NMMS Test Series 8th Class Civics | Parliament of India
NMMS परीक्षा टेस्ट सिरीज भारताची संसद इयत्ता आठवी 8th Class Civics | Parliament of India नागरिक शास्त्र A) भारताच्या संसदेची निर्मिती संविधानाने केलेली आहे. B) केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळात संसद म्हणतात. संसदेत राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा यांचा समावेश असतो. 2)लोकसभा हे भारतीय संसदेचे ———- आणि प्रथम सभागृह आहे. 3)राज्यसभा हे भारतीय संसदेचे ———- आणि द्वितीय सभागृह…