
Navodaya Exam Diagram MCQ – Find the Odd Figure Out
खालील प्रश्नांमध्ये प्रत्येक प्रश्नांत 1.2 3 आणि 4 अशा आकृत्या दिलेल्या आहेत. यांपैकी तीन आकृत्या कोणत्यातरी बाबतीत समान असून एक आकृती निराळी आहे. ती ओळखून तिच्याखाली दिलेल्या पर्यायाचा क्रमांक स्वतंत्र उत्तरपत्रिकेत त्या प्रश्नक्रमांकासमोरील चौकटीत लिहा. In the following questions, figures 1, 2, 3 and 4 are given in each question. Three of these figures are similar…