8thClass History Europe and India
NMMS Exam Test Series इतिहास युरोप आणि भारत www.learningwithsmartness.in Europe and India 1)इंग्रज व फ्रेंच यांच्यातील युद्धना …..म्हणून ओळखले जाते.2 गुण 2)तिसऱ्या कर्नाटक युद्ध इंग्रजांनी …….चा निर्णायक पराभव केला त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला भारतात प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही. 2 गुण 3)इसवीसन 1756 साली…….हा बंगालचा नवाब होता.2 गुण 4) भारतात इंग्रजी सत्तेचा पाया घालण्यासाठी…