Scholarship Exam Question Paper Class 8th

शिष्यवृत्ती सराव पेपर 1 आठवी भाषा व गणित
भाषा विभाग (गुण 50 )
खालील उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या.
अनेक खेडी, गावे आणि शहरे या सर्वांचा मिळून देश बनतो. देशाला निश्चित सीमारेषा असते. या सीमारेषेच्या आत राहणारे लोक त्या देशाचे रहिवासी असतात. भारताच्या सीमारेषेत राहणारे आपण सर्व भारतीय म्हणून ओळखले जातो.
राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व राजमुद्रा ही आपली राष्ट्रीय प्रतीके आहेत. आपल्या राष्ट्रध्वजात तीन रंग आहेत.
ते तीनही रंग आपल्याला एक निश्चित संदेश देतात. ‘जनगणमन’ हे आपले राष्ट्रगीत आहे. त्यात भारतातील विविध प्रदेश, नद्या व पर्वत यांचे वर्णन केले आहे. राष्ट्रगीताचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे.सारनाथ येथील अशोक स्तंभाच्या आधारे भारताची राजमुद्रा तयार करण्यात आली आहे. राजमुद्रेतील सिंहाच्या चित्राखाली ‘सत्यमेव जयते’ हे वचन आहे. सर्व नाणी, नोटा, शासकीय पत्रे यांवर ही राजमुद्रा असते. राष्ट्राबद्दलचे प्रेम प्रतीकांमधून व्यक्त होते. राष्ट्रीय प्रतीकांमुळे एकात्मतेची भावना दृढ होते.
भारतीयांमधील ऐक्यभावना देशाच्या प्रगतीला हातभार लावते.

आपली राष्ट्रीय प्रतीके कोणती आहेत?
राष्ट्रध्वज
राष्ट्रगीत
राजमुद्रा
वरील सर्व
——— येथील अशोक स्तंभाच्या आधारे भारताची राजमुद्रा तयार करण्यात आली आहे.
कन्याकुमारी
सारनाथ
कश्मीर
दिल्ली
चुकीचे विधान ओळखा
1)राष्ट्रीय प्रतीकामुळे एकात्मतेचे भावना दृढ होते
2)नाणी, नोटा, शासकीय पत्रे यावर राजमुद्रा नसते.
3)राष्ट्र बद्दलचे प्रेम प्रतीका मधून व्यक्त होते
4)भारतीयामधील ऐक्य भावना देशाच्या प्रगतीला हातभार लावते..
—-——- हे आपले राष्ट्रगीत आहे.
जनगणमन
वंदे मातरम
यापैकी नाही
खालील विरामचिन्हे ओळखा


अपूर्णविराम
संयोगचिन्ह
उद्गारचिन्ह
प्रश्नचिन्ह
खालील वाक्यातील अधोरेखित शब्द क्रियाविशेषण अव्यय आहे की शब्दयोगी अव्यय आहे ते ओळखा.


शब्दयोगी अव्यय
क्रियाविशेषण अव्यय
पुढील शब्दातील नामसाधित विशेषण ओळखा.
हसरे मूल
वाहते पाणी
रडके मूल
दयाळू साधू
चौपदरी ( हे काय आहे?)
नाम
क्रियापद
विशेषण
सर्वनाम
ज्याचे वर्णन केले जाते त्यास काय म्हणतात!
नाम
विशेष्य
सर्वनाम
विशेषण
विशेषण हे कोणाच्या लिंग, वचनाप्रमाणे बदलते
नाम
सर्वनाम
विशेष्या
विशेषण
वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विनंती, आज्ञा ,आशीर्वाद , प्रार्थना, उपदेश यांचा बोध होत असेल तर त्यास ——— म्हणतात.
विध्यर्थी वाक्य
स्वार्थी वाक्य
संकेतार्थी वाक्य
आज्ञार्थी वाक्य
दोन केवल वाक्य जर प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययाने जोडले असता जे एक जोडवाक्य तयार होते त्यास ——–असे म्हणतात.
मिश्र वाक्य
संयुक्त वाक्य
केवल वाक्य
खालील सामासिक शब्दांचा समास ओळखून त्याचा पर्याय क्रमांक निवडा.
कलानंद
द्वंद्व समास
अव्ययीभाव समास
तत्पुरुष समास
बहुव्रीहि समास

खालील सामासिक शब्दांचा समास ओळखून त्याचा पर्याय क्रमांक निवडा.
गरुडवाहन

द्वंद्व समास
अव्ययीभाव समास
तत्पुरुष समास
बहुव्रीही समास
सामान्य नामाचे अनेक वचन होते हे विधान ——— आहे.
बरोबर
चूक
कर्तरी प्रयोगात कर्त्याची विभक्ती ——- असावी लागते.
प्रथमा
द्वितीया
तृतीया
चतुर्थी
पुढील शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
षण्मास
विसर्गसंधी
पररूप संधी
व्यंजन संधी
स्वर संधी
पुढील शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

हातून
विसर्गसंधी
पररूप संधी
व्यंजन संधी
स्वर संधी
जे शब्द संस्कृत भाषेतले असून ते शब्द जसेच्या तसे म्हणजे शब्दांच्या रुपात कोणताही बदल न होता मराठी भाषेत येतात त्यांना ——— असे म्हणतात.
तद्भव शब्द
तत्सम शब्द
परभाषीय शब्द
देशी शब्द
भाकरी हा शब्द कोणत्या भाषेतील आहे?
तामिळी
कानडी
देशी
तेलुगू

कंसातील शब्द क्रियाविशेषण याचा कोणता प्रकार आहे ते ओळखा
(क्रमश:) एकेकाला पुढे बोलवावे.

कालवाचक क्रिया विशेषण अव्यय
स्थल वाचक क्रियाविशेषण अव्यय
परिणाम वाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय
रीति वाचक क्रियाविशेषण अव्यय

कंसातील शब्द क्रियाविशेषण याचा कोणता प्रकार आहे ते ओळखा
(पूर्वी) कपडे स्वस्त मिळायचे.
स्थल वाचक क्रियाविशेषण अव्यय
रीति वाचक क्रियाविशेषण अव्यय
कालवाचक क्रिया विशेषण अव्यय
परिणाम वाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय
आज त्यांचा व माझ्या बाबांचा सत्तरावा वाढदिवस आहे. ( सर्वनाम ओळखा )

आहे
त्यांचा
माझ्या
बाबांचा

शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर इयत्ता आठवी ( गणित) गुण 100
खालील आकृतीमध्ये छेदिका कोणती आहे ?


रेषा PQ
रेषा AB
रेषा RS
रेषा PS
4 घनमीटर तेलाने 100 मिलीली. क्षमतेच्या किती बाटल्या भरल्या जातील?
40000
4000
400
4 बाटल्या
एक ठराविक काम पूर्ण करण्यास लागणारे दिवस आणि ते काम करणाऱ्या मजुरांची संख्या ——–
यात व्यस्तचलन असते.
यात समचलन असते
यात कोणतेही चलन नसते.
9/7 या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त कोणता?
-9/7
1
7/9
-7/9
एका मोटारीचा ताशी वेग 50 किमी असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला पोहोचण्यासाठी 6 तास लागतात. त्याच वाहनाने त्याचगावाला 4 तासात पोहोचण्यासाठी वाहनाचा वेग किती असावा?
ताशी 25 किमी
ताशी 75 किमी
ताशी 33 किमी
ताशी 50 किमी
एक भिंत बांधण्यासाठी 9 मजुरांना 12 दिवस लागतात. तेच काम करण्यासाठी 6 मजुरांना किती दिवस लागतील?
12 दिवस
8 दिवस
18 दिवस
15 दिवस
एक शेतात खुरपणी करण्यास 25 मजुरांना 8 दिवस लागतात. 40 मजुरांना खुरपणी करण्यास किती दिवस लागतील?
6 दिवस
7 दिवस
10दिवस
5, दिवस
एक मोटार 200 मीटर अंतर पाच सेकंदात कापते तर तिचा ताशी वेग किती?
1440 मी
144किमी
1400 मी
यापैकी नाही
अचूक पर्याय निवडा


पर्याय एक
पर्याय दोन
पर्याय तीन
पर्याय चार
सोबतचा आकृतीमध्ये संगत कोनाची जोडी कोणती आहे ?


< a व < e
< a व < g
< a व < b
< a व < c
सोबतच्या आकृतीमध्ये आंतर व्युत्क्रमकोनाची जोडी कोणती


< d व < e
< a व < g
< d व < f
< d व < h
आकृतीत दाखविल्याप्रमाणे जर रेषा L व रेषा m या दोन रेषा तिसरी रेषा p ला समांतर असतील, तर रेषा p व रेषा m __ असेल.


लंब
समांतर
छेदिका
यापैकी नाही
आकृतीमध्ये , जर BOQ = 120° असेल तर < X व < Y किती आसेल ?


120° व 45°
120° व 120°
120° व 60°
75° व 45°
खालील स्तंभालेख चे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या.

वरील स्तंभालेख कोणती माहिती दर्शवतो ?
शहरातील तापमान
शहरातील पाऊस
लोकसंख्या
यापैकी नाही
उभ्या रेषेवर (Y अक्षावर )कोणती माहिती दर्शवली आहे ?
2 points
शहराचे नाव
शहराचे तापमान
आडव्या रेषेवर (X अक्षावर ) कोणती माहिती दर्शवली आहे ?
शहराचे नाव
तापमान
सर्वाधिक तापमान कोणत्या शहराचे आहे ?
चेन्नई
लखनौ
मुंबई
नवी दिल्ली
सहमूळ संख्याना ———- मूळ संख्या असेही म्हणतात.
एक संपाती
पुरक कोन
सापेक्ष
बेरीज व्यस्त
ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 180° असते त्या कोनाला ——— असे म्हणतात.
सापेक्ष
पुरक कोन
बेरीज व्यस्त
एक संपाती
त्रिकोणाचे तीनही कोन दुभाजक ——– असतात.
बेरीज व्यस्त
एक संपाती
सापेक्ष
पुरक कोन
बेरीज करा 47, 02,609. + 87, 53,356
1,34,55,955
1,34,55,965
1,33,55,965
1,24,55,965
(m + 2 )² चा विस्तार कोणता?
2m² + 4m+4
m² + 4m+4
m² – 4m+4
m² + 2m+4
प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असेल? 11, 19, 31, 43, ?
47
53
59
61
सुनील ने एका यात्रेचा 2/9 भाग मोटरसायकलने व 1/3 भाग बसने पूर्ण केला. उरलेला 15 किमीचा प्रवास त्याने पायी पूर्ण केला. तर प्रवासाचे एकंदर अंतर किती असेल?
20 किमी
15 किमी
45 किमी
30 किमी
खालील स्तंभालेख चे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या.


वरील स्तंभालेख कोणती माहिती दर्शवतो ?
शहरातील तापमान
शहरातील पाऊस
लोकसंख्या
यापैकी नाही
उभ्या रेषेवर (Y अक्षावर )कोणती माहिती दर्शवली आहे ?
2 points
शहराचे नाव
शहराचे तापमान
आडव्या रेषेवर (X अक्षावर ) कोणती माहिती दर्शवली आहे ?
शहराचे नाव
तापमान
सर्वाधिक तापमान कोणत्या शहराचे आहे ?
चेन्नई
मुंबई
लखनौ
नवी दिल्ली
खालीलपैकी कोणती जोड मूळ संख्याची जोडी नाही?
59 व 61
71 व 73
41 व 43
57 व 59
प्रश्नचिन्हाच्या जागी खालील पर्यायातील कोणती संख्या असेल? 3,5,5,7,11,13,17,19,29,31,41,43,59,61,?,?
67,69
69,71
71,73
63,65
एका समलंब चौकोनाचे संमुख भुजांची एक जोडी परस्परांना समांतर आहे त्या भुजामधील अंतर 7 सेमी आहे समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 9 सेमी व 11 सेमी आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा?
77 चौ. सेमी
70 चौ. सेमी
82 चौ.सेमी
63 चौ. सेमी
एका वर्तुळाकृती मैदानाचे क्षेत्रफळ 5544 चौ. सेमी आहे. तर त्या मैदानाची त्रिज्या काढा?
42 सेमी
44 सेमी
24 सेमी
34 सेमी
18 च्या सर्व विभाजक यांची बेरीज किती असेल?
38
39
37
36
विद्याने 60 पुस्तकांपैकी 15 पुस्तके वाटप केले तर हे दर्शविणाऱ्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता येईल?
10/40
10/50
12/60
10/70
एक शेतात खुरपणी करण्यास 25 मजुरांना 8 दिवस लागतात. 40 मजुरांना खुरपणी करण्यास किती दिवस लागतील?
10दिवस
7 दिवस
5, दिवस
6 दिवस
एका अभयारण्यात पाच हजार झाडे आहेत दरवर्षी पाच टक्के दराने वृक्ष वाढ करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असते तर दोन वर्षांनंतर त्या अभयारण्य झाडांची संख्या किती असली पाहिजे?
पाच हजार 100 झाडे
5200 झाडे
5512 झाडे
यापैकी नाही
आशा व लता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. लता व सुमन यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे. आशा व सुमन यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 4:7 आहे. तर सुमन चे आजचे वय किती वर्षे आहे?
पंधरा वर्षे
21 वर्षे
अठरा वर्षे
बारा वर्षे
क्रीडांगणावर इयत्ता तिसरीचे पंचावन्न विद्यार्थी ,इयत्ता चौथीचे चाळीस विद्यार्थी, व इयत्ता पाचवी चे 30 विद्यार्थी आहेत .कवायती साठी प्रत्येक ओळीत समान विद्यार्थी घेतल्यास एका ओळीत जास्तीत जास्त किती विद्यार्थी असतील?
5
10
15
तीन
दोन क्रमवार सम संख्यांचा लसावी 1012 आहे व मसावी दोन आहे तर त्या दोन संख्या कोणत्या?
40 व 42
44 व 46
42 व 44
46 व 48
a°= ——–
a
0
1
यापैकी नाही
4096 या संख्येचे वर्गमूळ काढा?
64
23
47
54
504 x 496 विस्तार सूत्राचा उपयोग करून किंमत काढा.
25000
249984
240000
234988
9/7 या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त कोणता?
-9/7
1
7/9
-7/9
शारदाने 12Kg चिकू खरेदी केले प्रत्येक मैत्रिणीला दीड किलो चिकू देण्याचे शारदाने ठरवले तर किती मैत्रिणींना चिकू मिळतील?
6
8
4
3
धन संख्या ,ऋण संख्या व शून्य यांना मिळून संख्यांचा जो समूह तयार होतो, त्याला———— म्हणतात.
पूर्ण संख्या
नैसर्गिक संख्या
संयुक्त संख्या
पूर्णांक संख्या
25 मीटर लांबीची एक शिडी जमिनीपासून 17 मीटर उंचीवरील एका खिडकीपाशी पोहोचते तर भिंतीचा पाया व शिडीचे खालचे टोक यामधील अंतर काढा.
नऊ मीटर
आठ मीटर
7 मीटर
यापैकी नाही
—— -4,-3,-2,-1,0,1,2,3,4,5,………..या संख्यांना ——– म्हणतात
नैसर्गिक संख्या
पूर्णांक संख्या
पूर्ण संख्या
9/5 =1.8 यात बाकी शून्य येते . म्हणून अशा दशांश रूपाला ———- म्हणतात.
खंडित दशांशरूप
अखंड आवर्ती दशांशरुप

6 thoughts on “Scholarship Exam Question Paper Class 8th

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!