 
        
            Pollution Objective Questions for Class 8 NMMS and Competitive Exams
इयत्ता आठवी विज्ञान प्रदूषण NMMS परीक्षा टेस्ट सिरीज – इयत्ता 8 वी विज्ञान : प्रदूषणया मानवनिर्मित समस्यांमुळे पृथ्वीवरील पर्यावरण असंतुलित व खराब होत आहे.① वाढती लोकसंख्या② खाणकाम③ वाहतूक④ यापैकी सर्वनैसर्गिक परिसंस्थेच्या पर्यावरणाची हानी होणे म्हणजे ————— होय.① प्रदूषण② वनस्पती③ प्राणी④ प्रदूषकेपाण्यात सोडल्या जाणार्या ————मुळे जलस्रोत मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहेत.① वनस्पती② सांडपाणी③ मृत प्राणी④ यापैकी…
 
         
        