
Child Psychology and Psychology of Study Teaching
बाल मानसशास्त्र व अध्ययन अध्यापनाक शास्त्र पेपर 2 बाल मानसशास्त्र विषय : बालमानसशास्त्र व शैक्षणिक मानसशास्त्र 1) ग्रीक तत्त्ववेत्ता …….. यांनी ‘डी ॲनिमा’ हा ग्रंथ लिहून मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात केली.अ) ॲरिस्टॉटल ✅ब) हरलॉकक) मॅकड्यूगलड) यापैकी नाही2) प्लेटोने …….. या ग्रंथातून व्यक्ती भिन्नतेसंबंधी विचार मांडलेले होते.अ) रिपब्लिक ✅ब) डी ॲनिमाक) यापैकी नाहीड) मानसशास्त्र3)(१) मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव…