Previous years question papers of manthan exam 2nd Class
मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता दुसरी Loading… विभाग 1 भाषा (मराठी)प्र. 1 व 2 साठी सूचना : खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायांतून शोधा.आपल्या देशात हिवाळा, उन्हाळा व पावसाळा हे तीन मुख्य ऋतू आहेत. पावसाळ्यात सगळीकडे पाणीच पाणी होते.नदी-नाले भरुन वाहतात. विहिरी – तलाव भरुन जातात. सगळीकडे हिरवीगार वनश्री पसरते. शेतात पिके…