World Environment Day | General Knowledge | MCQ | Question पर्यावरण दिन |
सूचना जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रश्नमंजुषा कृपया World Environment Day World Environment Day General Knowledge Competition 🌴 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा 🌴 1) जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? उत्तर 5 जून 2)…….हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. उत्तर वाघ 3)दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन कधीपासून साजरा करतात? उत्तर 1974 4)पर्यावरण संरक्षण कायदा कोणत्या वर्षीचा…