Simple interest Compound interest
6.2 : सरळव्याज आणि चक्रवाढव्याजमुद्दल : बँका, पतपेढी यांचेकडून घेतलेल्या किंवा ठेवलेल्या रकमेला मुद्दल म्हणतात.मुदत : मुद्दल ज्या कालावधीसाठी वापरले जाते त्या कालावधीला मुदत म्हणतात.दर : एका वर्षासाठी 100 रुपयांकरिता मोबदला (व्याज) म्हणून दिली जाणारी रक्कम म्हणजे व्याजाचा दर होय. तो नेहमी दर साल दर शेकडा (दसादशे) असा व्यक्त करतात.जेव्हा सरळव्याजाची आकारणी वर्षाकरिता केली जाते…