How to Solve Percentage Questions Fast | Math Tricks

शेकडेवारी शेकडेवारी शेकडेवारीलाच गणितात शतमान प्रतिशेकडा टक्के या नावाने ओळखले जाते. शेकडा म्हणजे 100 जेव्हा एखाद्या संख्येच्या छेदस्थानी शंभर असते तेव्हा ती संख्या टक्केवारी स्वरूपात लिहितात उदा. 5/100एखाद्या अपूर्णांकाचे टक्केवारीत रूपांतर करताना अंश व छेद यांना सारख्या संख्येने गुणावे अथवा भागावे. उदा. 7/25जेव्हा एखाद्या उदाहरणांमध्ये संख्येचा शेकडा विचारतात तेव्हा चा म्हणजे गुणिले असा अर्थबोध होतो. Loading… How to Solve Percentage…

Read More

Direction MCQs Question for Competitive

कूट प्रश्न दिशा स्कॉलरशिप परीक्षा, मंथन परीक्षा व सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त घटक कूट प्रश्न दिशा या घटकावर आधारित व्हिडिओ पहा आणि त्यानंतर खालील सराव पेपर सोडवा. सिद्धी पूर्वेकडे तोंड करुन उभी आहे. ती डाव्या बाजूस काटकोनात वळली तर तिच्या विरुध्द बाजूची दिशा कोणती?पूर्वउत्तरदक्षिणपश्चिमतुमचे तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?नैऋत्यईशान्यपूर्वआग्नेयअक्षय…

Read More

Simple interest Compound interest

6.2 : सरळव्याज आणि चक्रवाढव्याजमुद्दल : बँका, पतपेढी यांचेकडून घेतलेल्या किंवा ठेवलेल्या रकमेला मुद्दल म्हणतात.मुदत : मुद्दल ज्या कालावधीसाठी वापरले जाते त्या कालावधीला मुदत म्हणतात.दर : एका वर्षासाठी 100 रुपयांकरिता मोबदला (व्याज) म्हणून दिली जाणारी रक्कम म्हणजे व्याजाचा दर होय. तो नेहमी दर साल दर शेकडा (दसादशे) असा व्यक्त करतात.जेव्हा सरळव्याजाची आकारणी वर्षाकरिता केली जाते…

Read More

Learn Pythagoras Theorem in Marathi with Easy Explanation

NMMS व Scholarship परीक्षा टेस्ट सिरीज गणित पायथागोरसचा सिद्धांत Learn Pythagoras Theorem in Marathi with Easy Explanation पायथागोरसचा सिद्धान्त हा भूमितीतील एक अत्युपयुक्त सिद्धांत आहे. काटकोन त्रिकोणास हा सिद्धांत लागू होतो. या सिद्धान्तानुसार एका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाच्या लांबीचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या लांबींच्या वर्गांच्या बेरेजेइतका असतो. या सिद्धान्तानुसार एका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाच्या लांबीचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या लांबींच्या…

Read More

Mathematics Discounts, Commissions and rebates

सूट, कमिशन व रिबेटछापील किंमत : विक्रिसाठी असलेल्या वस्तूवर त्या वस्तूची विक्री किंमत छापलेली असते. तिला त्या वस्तूची छापील किंमत म्हणतात. छापील किंमतीलाच दर्शनी किंमत असेही म्हणतात.सूट : दुकानदार काही कारणांनी एखादी वस्तू तिच्या छापील किंमतीपेक्षा कमी किंमतीस विकतो. तो छापील किंमतीपेक्षा जेवढी रक्कम कमी घेतो तिला सूट म्हणतात.उदा.सूट = छापील किंमत – विक्री किंमतसूट…

Read More

Class 8th Civics | The State Government

इयत्ता आठवी नागरिक शास्त्र राज्यशासन इयत्ता 8वी नागरिक शास्त्र प्रकरण क्रमांक 5 – राज्य शासनwww.learningwithsmartness.inप्रश्न 1.योग्य विधान निवडा A)संघराज्य व्यवस्थेत दोन पातळ्यांवर शासन संस्था कार्यरत असतात.B) राष्ट्रीय पातळीवर संघशासन तर प्रादेशिक पातळीवर राज्यशासन कार्य करते.1)फक्त विधान A सत्य2)दोन्ही विधाने बरोबर आहेत3)फक्त विधान B सत्य4)दोन्ही विधाने चूक आहेत.प्रश्न 2भारतातील घटक राज्यांची निर्मिती ——- आधारावर करण्याचे निश्चित…

Read More

NMMS Exam Test Series|Interior of the Earth

NMMS परीक्षा टेस्ट सिरीज भूगोल Class 8th पृथ्वीचे अंतरंग सूचना Loading… सराव पेपर Loading… खंडीय कवच, महासागरी कवच यांच्यामध्ये विलगता आहे या विलगतेला ……….म्हणतात.2 pointsमोहो विलगताकॉनरॅड विलगतागटेनबर्ग विलगतायापैकी नाही प्रावरण व भूकवचात पुढीलपैकी कोणता घटकसामाईक असतो.2 points(i) सिलिका(ii) मॅग्नेशिअम(iii) अॅल्युमिनिअम(iv) लोहपृथ्वीच्या अंतर्गाभ्यात खालीलपैकी कोणकोणती खनिजद्रव्ये आढळतात?2 points(i) लोह-मॅग्नेशिअम(ii) मॅग्नेशिअम-निकेल(iii) अॅल्युमिनिअम-लोह(iv) लोह-निकेलअंतर्गाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे…

Read More

8thClass Science | Current Electricity and Magnetism |

धारा विद्युत आणि चुंबकत्व NMMS परीक्षा टेस्ट सिरीज धाराविदयुत आणि चुंबकत्व Class 8th Science  NMMS परीक्षा टेस्ट सिरीज निकेल-कॅडमिअम  घटामध्ये कॅडमिअम हे ————– विद्युतअग्र असते. 2 points 1 अँपिअर= 1 कुलोम पर—————. 2 points विद्युत प्रवाह,विद्युत प्रभार  व वेळ यांच्या SI एकाकांमधील संबंध ———————- आहे. 2 points जास्त विभावंतर मिळविण्यासाठी विद्युत घटांची ———— जोडणी करतात….

Read More

NMMS Exam Test Series 8th Class Science | Force and Pressure | Marathi Medium

8th Class Science Force and Pressure Marathi Medium  NMMS परीक्षा विज्ञान टेस्ट सिरीज बल आणि दाब सूचना उत्तरपत्रिका 1)पुढीलपैकी वेगळा घटक कोणता? 2)—————– म्हणजे पदार्थांची घनता व पाण्याची घनता यांचे गुणोत्तर होय. 3)वस्‍तू गतीच्‍या ज्या स्थितीत आहे त्याच स्थितीत राहण्‍याच्‍या प्रवृत्‍तीला त्‍याचे ———– असे म्‍हणतात. 4)एका  500 g वस्तूमानाच्या,प्लॅस्टिक आवरणाने बंद केलेल्या खोक्याचे आकारमान  350…

Read More
error: Content is protected !!