरले गेले तर किती कागद शिल्लक राहिले?
80
100
88
85
21 ते 40 पर्यंतच्या मूळ संख्यांची सरासरी किती आहे?
45
50
41
40
द.सा.द.शे. सहा दराने सात वर्षात रास 10650 रुपये होते तर मुद्दल काढा?
8500 ₹
9000 _₹
7500 ₹
7000₹
2 रीम कागद = ——— डझन
50 डझन
72 डझन
80 डझन
60 डझन
भागाकार करा. 63336÷ 87
728
718
723
708
वर्तुळाचा व्यास हा त्रिजेच्या ——– लांबीचा असतो.
चौपट
तिप्पट
दुप्पट
निमपट
एका शहराची लोकसंख्या 35,402 आहे. त्यामधील पुरुषांची संख्या 18,346 आहे . तर स्त्रियांची संख्या किती ?
17156
17256
16056
17056
मोनाने एक शर्ट ₹ 860 ला खरेदी केला आणि 15% नफ्याने तो विकला. त्या शर्टाची विक्रीची किंमत किती?
₹875
₹980
₹984
₹989
4 पुरुष अथवा 6 स्त्रिया एक काम 16 दिवसांत पूर्ण करू शकतात. तेच काम 2 पुरुष आणि 9स्त्रिया यांच्याकडून किती दिवसांत पूर्ण होईल?
12 दिवस
10 दिवस
9 दिवस
8 दिवस
7)पदावली सोडवा.
5+5×5-5÷5
29
5
9
25
8760
× 8
75410
15525
7293
70080
815.9+23.008
838.908
83.8908
8.38908
83890.8
62.39-5.83=?
56.46
5.646
564.6
5646
ज्या रेषेवर दुमडून आकृती चे दोन समान भाग तयार होतात ही रेषा म्हणजे त्या आकृतीचा————
सममित अक्ष
असममित अक्ष
वरील दोन्ही
यापैकी नाही
लसावि काढा. 20, 45
180
90
45
25
9,0, 2,8 ,3 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती?
98302
93028
98320
यापैकी नाही
आराध्याने आपल्या बागेत तीन पंचमांश भागात मोगरा एक चतुर्थांश भागात गुलाब व उरलेल्या भागात जास्वंद लावला तर आराध्याने जास्वंद किती भागात लावला?
3/20
20/3
9/20
4/15
45 नंतर येणारी पाचवी त्रिकोणी संख्या कोणती आहे?
171
210
110
105
गटात न बसणारी संख्या शोधा.
441
125
361
625
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल? 11, 19, 31, 43, ?
47
53
59
61
पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती आहे ?
2, व. 3
5 , व 7
11 व 17
53 व 59